नवीन अपडेट, तलाठ्यांची बदली आता जिल्ह्यात कोठेही! – Talathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti 2023-http://mahabhumi.gov.in

Talathi Bharti New Update – Mahsul Vibhag

 

राज्य शासनाने तलाठी संवर्गाची आस्थापना जिल्हास्तरावर निश्चित केली आहे. त्यामुळे प्रांताधिकार्‍यांचे अधिकार कमी झाले असून, तलाठी बदल्यांचे अधिकार आता जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. आतापर्यंत फक्त दोन तालुक्यांत काम करणार्‍या तलाठी भाऊसाहेबांना आता जिल्ह्यात कोठेही जावे लागणार आहे. महसूल विभागातील सर्वांत कनिष्ठ पण महत्त्वपूर्ण असलेल्या तलाठी (गट-क) संवर्गाची आस्थापना उपविभागीय कार्यालय स्तरावर असून, आस्थापनाविषयक बाबी, बिंदुनामावली, बदली आदीबाबत उपविभागीय स्तरावर कार्यवाही करण्यात येते. 2013 नंतर उपविभागीय कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे दोन तालुक्यांसाठी एक उपविभागीय कार्यालय निर्माण झाले. मात्र नाशिक जिल्ह्यात बागलाण (सटाणा) या एकमेव तालुक्यासाठी उपविभागीय कार्यालय अस्तित्वात आले. त्यामुळे तलाठ्यांना एक किंवा दोन तालुक्यांतच पूर्ण सेवा करावी लागत आहे. काही तलाठ्यांना उपविभागाबाहेर जाण्याची इच्छा आहे; परंतु उपविभागीय स्तरावर असलेल्या आस्थापनांमुळे ते शक्य होत नसल्याचे पुढे आले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

याशिवाय सेवाज्येष्ठतेबाबत गुंतागुंत निर्माण होऊन, काही तलाठ्यांना उपविभागाबाहेर जाण्यास इच्छुक असल्यास त्यांची सेवाज्येष्ठता गमावली जाऊ लागली. या सेवाज्येष्ठतेबाबत न्यायालयात प्रकरणे देखील गेली आहेत. त्यामुळे तलाठी संवर्गाची आस्थापना जिल्हास्तरावर निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने 18 सप्टेंबर 2023 रोजी अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे आता तलाठी संवर्गाची नियुक्ती प्राधिकारी आता जिल्हाधिकारी असतील. सेवाज्येष्ठता सूची जिल्हास्तरावर ठेवली जाणार आहे. त्यामुळे तलाठीपदावर नियुक्त झालेली व्यक्ती जिल्हाभरात कोठेही बदलीस पात्र असणार आहे.

तलाठी भरती निकाल दिवाळी पूर्वीच लागणार!- Talathi Bharti Result 2023

Talathi recruitment exam 2023 बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर गुरुवारी संपली. दहा लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठय़ा प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा आणि ४ ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे करण्यात आले होते. एकूण परीक्षेची ५७ सत्रे झाली. परीक्षेच्या सर्व सत्रांची माहिती टीसीएस कंपनीच्या सव्‍‌र्हरमध्ये एकत्रित केली जाणार आहे. त्यानंतर कंपनीकडून उत्तरपत्रिका जाहीर करण्याची मागणी भूमी अभिलेख विभागाकडे केली जाणार आहे. त्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगइनमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिसणार आहे. त्यानुसार उमेदवारांना काही आक्षेप असल्यास तो नोंदविता येणार आहे. 

 

त्याकरिता मुदत दिली जाणार आहे. प्राप्त आक्षेप, हरकती टीसीएस कंपनीच्या समितीकडे जाऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिवाळीच्या पूर्वी परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी दिली. दरम्यान, परीक्षा काळात अनुचित प्रकार किंवा कॉपी केल्याचे निदर्शनास आले, या प्रकरणी टीसीएस कंपनीकडून सात ते आठ तक्रारी पोलिसांकडे देण्यात आल्या. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आणि काहींना अटकही करण्यात आली आहे. याशिवाय स्थानिक जिल्हा प्रशासनाकडूनही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्याची माहिती प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्याकडून मागविण्यात येत आहे, असेही रायते यांनी सांगितले.

 


 

Protests, demonstrations and bandhs by Maratha organisations have shaken the atmosphere in the state. However, the Land Records Department has announced that the Talathi recruitment examination will not be postponed or cancelled under any circumstances. The final or third phase of the exam is currently underway. Eleven and a half lakh candidates from across the state had applied for the Talathi recruitment exam. A record number of applications of 10,40,713 were received for 4,466 seats after scrutiny. The exam was scheduled to be conducted in three phases and in three sessions a day. The first phase was held from August 17 to 22, the second phase from August 26 to September 2 and the third phase from September 4. The exam cannot be postponed or cancelled for any reason, the land records said.

