जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती 2023 निकाला बद्दल महत्वाची सुचना जाहीर! – ZP Bharti result 2024
ZP Bharti result 2024, Zilla Parishad Merit List
ZP Gramsevak Nikal 2024
1. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपुर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्हापरिषद मधील बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला), अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषद मधील आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) या पदांचा निकाल दि. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत घोषित करण्यात येईल.
2. दि.29 व 30 जुलै, 2024 रोजी कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी 13 जिल्हा परिषदांच्या परिक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हयामध्ये पुणे, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपुर, गडचिरोली, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परिक्षेची व्यवस्था केली होती. तथापि कोल्हापूर जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे परिक्षा देवू न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची परिक्षा दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येऊन सदर परिक्षेचा निकाल दि. 15 सप्टेंबर 2024 पूर्वी घोषित करण्यात येईल.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जिल्हा परिषदेच्या अधिनस्त गट-क च्या विविध संवर्गातील पदांच्या भरतीप्रक्रियेंतर्गत ऑक्टोबर २०२३ ते जुलै २०२४ या दरम्यान आयबीपीएस संस्थेने घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल जिल्हा परिषद कार्यालयास प्राप्त झाला आहे. या निकालाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन पर्यवेक्षक (गट-क) या संवर्गाची नॉन पेसा (बिगर आदिवासी क्षेत्र) मधील उमेदवारांची प्रारूप निवड व प्रारूप प्रतीक्षा यादी १४ ऑगस्टपासून संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पुढील आठवड्यात प्रारूप निवड व प्रारूप प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. तसेच पेसा क्षेत्र (आदिवासी क्षेत्रातील) ८ पदांची प्रारूप निवड यादीबाबत शासनाकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर लवकरच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. यापूर्वी आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक, कनिष्ठ ‘लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी (शिक्षण) या ७ संवर्गात सामाजिक, समांतर आरक्षण व गुणानुक्रमाप्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी झाली आहे. अंतिम निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी जिल्हा निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.१६) निवड समितीची बैठक होईल. या याद्या अंतिम करून लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याबाबतची कार्यवाही केली जाईल. जे उमेदवार कागदपत्र तपासणीसाठी गैरहजर होते त्या उमेदवारांना दुबार संधी देऊन पुढील तारखा दिल्या आहेत. या याद्या अंतिम करण्याची कारवाई सुरू आहे. तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्यसेवक (पुरुष) ४० टक्के, आरोग्यसेवक (पुरुष) ५० टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य सेवक (महिला) व कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गाचे निकाल अद्याप प्राप्त झाले नाही. या संवर्गाचे निकाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
ZP Bharti result 2024: Under Zilla Parishad Saral Seva Bharti, Maharashtra ZP has declared result of Gramsevak Bharti. Candidates can check district wise Zilla Parishad Gramsevak Result from below link. Download Gramsevak Merit List :
जिल्हा परिषद, भरती प्रक्रीया सन 2023 नुसार चे जाहीरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेचा निकाल संवर्ग -ग्रामसेवक Combined Merit List जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…
जिल्हा परिषद बीड सन 2023 सरळ सेवा भरती निकाल, कंत्राटी ग्रामसेवक.
जिल्हा परिषद बीड सन 2023 सरळ सेवा भरती निकाल, आरोग्य सेवक पुरुष (५० %)
जिल्हा परिषद धाराशिव सरळसेवा भरती सन-2023 निकाल :- कंत्राटी ग्रामसेवक
अकोला कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गाची गुणवत्ता यादी
जिल्हा परिषद परभणी – पदभरती 2023 निकाल (COMBINED MERIT LIST )GRAMSEVAK(CONTRACTUAL)
जालना जिल्हा परिषद सरळसेवा भरती 2023 ग्रामसेवक ( कंत्राटी ) या पदाचा निकाल
Bhandara पदभरती -2023- ग्रामसेवक (कंत्राटी ) या पदाचा निकाल
Solapur सरळसेवा पदभरती सन 2023 कंत्राटी ग्रामसेवक या पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी
जिल्हा परिषद बीड सन 2023 सरळ सेवा भरती निकाल, कंत्राटी ग्रामसेवक.
