वन विभाग कॉन्टेस्ट निकाल जाहीर – चेक करा! – Van Vibhga Contest 2023

महाभरती एक्साम वन विभाग कॉन्टेस्ट निकाल २०२३

३० जुलै २०२३ रोजी आयोजित केलेल्या कॉन्टेस्ट चा निकाल आम्ही जाहीर करत आहोत. सर्व प्रथम सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन ! या कॉन्टेस्ट मुळे आपले मनोबल नक्कीच वाढले असेल आणि सुरु झालेल्या वन विभाग परीक्षेत आपल्याला याचा नक्कीच उपयोग होईलच ! तसेच आम्ही लवकरच तलाठी भरती २०२३ कॉन्टेस्टचे आयोजन करणार आहोत तेव्हा लागा तयारीला आणि जिंका रोख बक्षिसे !

विजेत्या उमेदवारांनसाठी महत्वाची सूचना : खालील PDF मध्ये नाव असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले महाभरती एक्साम वरील प्रोफाइल मध्ये पूर्ण नाव, पत्ता, आणि गुगल पे फोन नंबर अपडेट करावा. काही अडचण असल्यास [email protected] या मेल वर सपंर्क करावा. धन्यवाद ! या लिंक वरून आपण निकाल पाहू शकता.

👉कॉन्टेस्ट निकाल पहा 

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

 


MahaBharti Van Vibhga Contest 2023मित्रांनो, लवकरच वन विभाग लेखी परीक्षा होणार आहे. लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहे. त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतून आम्ही खास महाभरती वर “वन विभाग कॉन्टेस्ट” चे आयोजन आज रविवारी, २३ ३० जुलै २०२३ रोजी करत आहोत. महाभरती एक्साम वेबसाईट आणि अँप वर वन विभाग कॉन्टेस्ट आयोजित करून विजेत्यांना आम्ही स्पर्धा परीक्षेस रोज रक्कम गिफ्ट म्हणून देऊ.

नोट : आज ३० दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत कॉन्टेस्ट मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रोख बक्षिसे!

३.०० च्या आधी “End Test” करणे आवश्यक आहे!

या वन विभाग महाभरती कॉन्टेस्ट मध्ये नवीन TCS परीक्षा पॅटर्न आणि सिल्याबस नुसार १२० प्रश्न समाविष्ट ठेवणार आहोत. या अंतर्गत आपल्याला विविध पातळीचे गणित, बुद्धिमत्ता चाचणी, वन विभाग, GK आणि मराठी व्याकरण या विषयावर आधारित १२० प्रश्न राहतील. हे सर्व प्रश्न आपल्याला पुढील वन विभागाच्या विविध भरती परीक्षांमध्ये नक्कीच उपयोगी पडतील. 

 

  • प्रथम बक्षीस (१ विजेता) – १०००/- रु.
  • द्वितीय बक्षीस (२ विजेते)- ७००/- रु.
  • तृतीय बक्षीस (३ विजेते)  – ५००/- रु.

या क्विझ सिरीज मध्ये वन विभाग टेस्ट सिरीज या पेज वर  प्रकाशित झालेल्या सराव  पेपर्स मधील, १२० प्रश्न राहतील. 

तेव्हा लगेच महाभरती एक्सामला अँप डाउनलोड करामोफत रजिस्टर करा , रोज सराव पेपर्स सोडवा आणि बक्षीस जिंका !

तसेच कॉन्टेस्टचा फायनल निकाल (विजेत्यांची नावे) महाभरती एक्साम वर उपलब्ध होईल.

तेव्हा रोज सराव करा आणि यशस्वी व्हा !

महत्वाचे : युजर्सनी पुन्हा पुन्हा कॉन्टेस्ट देण्याचा प्रयत्न्य केल्या अकाउंट डिलिट/निष्क्रिय केले जाईल याची नोंद घ्यावी.

रजिस्टर लिंकलॉगिन करामोक टेस्ट सोडवा 

👉कॉन्टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करा👈

(नोट : ३० जुलै २०२३, दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत कॉन्टेस्ट सुरु राहील)


1 thought on “वन विभाग कॉन्टेस्ट निकाल जाहीर – चेक करा! – Van Vibhga Contest 2023”

Leave a Comment

Available for Amazon Prime