 

मराठा संघटनांचे आंदोलन, निदर्शने, बंदमुळे सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत तलाठी भरती परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही किंवा रद्दही करण्यात येणार नसल्याचे भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आले. सध्या अंतिम म्हणजेच तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा सुरू आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यभरातून साडेअकरा लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४० हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा पार पडला असून, ४ सप्टेंबरपासून तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. कोणत्याही कारणास्तव परीक्षा पुढे ढकलता येणार नाही किंवा रद्दही करता येणार नसल्याचे भूमी अभिलेखकडून सांगण्यात आले. 

तसेच नवीन TCS पॅटर्न टेस्ट सिरीज वर नियमित प्रश्नसंच महाभरती एक्साम अँप वर प्रकाशित होत असतात. सध्या 100+ प्रश्नसंच उपलब्ध आहेत आणि नियमित नवीन पेपर्स प्रकाशित होत रहातात. तरी उमेदवारांनी या लिंक वरून महाभरती एक्साम अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि पुढील तलाठी भरती लेखी परीक्षेचा नियमित सराव करावा.

‘तलाठी भरती परीक्षेसाठी यंदा विक्रमी अर्ज आले आहेत. आतापर्यंत परीक्षेचे ४२ टप्पे पार पडले आहेत. ही परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. काही कारणांनी एखाद्या दिवशी परीक्षा रद्द झाली किंवा पुढे ढकलण्यात आल्यास पुढील तीन महिने परीक्षा घेता येणार नसल्याचे परीक्षा घेणाऱ्या कंपनीने कळविले आहे. कारण या कंपनीकडून देशभरातील विविध परीक्षा घेण्यात येतात. तसेच राज्यात कोठेही निवडणूक आचारसंहिता लागल्यास त्या ठिकाणी परीक्षा घेता येत नाही. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाकडून महसूल, जिल्हा प्रशासन, पोलीस अशा सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. तसेच एका दिवशी सुमारे ६० हजार उमेदवारांच्या परीक्षेचे नियोजन आहे. त्यामुळे या उमेदवारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलणे शक्य होणार नाही,’ अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी दिली.

दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यालयातून सातत्याने संपर्क करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक तहसील मुख्यालयी मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. उमेदवारांना काहीही अडचण, समस्या असल्यास तातडीने या मदत कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय सोमवारी (४ सप्टेंबर) काही कारणांनी परीक्षेला पोहोचला आले नसल्यास आणि वेळेत संबंधित जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला असल्यास अशा उमेदवारांची जिल्हानिहाय माहिती संकलित करण्यात येत आहे, असेही रायते यांनी सांगितले.

 


Many security measures have been taken. Therefore, it is expected that there will be no mishap this year. However, there has been a lot of discussion by some Hausi candidates that the rate of 19 lakhs is going on for permanent Talathi recruitment.

 

राज्य परीक्षा समन्वयक कार्यालयाकडून आलेल्या अर्जाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या ४ हजार ६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी राज्यातून १० लाख ४१ हजार इच्छुकांनी अर्ज सादर करीत विक्रमच केला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सर्वाधिक १ लाख १४ हजार अर्ज एकट्या पुणे जिल्ह्यातून आले आहे. तलाठी परीक्षा तीन टप्प्यातून होत आहे. प्रथम १७ ते २२ ऑगस्ट, द्वितीय २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर तर तृतीय ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर असे तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. पेपरफुटीच्या घटना उजेडात आलेल्या नागपूर, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, धुळे अश्या काही जिल्ह्यातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्याचे तथ्य पुढे आले आहे.

तलाठी भरती २०२३ महत्वाच्या लिंक्स : 

 

Talathi Hall Tikcet 2023तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक २०२३

सध्या पदभरतीच्या बाजारात तलाठी भरतीसाठी १९ लाख रुपये दर सुरू असल्याची चर्चाही रंगली आहे, परंतु यात काही तथ्य नाही. तसेच,  तलाठी भरती ही टीसीएस कंपनीकडून होणार असून शासनाने पदभरतीसाठी कठोर पावले उचलली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाय योजले आहेत. त्यामुळे यंदा गैरप्रकार होणार नाही अशी अपेक्षा आहे. मात्र, काही हौसी उमेदवारांकडून कायम तलाठी भरतीमध्ये १९ लाखांचा दर सुरू असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.


 

Talathi Bharti 2023 New Update – तलाठी भरती परीक्षेला राज्यातील तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. याआधी अनेक तरुण आजही अर्ज करत आहेत. दरम्यान परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तलाठी भरती अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे.  आता ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु झाली असून, आपण तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकता. तसेच आता अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२३ आहे.  