Jalna जिल्हा परिषद सरळसेवा भरती 2023 ग्रामसेवक ( कंत्राटी ) या पदाचा निकाल
Nagpur ग्रामसेवक (कंत्राटी) या पदाची गुणवत्ता यादी (Merit List).
जिल्हा परिषद सांगली सरळ सेवा पदभरती सन 2023 निकाल कंत्राठी ग्रामसेवक
जिल्हा परिषद वाशिम पदभरती-२०२४ ग्रामसेवक गुणवत्ता यादी
कनिष्ठ सहाय्यक (लि.व. ) पदाची निवड यादी Amravtai निवड यादी
ZP ANM Result PDF 2024
ZP Bharti result 2024: Under Zilla Parishad Saral Seva Bharti, Maharashtra ZP has declared result of ANM Bharti. Candidates can check district wise Zilla Parishad Arogya Sevika Result from below link. Download Arogya Sevika Merit List :
जिल्हा परिषद, भरती प्रक्रीया सन 2023 नुसार चे जाहीरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेचा निकाल संवर्ग -आरोग्य सेवक (महीला) Combined Merit List जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा… तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ZP District Wise Arogya Sevak Merit List
District | Arogya Sevika Result PDF |
Nagpur | Download |
Buldhana | Download |
Raigad | Download |
Aurangabad | Download |
Wardha | Download |
Hingoli | Download |
Washim | Download |
Sangli | Download |
Bhandara | Download |
Latur | Download |
ZP Bharti Appointment 2024
ZP Bharti result 2024: जिल्हा परिषदेच्या २१ संवर्गातील ९७२ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी १७ संवर्गातील परीक्षा होऊन निकालही जाहीर करण्यात आला आहे. यामधील सात संवर्गातील २६ उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्यात आली आहेत. सहा संवर्गातील उमेदवारांच्या निवड याद्या तयार असून, कागदपत्र तपासणी सुरू आहेत. उर्वरित चार संवर्गासाठी मंगळवारपासून (ता. ११) परीक्षा होणार आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
गेल्या सहा वर्षांपासून जिल्हा परिषदेतील विविध पदांची भरती प्रक्रिया रखडली होती. कर्मचाऱ्यांअभावी कामांचा निपटारा होण्यात अडचणी येत असल्याने राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत १७ संवर्गासाठी परीक्षा घेण्यात आली होती. सात संवर्गातील प्रक्रिया पूर्ण होऊन २६ पात्र उमेदवारांना आचारसंहितेपूर्वीच नियुक्तिपत्रे देण्यात आली असून, ते कर्तव्यावर रुजूही झाले आहेत. उर्वरित संवर्गाच्या निवड याद्या तयार करण्यात आल्या असून, कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. १७ संवगपैिकी सात संवर्गातील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे.
