JOIN Telegram

Talathi Bharti Documents Verification List Required Documents- तलाठी निकाल जाहीर डाउनलोड करा लागणारी कागदपत्रे यादी

Talathi Bharti Documents Required 2023 – 2024

तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!

Talathi Bharti Documents Required– Students all we Know That Maharashtra Revenue Department has been Published Talathi Exam Notification 2023 in June Month. Many candidates in Maharashtra State is eagerly waiting for this Talathi Exam 2023. We have already Given You Talathi Study Material like Talathi Bharti 2023 Syllabus, Talathi Old Question Paper, Talathi Expected Question Paper 2023 and other Important Information Regarding Talathi. Now in This article You will get details about List of Documents Required For Talathi Bharti 2023, List Of Documents Required for Talathi Exam 2023. Check Official Talathi Bharti Document List and Download  Talathi Bharti Documents Required, List of Documents in Marathi (talathi bharti sathi lagnare documents)  for future reference :

Be ready with all documents given below !!

✅तलाठी भरती टेलिग्राम चॅनल, लगेच जॉईन करा आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा !

✅Best Books For Talathi Exam – महत्वाची पुस्तकांची यादी

तलाठी भरती २०२३ सर्व जिल्ह्यांचा निकाल व कागदपत्र तपासणी वेळापत्रक जाहीर, “ही” कागतपत्रे तयार ठेवा | -Talathi Bharti Result 2023, Cut Off Marks And Merit List

Documents Required For Talathi Bharti Verification

Talathi Bharti Document Verification 2024

(1) संकेतस्थळावर आनलाईन पध्दतीने भरलेल्या मुळ अर्जाची प्रिंट आऊट (आवेदनपत्र) तसेच परिक्षा फीस जमा केल्याचा पुरावा.
(2) आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असलेल्या उमदेवारांनी शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र.एससीवाय 12/05/प्र.क्र. 189/म-7 दि. 23/01/2006 अन्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीने ज्या कुंटुंबास शेतकऱ्यांचे आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरविले असल्यास त्या बाबतचे कागदपत्रे.
(3) उक्त सर्व कागदपत्रांची पुर्ण पडताळणी तसेच जाहिरातीत नमूद सर्व निकषांची पुर्तता झाल्यानंतर अंतिम नियुक्तीची कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हा निवड समितीने राखुन ठेवले आहेत.
(4) छायाचित्र ओळख पुरावा (ओळखपत्र / Photo Identity card) (आधारकार्ड/ वाहन परवाना/पॅनकार्ड/ राज्यनिवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र / राष्ट्रीयकृत बँकेचे खातेपुस्तक) नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज 02 फोटो.

(5) वरील सर्व उमेदवारांना याद्वारे कळविण्यात येते आहे की, सदर यादी या कार्यालयाचे जिल्हयाचे
संकेतस्थळ www.hingoli.gov.in वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
(6) कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित न राहील्यास उमेदवारांच्या नावाचा समावेश केला जाणार नाही आणि त्यानंतर त्या निवड यादीत नाव समाविष्ठ करण्यासाठी दावा करता येणार नाही.
(7) शासन सेवेत नेमणूक करताना उमेदवारांनी चारीत्रय व पुर्व चारीत्र पडताळणी करण्याबाबत सोबतच्या विहीत साक्षांकन नमुन्यात माहिती कागदपत्रे तपासणीच्या वेळेस भरुन सादर करावी.

Download List OF Document Required for Final Verification

Talathi Bharti Required Document List pdf given here

तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला  ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

