ZP Jalna Bharti Result
ZP Jalna Bharti Result :जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जालना, वैद्यकिय अधिकारी यांची पात्र यादी जाहीर करण्यात आली आहे.उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ZP Jalna Bharti Result
ZP Jalna Bharti Result :बधिरिकरण तथर्दवैद्यकिय अधिकारी यांची गुणवत्तेनुसार निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वैद्यकिय अधिकारी यांची गुणवत्तेनुसार निवड यादी
ZP Jalna Bharti Result
१५ वा वित्त आयोगांतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र (UHWC) तसेच तालुका सार्वजनिक आरोग्य संच (BPHU) कार्यक्रमांतर्गत STAFF NURSE (UHWC), MPW (Male), LAB TECHNICIAN (BPHU), ENTOMOLOGIST (BPHU), PUBLIC HEALTH SPECIALIST (BPHU) या कंत्राटी पदांच्या भरतीसाठी सविस्तर जाहिरात दि. ०४ मार्च २०२५ रोजी जिल्हा परिषद जालना यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.
यानंतर MPW (Male) या पदाकरिता प्राप्त हरकतींचे निराकरण करून अंतिम पात्र व अपात्र उमेदवारांची यादी दि. ०६ ऑगस्ट २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आली होती. सामाजिक आरक्षणानुसार व गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांचे मूल्यमापन करून निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली असून ती www.jalna.gov.in व www.zpjalna.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रांची पडताळणी व एक झेरॉक्स प्रतीसह मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांच्या दालनात दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
MPW पुरुषांची अंतिम गुणवत्ता यादी
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















