Talathi Bharti Quiz

Talathi Bharti Question Paper – As Per TCS/IBPS Pattern

 

Talathi Bharti Quiz – Maharashtra Talathi Exam is well Known Exam in the State. Many Graduate candidates in Maharashtra waits every year to apply for Talathi Exam. This year Talathi Exam will be conducted by TCS Or IBPS. Level Of Talathi Exam will be changed. So to make it easy for Students who have launched Talathi Bharti Quiz Section. Here you will get daily Talathi Exam Question Based on TCS/IBPS Pattern. And it is said that this exam will be conducted in February Month of 2023, so you have enough time to prepare for this. Attempt each Talathi Test daily , dont miss any Update becasue we add different question in each test. Analyze your performance at the same time after finishing Talathi Question Paper in Marathi :

तलाठी भरती २०२३ महत्वाचा अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!

Talathi Bharti Quiz


तलाठी भरती बाबत संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती काळजीपूर्वक वाचावी. तलाठी भरती बाबत अजून तारीख नक्की झालेली नाही. तरी तारीख लवकरच आपणाला कळेल. आपण तलाठी भरतीची तयारी करत असाल, तर या लिंक वरून आपण मोफत रजिस्टर करून रोज नवीन तलाठी पूर्ण सराव पेपर्स सोडवू शकता. या सर्व टेस्ट सिरीज महाभरती वर मोफत उपलब्ध आहेत. तसेच तलाठी मागील वर्षीचे पेपर्स डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

♦How To Prepare For Talathi Bharti Exam – तलाठी पदांच्या परीक्षेची तयारी कशी करावी ?

Talathi Salary in Maharashtra – Updated

उमेदवाराची पात्रता

  • महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • तो पदवीधर असावा (कोणतीही पदवी चालेल.)
  • मान्यता प्राप्त विद्यापीठांची पदवी ग्राह्य धरली जाईल.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ चालेल.

शिक्षण व वय

  • कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा. (पदवीच्या अंतिम वर्षाला असताना अर्ज करता येनार नाही.)
  • MS-CIT / CCC हि संगणक संधर्भातील परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • वय – १८ ते ४३
  • खुला प्रवर्ग – ३८ (राखीव वर्गासाठी – ५ वर्षे सूट)

परिक्षेचे स्वरूप

  • परीक्षा हि २०० गुणांची असून १०० प्रश्न असतात. म्हणजे परीक्षा हि एकून २०० गुणांची असते.
  • परीक्षेत नकारात्मक गुण पद्धती नसते.
  • संपूर्ण परीक्षा हि बहुपर्यायी असते. (MCQ)
  • वेळ – २ तास असतो.
  • परीक्षा हि ऑफलाइन पद्धतीची असते.
  • तलाठी हा वर्ग – ३ कर्मचारी असतो.
  • तलाठी हि विभागीय सरळसेवा परीक्षा असते.

तलाठी भरती संपूर्ण अभ्यासक्रम 2023


Leave a Comment

Available for Amazon Prime
✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰महाभरती Exam ची अँप डाउनलोड करा!

JOIN Telegram