मित्रांनो, यंदा तलाठी भरती जाहिरात २०२३ जून महिन्यामध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे. आपण सगळे आतुरतेने या मोठ्या भरतीची वाट गेले ४ वर्षे बघत आहोत. या भरती करीत आवश्यक सगळी माहिती यापूर्वी आम्ही तुम्हाला दिली आहे जसे कि तलाठी भरती अभ्यासक्रम कसा असेल, तलाठी भरती फॉर्म कसा भरायचा इत्यादी! तलाठी भरती करीता जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागेल ते माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तलाठी भरती मध्ये निवड झाल्यानंतर Document Verification साठी कोणते कागदपत्रे लागतात तेही माहीत असणे आवश्यक आहे. जेणेकरून तलाठी भरती फॉर्म भरताना किंवा तलाठी साठी निवड झाल्यानंतर तुम्हाला अडचण येणार नाही. तर तुम्हाला तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे लिस्ट व PDF खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती तुम्ही आताच डाउनलोड करा व आपले कागदपत्रे तयार ठेवा… तसेच जर आपण तलाठी भरतीची तयारी करत असाल, तर या लिंक वरून आपण मोफत रजिस्टर करून रोज नवीन सराव पेपर्स सोडवू शकता. या सर्व टेस्ट सिरीज महाभरती वर मोफत/talathi bharti question paper उपलब्ध आहेत.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

महिलांनो लक्ष द्या; महिला आरक्षण च प्रमाणपत्र ठेवा तयार

महिलांनो लक्ष द्या: तलाठी अर्ज करतेवेळी महिला आरक्षण च प्रमाणपत्र लागत आहे. असेल तर ठीक नसेल तर काढून घ्या . चुकून आलेलं असेल तर निघून जाईल नंतर ऑप्शन पण सध्या येत आहे.

✅♦️तलाठी फॉर्म भरताना female साठी #NCL बाबतीत असे ऑपशन show करत होते.. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे.. तलाठी फॉर्म आता भरू शकता.. Problem सॉल्व्ह..

Talathi Important Links | Talathi Bharti Documents Required 2023, Complete List

Talathi Related Article Link To Download

♦

तलाठी अर्ज लिंक

Download

♦

महाराष्ट्र तलाठी भरती नवीन अभ्यासक्रम आणि एक्साम पॅटर्न 2023

Download

♦

तलाठी भरती ऑनलाइन अर्ज 2023 कसा भरायचा याची माहिती

Download

♦

तलाठी भरती क्वेश्चन पेपर – As Per TCS Daily Short Quiz For Maths And Reasoning

Download

♦

तलाठी भरती.. जाणुन घ्या या परिक्षेच्या तयारी संदर्भात?

Download

♦

तलाठीला किती पगार असतो ???

Download

♦

तलाठी भरतीचे मागील वर्षाचे पीडीएफ पेपर्स

Download

♦

तलाठी भरतीचे तब्ब्ल ९० + प्रश्नसंच नवीन TCS पॅटर्न नुसार

Download

♦

तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला २६ जूनपासून सुरुवात; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

Download

♦

तलाठी सरळसेवा भरती २०२३ सामान्यीकरण सुत्र काय आहे

Download

तलाठी पदाच्या निवडीसाठी कार्यपध्दती, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्वाच्या अटी व शर्ती (सर्व उमेदवारांसाठी ) :-

  1. तलाठी पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याचेकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  2. तलाठी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णय क्र. रिपभ/प्र.क्र / ६६ / २०११/ई-१० दि. १७ जून २०११ नुसार ज्या परिक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) उपलब्ध नसल्यास त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला (Birth Certificate) सादर करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. सदर परिक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास, त्या परिक्षार्थीने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. परंतू सदर शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या परिक्षार्थीचा जन्म हा महाराष्ट्र राज्यात झाल्याची नोंद असणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. ज्या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला नसेल परंतू महाराष्ट्र राज्यातील रहिवास सलग १५ वर्षे व त्यापेक्षा अधिक कालावधीचा आहे अशा परीक्षार्थी / उमेदवारांसाठी अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आवश्यक राहील.
  3. उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलाविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
  4. आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना ज्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र (Caste Certificate) व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate) निवडीअंती सादर करणे आवश्यक आहे.

Talathi Bharti Required Document List |talathi bharti 2023 documents

Friends, this year Talathi recruitment advertisement is expected to come in the month of March 2023. We all have been eagerly waiting for this big tide for the last 4 years

The Maharashtra state government has recently announced mega recruitment for the disaster of 4122 posts for the post of Talathi. This recruitment will be conducted for hundreds of posts in various cities. District wise and zone wise recruitment information has been given in the notification. Now there is an important update regarding this recruitment. Registration for this recruitment will start soon. So today we are going to tell you which documents candidates need to keep with themselves, then let’s know.