ZP Auranagabad Documnet Verification, Result
ZP Bharti result 2024: जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे सरळसेवेने पद भरती करणेसाठी देण्यात आलेली जाहिरात, ऑनलाईन परिक्षा, आय.बी.पी.एस. (L.B.P.S.) कंपनीकडून प्राप्त निकाल गुणपत्रक व महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक/प्रनिर्म-1222/प्र.क्र.54/का. 13-अ दिनांक 04 में 2022 व ग्राम विकास विभागाचे परिपत्रक क्र. संकीर्ण-2022/प्र.क्र.11/आस्था-8 दिनांक 15 में 2023 मधील तरतुदीनुसार कागदपत्रे तपासणी करण्यासाठीची तात्पुरती यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कागदपत्र तपासणी / पडताळणी
दिनीक :- 06 जुन 2024
वेळ :- सकाळी 11:00 वाजता
स्थळ :- वेरूळ सभाग्रह, जिल्हा परिषद औरंगपूरा, छत्रपती संभाजी नगर,
पशुधन पर्यवेक्षक पदासाठी कागदपत्र तपासणी बाबत. दि. ६ जुन २०२४
कनिष्ठ सहायक लिपिक पदासाठी कागदपत्र तपासणी बाबत. दि. ६ जुन २०२४
ZP Junior Engineer Engineer Bharti 2024
ZP Bharti result 2024: Zilla Parishad has published a list of candidates who got selected for JR.ENGINEER (CIVIL) (WORKS/RURAL WATER SUPPLY) Posts. District Wise Zilla Parishad Junior Engineer Bharti Result 2024 is given below. Candidates who have attended ZP Junior Engineer Bharti 2024 can download their District Wise Result from below table
जिल्हा परिषदेने JR.Engineer (Civil) (वर्क्स/ग्रामीण पाणी पुरवठा) पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. जिल्हानिहाय जिल्हा परिषद कनिष्ठ अभियंता भरती निकाल 2024 खाली दिलेला आहे. जि.प. कनिष्ठ अभियंता भरती 2024 मध्ये सहभागी झालेले उमेदवार त्यांचा जिल्हानिहाय निकाल खालील तक्त्यावरून डाउनलोड करू शकतात. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
District Wise Zilla Parishad Merit List 2024
ZP Result 2024
-
जिल्हा परिषद भंडारा भरती 2023 साठी दस्ताऐवज पडताळणी वेळापत्रक प्रसिद्ध
-
जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल
-
ZP लातूर भरती 2023 कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक जाहीर; डाउनलोड करा संपूर्ण वेळापत्रक
-
ZP यवतमाळ स्टेनोग्राफर भरती निकाल जाहीर
-
ZP नांदेड भरती मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांची यादी व कागदपत्रांची यादी प्रकाशित, चेक करा
-
जिल्हा परिषद हिंगोली भरती निकाल जाहीर
-
ZP बीड भरती निकाल जाहीर, डाउनलोड करा जोडरी निकाल !
ZP Bharti result 2023 – Zilla Parishad Group-C Direct Service Recruitment-2023 was scheduled to conduct the examination of 30 cadres. Accordingly, the examinations of 25 cadres have been completed by the end of 26.12.2023. Out of the total 25 cadres that were examined. As it comes under the cadre directed by the Supreme Court, the process of preparing and announcing the results of other 24 cadres excluding this cadre should be started immediately by contacting the Chief Executive Officer of the concerned Zilla Parishad under ZP Bharti result 2023. A circular to this effect has been published, and the movement for the results has started now.
जिल्हा परिषदेच्या विविध १६ संवर्गाच्या ४३२ पदांसाठी ऑक्टोबरपासून टप्प्याटप्याने परीक्षा झाल्या. या परीक्षांचे निकाल आता हळूहळू समोर येत आहेत. विशेष म्हणजे, अन्य जिल्हा परिषदांच्या ५-५ संवर्गासाठी झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र, छत्रपती संभाजीनगर जि. प.च्या आतापर्यंत अवघ्या दोनच संवर्गाचे निकाल जाहीर झाले असून, गुणवत्ता यादी जि. प.च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जि. प.च्या मेगा भरतीसाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये ‘आयबीपीएस’ कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आल्या. लेखा विभागातील वरिष्ठ लिपिकाच्या एका पदासाठी, तर कृषी विभागाच्या विस्तार अधिकारी या एकाच रिक्त पदासाठी परीक्षा झाली होती. या दोन्ही संवर्गांचे निकाल जाहीर झाले असून, संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दरम्यान, ११ संवर्गांच्या १०४ जागांसाठी परीक्षा झाल्या होत्या. त्यापैकी आतापर्यंत २ संवर्गाच्या निकालाची गुणवत्ता यादी जि. प.कडे प्राप्त झाली असून, उर्वरित ९ संवर्गाच्या निकालाची प्रतीक्षा आहे, तर पाच संवर्गाच्या ३३० पदांसाठी आणखी परीक्षाच झालेल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे निकालाकडे आणि ५ संवर्गासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षेकडे लक्ष लागलेले आहे. आता निकाल जाहीर झाले असून, निवड समितीच्या मान्यतेने कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वाधिक गुणवत्ता व परिपूर्ण कागदपत्रांच्या आधारे संबंधित उमेदवारास नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. त्यामु उमेदवारांनी कोणाच्या भूलथापांना अथवा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
पाच संवर्गाच्या परीक्षांची प्रतीक्षा
• आरोग्यसेवकांच्या (पुरुष) ५ जागा
• आरोग्यसेवक (महिला) २४४ जागा
• आरोग्यसेवक (हंगामी फवारणी) ५७
• कंत्राटी ग्रामसेवक १५ जागा
• आरोग्य पर्यवेक्षिका ९
• एकूण या पाच संवर्गाच्या ३३० परीक्षा अद्यापही झालेल्या नाहीत.
