MahaBharti Exam Forgot Password Recovery Steps – जर आपण महाभरती एक्सामचे रजिस्टर यूजर आहात, आणि आपले लॉगिन होत नसेल तर आपण आपण पासवर्ड खाली स्टेप्स द्वारे रिसेट करू शकता.
Know If You Forget MahaBharti Exam Password. Step By Step Procedure is Given below :
सर्वप्रथम लॉगिन पेज वर “रिसेट पासवर्ड” ची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करावे.
नंतर आपला रजिस्टर्ड इमेल टाईप करावा, आणि सबमिट बटन वर क्लिक करावे.
आपला इमले चेक करा, इनबॉक्स किंवा स्पॅम फोल्डर मध्ये “Forgot Password:MahaBharti” असा एक नवीन मेल आला असेल, त्या मेल मध्ये पासवर्ड रिसेटची लिंक दिली असेल, त्या लिंक वर क्लिक करावे.
आपल्याला हवा तो नवीन पासवर्ड टाईप करा.
झाले !! आता नवीन पासवर्ड टाकून लॉगिन करा !! आणि हो पासवर्ड लक्षात ठेवा नाहीतर पूर्ण प्रोसेस पुन्हा रिपीट करावी लागेल !!
हि प्रोसेस करून सुद्धा काही अडचण असल्यास खालील हेल्प लाईन ईमेल वर संपर्क करावा किंवा हेल्पलाईनला दिलेल्या वेळेतच संपर्क करावा, आम्हाला आपली मदतीस उपलब्ध आहोत !
help line : mahabharti.in@gmail.com (24 Hrs) किंवा 9423961671 (Working Days Only @ 11.00 AM to 5.00 PM)
आरोग्य सेवक साठी 12 मेडिकल science चालेल का