List Of  documents required at the time of Talathi Bharti Document Verification are as follows

Uploading of Prescribed Documents / Certificates :-
a) Candidates claiming reservation for athletes, disabled, ex-servicemen, orphans as well as project victims, earthquake victims and graduates should upload the necessary documents while submitting the application for the examination as per the various claims made through the profile.
Two) After checking the eligibility of the candidates claiming various social and parallel reservations, if the candidate is eligible as per the advertisement, it is mandatory to upload the following documents/certificates (as applicable) while submitting the application.

List of Documents Required for Talathi Bharti 2023

खालील तक्त्यामध्ये, आम्ही तलाठी भारती 2023 साठी उमेदवारांना अर्ज भरताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची संपूर्ण यादी शेअर केली आहे. उमेदवारांनी त्यांचा महाराष्ट्र तलाठी भारती अर्ज 2023 भरण्यापूर्वी नमूद केलेल्या नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. .

टीप: प्रोफाइलद्वारे करण्यात आलेल्या विविध दाव्यांनुसार, खेळाडू, अपंग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर यांच्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. विविध सामाजिक आणि समांतर आरक्षणांचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता तपासल्यानंतर, उमेदवार जाहिरातीनुसार पात्र असल्याचे आढळल्यास, अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे/प्रमाणपत्रे (लागू असेल) अपलोड करणे बंधनकारक आहे….

IMP Talathi Doc List

List of Documents For Talathi Bharti 2023

:List Of Documents Required For Mahsool Vibhag Talathi Exam 2023 is given On MahaBharti Exam.

Talathi Bharti Question Papers Download PDF [From 2013 To 2019 Paper PDF]

Maharashtra RFD Talathi Bharti 2023 Application Documents Resquired

1) शैक्षणिक कागदपत्रे
2) शैक्षणिक व्यतिरिक्त कागदपत्रे
3) इतर आवश्यक कागदपत्रे

तलाठी भरती शैक्षणिक कागदपत्रे : Talathi Educational Certificate List

1) शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )
2) 10 वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
3) 12 वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
4) पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)
5) पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र (केली असल्यास)
6) इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc)

शैक्षणिक व्यतिरिक्त आवश्यक कागदपत्रे : Talathi Document Verification List

1) अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
2) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
3) जातीचा दाखला (Caste Certificate)
4) नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
5) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
6) EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसा)
7) महिला आरक्षण प्रमाणपत्र (फक्त महिलांना लागू असल्यास)

इतर आवश्यक कागदपत्रे : Other Important Talathi Document List

1) अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate)
2) माजी सैनिक प्रमाणपत्र
3) खेळाडू प्रमाणपत्र (Sport Certificate)
4) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
5) आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र

List Of Documents Required For Talathi Exam 2023 | Lists of Documents for Talathi Bharti 2023 Online Apply

पडताळणीकरीता सोबत आणावयाची दस्तएवज यादी.

List of Required document for Maharashtra Talathi Bharti by Mahsul vibhga given below. The candidates should keep the documents ready for Maharashtra MahaBharti of Talathi by Revenue department. Also all latest updates will be published here so keep visiting MahaBharti Exam & keep practicing.!

 • संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मुळ अर्जाची प्रत.
 • माध्यमिक शालांत परीक्षा / उच्च माध्यमिक शालांत परीक्षा / मान्यताप्राप्त विद्यापीठाची पास असल्याबाबत मुळ गुण पत्रिका / शाळा सोडल्याची दाखल्याची मुळ प्रत.
 • मागासवर्गीय उमेदवारांकरीता ( सामाजिक आरक्षणाअंतर्गत ) मुळ जात प्रमाणपत्र व उपलब्ध असल्यास मुळ जात वैधता प्रमाणपत्र.
 • सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय क्र. राआधी 4019 /प्र.क्र.31/16 – अ दिनांक 12.02. 2019 अन्वये ई.डब्लु.एस.उमेदवारांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठीचे मुळ प्रमाणपत्र, एस.ई.बी.सी.उमेदवारांकरीता सक्षम प्राधिकारी यांचेकडील मुळ प्रमाणपत्र.
 • शासन परिपत्रक,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र. सी. बी. सी. -10/2006/प्र.क्र.15// मा.व. क. -5 दिनांक 30.06.2006 नुसार वि.जा.अ./ भ.ज.क./भ.ज.ड./वि.मा.प्र. / इ.मा.व. प्रवर्गातील उमेदवार तसेच एस.ई.बी.सी. उमेदवारांनी दिनांक 31.03.2019 पर्यंत वैध असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे मुळ प्रमाणपत्र. ( Non-Cremelayer )
 • खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी असलेले आरक्षण महिला व बालविकास विभाग, शासन निर्णय क्र.82/ 2001/मसेआ-2000/प्र.क्र.415 / का-2/ दिनांक 25.05.2001 आणि वेळोवेळी आदेशीत करण्यात आलेले शासन निर्णयानुसार आरक्षणाअंतर्गत अर्ज करणा-या महिला उमेदवारांनी दि. 31 मार्च, 2019 पर्यंत वैध असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे मुळ प्रमाणपत्र. (Non-Cremelayer ) माजी सैनिक उमेदवार यांचे सैनिकाचे प्रमाणपत्र व त्यांचे वयाबाबत सैनिक कल्याण बोर्ड यांचेकडुन तपासणी झाल्यानंतरच त्यांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येइल. सैनिक कल्याण बोर्ड यांनी त्यांचा अर्ज अपात्र ठरविल्यास त्यांना अपात्र घोषित केले जावून त्यांचे समोरील उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येइल.
 • अंशकालिन उमेदवार यांचे अंशकालिन बाबतचे प्रमाणपत्र संबधीत तहसिलदार व जिल्हा सेवायोजन कार्यालयाकडे पाठविण्यात येवून त्यांचेकडुन प्रमाणपत्र पात्र झाल्यानंतरच त्यांना आदेश निर्गमित करण्यात येइल.
 • उच्च गुणवत्ताधारक खेळाडुसाठी असलेले आरक्षण शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, क्र.राक्रीधो-2002/प्र.क्र. 8 /क्रीयुसे- 02 दिनांक 01.7.2016 व प्रचलित शासन निर्णयानुसार विहीत केलेले प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
 • प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी संबधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी, यांनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त बाबतच्या मुळ प्रमाणपत्राची प्रत.
 • अपंग उमेदवारांनी सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.एसआरव्ही 1098/प्र.क्र.39/98/16-अ दिनांक 16.06.2001 मधील तरतुदी तसेच जाहीरातीत उल्लेख केल्यानुसार 40% अपंगाचे स्थायी वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • शासन निर्णय क्र.मातंस-2012/प्र.क्र.277/39 दिनांक 4.2.2013 मध्ये नमुद केलेल्या संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक अर्हता परीक्षापैकी कोणतीही एक अर्हता किंवा महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत एम. एस. सी. आय.टी अथवा जीईसीटी मध्ये परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र. महाराष्ट्र नागरी सेवा ( लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ) नियम 2005 मधील तरतुदीनुसार गट क ते ड मधील पदांच्या सेवा प्रवेशासाठी लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
 • सर्व कागदपत्राची पूर्ण पडताळणी तसेच जाहीरातीत नमुद सर्व निकषांची पुर्तता झाल्यानंतर अंतिम निवडसुची व अंतिम प्रतिक्षासुची प्रसिद्ध करण्यात येईल.

PDF of List of Documents Required for Talathi Recruitment 2023 –  तलाठी भारती ऑनलाइन अर्ज २०२३ साठी आवश्यक तलाठी भारती कागदपत्रांच्या यादीची पीडीएफ उमेदवार डाउनलोड करू शकतात. खालील लिंक तपासा.

👉Download List OF Documents Required For Talathi Bharti Exam 2023-24 PDF

Table of Contents


test99

4 thoughts on “Talathi Bharti Documents Verification List Required Documents- तलाठी निकाल जाहीर डाउनलोड करा लागणारी कागदपत्रे यादी”

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड