जाहिराती

महत्वाचे

शिक्षक भरतीत उमेदवारांमध्ये नाराजी नियमांची पायमल्ली?

तब्बल नऊ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शिक्षक भरतीला मुहुर्त लागलेला असला तरी या भरतीत सरसकट उमेदवारांची निवड केल्यामुळे भरतीच्या निमयांची पायमल्ली झाल्याचा आक्षेप उमेदवारांनी घेतला आहे. तसेच इंग्रजी व विज्ञान या विषयाचे शिक्षक पात्रता…

पवित्र पोर्टल निवड यादी, मुलाखत कार्यक्रम

पवित्र पोर्टलवर नऊ ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर मुलाखतीशिवाय निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर 16 ऑगस्टला मुलाखतीसहची निवड यादी जाहीर करण्यात येणार होती; मात्र समांतर आरक्षणाच्या नियमांना फाटा देऊन पोर्टलवर यादी जाहीर करण्यात आल्याचा आरोप…

एसटी महामंडळात ८००० जागांची भरती

महाराष्ट्रात १७५ ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानक उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त भागातील युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळात भरती प्रक्रिया सुरू केली असून आठ हजार तरुणांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती…

खासगी शाळांमध्ये 3,100 शिक्षकांची भरती

“पवित्र पोर्टल’मार्फत राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील 3 हजार 100 शिक्षकांच्या रिक्तपदांची मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे. या मुलाखतीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची शिफारस यादी 16 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यासाठी शिक्षण…

प्रवेशपत्र

निकाल