जिल्हा परिषदेमधील विविध संवर्गाच्या पदभरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. वरिष्ठ सहायक (लेखा) या पदासाठीची गुणवत्ता यादी गुरुवारी संकेतस्थळावर झळकली. आज विस्तार अधिकारी (सांख्यिकी) व विस्तार अधिकारी (कृषी) या पदांचा निकालही जाहीर करण्यात आला. उर्वरित पदांसाठीचे निकालही लवकरच जाहीर केले जातील, असे सूत्रांनी सांगितले.
‘आयबीपीएस’ या कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीकडे निकाल सोपवला. जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील एकूण ९३७ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण ४४ हजार ७२६ उमेदवारांनी अर्ज केले होते. उमेदवारांना हा निकाल जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध झाला आहे.
ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या विविध रिक्त जागांसाठी नुकतीच ऑनलाइन स्वरूपाची परीक्षा घेतली. आता घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जिल्हा प्रमाणे प्रकशित होत आहे. खालील जिल्हा निहाय लिंक नुसार आपण आपला निकाल बघू शकता. या भरतीचा सर्व जिल्ह्यांचा निकाल लवकरच प्रकाशित होतील. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ
सहाय्यक लेखा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या गुणवत्ता यादीत उमेदवारांचा समावेश. वरिष्ठ सहाय्यक लेखाची पदे भरण्यात येणार आहे. यासाठी ऑक्टोबरला परीक्षा घेण्यात आली होती. या पदासाठी उमेदवारांनी परीक्षा दिली.या सर्वांची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर टाकण्यात आली आहे. सर्वाधिक गुण असलेल्याना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येणार आहे.
IBPS Maha ZP Result 2023, Merit List Pdf District Wise
- जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल | ZP Sangli Bharti Result Link
-
IBPS ने जिल्हा परिषद वर्धा भरती 2023 साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली
-
जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत आरोग्य पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित
-
ZP बीड भरती निकाल जाहीर, डाउनलोड करा आरोग्य पर्यवेक्षक,विस्तार अधिकारी निकाल
- जिल्हा परिषद औरंगाबाद निकाल जाहीर, चेक करा!!
- जिल्हा परिषद चंद्रपूर निकाल जाहीर, चेक करा!!
-
जिल्हा परिषद नागपूर निकाल जाहीर, चेक करा!!। ZP Nagpur Result 2023
-
IBPS ने जिल्हा परिषद भंडारा भरती 2023 साठी निकाल जाहीर केला । ZP Bhandara Result PDF
- जिल्हा परिषद पालघर भरती 2023 निकाल उपलब्ध, PDF डाउनलोड करा । ZP Palghar Bharti Result
-
जिल्हा परिषद पुणे निकाल जाहीर, चेक करा!!। ZP Pune Result 2023
-
जिल्हा परिषद सातारा द्वारे वरिष्ठ सहाय्यक यादी जाहीर!!। ZP Satara Recruitment Result
-
जिल्हा परिषद सोलापुर निकाल जाहीर, चेक करा – ZP Solapur Result 2023
- ZP अहमदनगर परीक्षा २०२३ निकाल प्रकाशित, डाउनलोड करा यादी !ZP Ahmednagar Exam Result
-
ZP वाशीम निकाल जाहीर- चेक करा – ZP Washim Bharti Result 2023
- जिल्हा परिषद हिंगोली भरती निकाल जाहीर – ZP Hingoli Result 2023
-
जिल्हा परिषद रायगड भरती निकाल जाहीर,यादी डाउनलोड करा – ZP Raigad Result 2024
-
जिल्हा परिषद गोंदिया सरळसेवा भरती निकाल जाहीर, वरिष्ठ सहाय्यक (लेखापाल) गुणवत्ता यादी डाउनलोड करा
-
जिल्हा परिषद जळगाव वरिष्ठ सहाय्यक निकाल जाहीर, एकूण १३१ उमेदवार उत्तीर्ण । ZP Jalgaon Bharti Result
- ZP कोल्हापूर भरती २०२३ निकाल जाहीर- येथे चेक करा
- जिल्हा परिषद Senior Assistant भरती निकाल जाहीर- PDF डाउनलोड करा
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या ८७५ जागांसाठी जिल्ह्यातील ८८ हजार ७५२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या परीक्षेसाठी राळेगाव केंद्रावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. ७ ऑक्टोबर ते २६ डिसेंबर या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या ऑनलाइन स्वरूपाच्या परीक्षा घेण्यात आल्या.
- वरिष्ठ सहाय्यक लेखा
- विस्तार अधिकारी पंचायत
- विस्तार अधिकारी शिक्षण
- विस्तार अधिकारी कृषी
- कनिष्ठ सहायक लेखा
- विस्तार अधिकारी सांख्यिकी
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- वरिष्ठ लिपिक
rdd.maharashtra.gov.in ZP Result 2023 Link
Name of Authority | Maharashtra Rural Development and Panchayat Raj Department |
Recruitment | Maha ZP Recruitment 2023 |
Total No. of Posts | 18939 |
Exam Date | 7 Oct 2023 to 11 Oct 2023 |
ZP Result Date | Last week of October 2023 |
Official Website | rdd.maharashtra.gov.in |
Result live Status | Released Soon |
Zilla Parishad Result Link | Activated Soon |
आयबीपीएस या कंपनीने ऑनलाइन स्वरूपाची ही परीक्षा संपूर्ण राज्यभरात घेतली. मात्र, परीक्षेचा निकाल अजूनपर्यंत लागला नव्हता. यामुळे राज्यभरात विविध चर्चाना उधाण आले होते. या संदर्भात ग्रामविकास विभागाचे सचिव डवले यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. यावेळी राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या एकूण उमेदवारांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी आयबीपीएस या कंपनीला परीक्षेचा निकाल पुढील आठ दिवसांमध्ये सादर करण्याच्या सूचना दिल्या. ही कंपनी परीक्षेचा निकाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे. यानंतर जिल्हा परिषद त्यांच्या पोर्टलवर मेरिट यादीनुसार निकाल जाहीर करणार आहे. यासोबतच जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उमेदवारांच्या निकालाची यादी लावणार आहे. यामुळे पुढील आठ दिवसांनंतर उमेदवारांचा परफॉर्मन्स कळणार आहे. यानंतर बेरोजगारांपुढील नोकरीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे. यामुळे निकालासंदर्भात उठणाऱ्या वावड्या थांबणार आहे.
या जागांसाठी झाली आहे परीक्षा
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ साहाय्य लेखाविस्तार अधिकारी, सांख्यिकी विस्तार अधिकारी, कृषी, आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक निम्न श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी, वरिष्ठ सहायक लेखा, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता, यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत, तारतंत्री, जोडारी, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी शिक्षण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी पंचायत, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, बांधकाम, लघुसिंचन, पाणीपुरवठा, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक लिपिक, औषधनिर्माण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या विविध पदांच्या परीक्षेचा निकाल यामध्ये समाविष्ट आहे. तर पेसा क्षेत्रातील काही जागांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे.
जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती-२०२३ च्या अनुषंगाने ३० संवर्गाच्या परीक्षा घेण्यात आल्या. या भरती परीक्षेचे निकाल लवकरच जाहीर होणार आह. या संदर्भातली परिपत्रक प्रकशीत झाले आहे. तसेच दि.२६.१२.२०२३ अखेर एकूण २५ संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत. परीक्षा झालेल्या एकूण २५ संवर्गापैकी “पशुधन पर्यवेक्षक” हा संवर्ग मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर २४ संवर्गाचे निकाल तयार करुन घोषित करणेची कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी संपर्क साधून तात्काळ सुरू करावी. या आशयाचे परिपत्रक प्रकाशित झाले असून, लवकरच निकालाच्या हालचाली सुरु झाल्या आहे. या भरतीचा पुढील अपडेट लवकरच येईल.
The results of the post-service entrance examination conducted by the Rural Development Department of the government on February 25 and 26, 2023, have been declared by a notification of Divisional Commissioner Radhakrishna Game. As many as 158 zilla parishad employees had appeared for the exam of ZP Bharti result 2023 . Of these, 58 employees have cleared the exam with a pass percentage of 37 per cent. In the post-service entrance examination held in February 2023, the written examination was conducted for three subjects namely Maharashtra Zilla Parishad Panchayat Samiti Gram Panchayat General Administration, Maharashtra Civil Service Rules, 1981 and other Zilla Parishad Rules and Maharashtra Zilla Parishad Service Admission Rules and Discipline and Appeal Rules, Zilla Parishad Schemes.
Maharashtra Zilla Parishad Recruitment Board conducted the written examination for 18939 Posts from 7th October 2023 to 11th October 2023 at various district centers of Maharashtra State. The Maharashtra ZP Merit List 2023 or Selection List will be published for Nashik, Nanded, Sangali, Hingoli, Jalgaon, Ratnagiri, Nandurbar, Washim, Ahmednagar, Amravati, and Sindhudurg districts. The Candidates can download the Maharashtra Zilla Parishad Result 2023 District Wise.
शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने २५ व २६ फेब्रुवारी २०२३ ला घेण्यात आलेल्या सेवा प्रवेशोत्तर परीक्षेचा निकाल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अधिसूचनेद्वारे घोषित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेतील १५८ कर्मचारी या परीक्षेस प्रविष्ट झाले होते. यापैकी ५८ कर्मचारी उत्तीर्ण झाले असून, परीक्षेचा निकाल ३७ टक्के लागला आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या सेवा प्रवेशोत्तर परीक्षेमध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सामान्य प्रशासन, महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ व इतर जिल्हा परिषद नियम व महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम व शिस्त व अपील नियम, जिल्हा परिषदेकडील योजना या तीन विषयांची लेखी परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेमध्ये प्रत्येक विषयात ४० गुण मिळवणे आवश्यक आहे. याप्रमाणे ५८ कर्मचारी हे परीक्षा उत्तीर्ण झाले. जिल्हा परिषद कर्मचारी सेवेत दाखल झाल्यानंतर चार वर्षांत तीन संधीमध्ये सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विहित मुदतीत सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सदर कर्मचाऱ्याची सेवा ज्येष्ठता व वेतनवाढी उत्तीर्ण होईपर्यंत रोखल्या जातात. त्यामुळे सदर परीक्षा उत्तीर्ण होणे कर्मचाऱ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असते.
Table of Contents
महाभरती महत्वाच्या लिंक्स
अन्य महत्वाचे जॉब्स !!
१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स | १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स |
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स | पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स |
बँक जॉब्स | इंजिनिअरिंग जॉब्स |
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स | ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स |
खाजगी जाहिरात | सरकारी जाहिराती |
वैद्यकीय जाहिरात | रेल्वे जाहिराती |
Zila parishad pune Anm results
30जुलै2024 ला झालेल्या परीक्षेचा निकाल कधी लागणार।
Dharashiv document verification date