Talathi Bharti Application Fee Refund

एका पेक्षा अधिकवेळा प्राप्त शुल्क परताव्याबाबत : महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी दि. २६/०६/२०२३ पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्विकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांनी  अशा उमेदवारांकडून जास्तीचे शुल्क परतावा मागणी केलेली आहे. त्यानुसार एकाच नोंदणीक्रमांकाकरीता (Registration Number) एका पेक्षा अधिक वेळा शुल्क विभागाकडे प्राप्त झालेले अशा उमेदवारांचे जास्तीचे जमा झालेले शुल्क विभागकडून खात्री/पडताळणी अंती परतावा करण्यात येणार आहे.
सदर शुल्क परतावा हा उमेदवाराने ज्या बँक खात्यातुन शुल्क अदा केले आहे त्याच बँक खात्यामध्ये जास्तीत जास्त ७ दिवसांमध्ये जमा करण्यात येणार आहे.

  • एकच प्रश्नपत्रिका : महत्वाची अपडेट म्हणजे तलाठी भरती परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका नसेल. राज्यातील सर्व जिल्हातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.
  • टीसीएसकडून होणार परीक्षा : परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरव्यवहाराची मागील उदाहरणे पाहता महाराष्ट्र शासनाने महत्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा टीसीएस कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठी टीसीएस कंपनीकडून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत.
  • उमेदवारांचा प्रतिसाद : राज्यातील लाखो तरुण तलाठी भरती परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यामुळे या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे. सुमारे पाच लाख उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
  • एकाच जिल्ह्यातून अर्ज : तलाठी भरती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद करण्यात येतील याची नोंद घ्या.

TalathiBharti Last Date Extend

 

 

Maharashtra Talathi Bharti 2023 – Revenue Department, Talathi Bharti 2023 recruitment advertisement for 4 thousand 644 posts in 36 districts under six divisions of the state has been published today (23 June) on the mahabhumi website of the government Talathi Bharti. Online application forms will start from 26 June 2023. Also, remember that the 18 July 2023 will be the last date to fill the form. There is an atmosphere of happiness among the candidates as the official advertisement is released on Mahabhulekh website by state government. We will continue to publish further information on Mahabharti about cdn3.digialm.com talathi bharti.

राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात 23 June रोजी  शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून सुरु होणार आहेत. तसेच  १८ २५ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख आहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख द्वारे प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  पुढील माहिती आणि ऑनलाईन अर्जाची लिंक आम्ही महाभरती वर प्रकाशित करू. 

Talathi Bharti 2023 – Maharashtra Talathi Recruitment 2023 Notification PDF, Eligibility, Important Dates, Online Apply Link @www.mahabhumi.gov.in

या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे.या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  सदर ऑनलाइन परीक्षा टीसीएस या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

महसूल विभागाद्वारे आज नवीन शुद्धिपत्रक (दि ११ जुलै २०२३) प्रकाशित करण्यात आहे आहे. त्यानुसार  तलाठी भरती २०२३ चा सदर अर्ज भरताना अर्जदाराने संपुर्ण जाहिरात व सविस्तर सुचना व्यवस्थितपणे वाचून, समजून अर्जाबाबतची माहिती काळजीपुर्वक व अचुक भरणे अपेक्षित आहे. तसेच अर्जदाराने अर्जाबाबत भरलेली माहिती त्याने शुल्क भरुन अर्ज अंतिमरित्या सादर करेपर्यंत दुरूस्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, परंतु, अर्जदाराने शुल्क भरल्यानंतर  (Final Submit) केल्यानंतर त्याला अर्जामध्ये कोणतीही दुरूस्ती करता येणार नाही. त्याबाबत संकेतस्थळावर तसेच जाहिरातीमध्ये नमुद केलेले आहे. तेव्हा उमेदवारांनी शुल्क भरण्याआधी अर्ज काळजीपूर्वक पुन्हा पडताळून बघावा, कारण एकदा आपण शुल्क भरल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.

  • पदाचे नाव तलाठी 
  • पद संख्या – ४६४४ जागा
  • शैक्षणिक पात्रता –पदवीधर  (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –  १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
  • परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/-  – राखीव वर्ग : ९००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (लिंक २६ जून पासून सुरु होईल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८  २५ जुलै २०२३ 
  • अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in

Talathi Bharti 2023 Apply Online

पदाचे नाव पद संख्या 
तलाठी  ४,६४४ पदे

 

District Wise Talathi Post Details 2023 | Talathi Bharti Advertisement – District Wise:

महाराष्ट्र राज्य सरकार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये तलाठ्यासाठी फ्रेशर्सची भरती करणार आहे.

जिल्हा  पद संख्या  जिल्हा  पद संख्या
अहमदनगर 250 Posts नागपूर 177 Posts
अकोला 41 Posts नांदेड 119 Posts
अमरावती 56 Posts नंदुरबार 54 Posts
औरंगाबाद 161 Posts नाशिक 268 Posts
बीड 187 Posts उस्मानाबाद 110 Posts
भंडारा 67 Posts परभणी 105 Posts
बुलढाणा 49 Posts पुणे 383 Posts
चंद्रपूर 167 Posts रायगड 241 Posts
धुळे 205 Posts रत्नागिरी 185 Posts
गडचिरोली 158 Posts सांगली 98 Posts
गोंदिया 60 Posts सातारा 153 Posts
हिंगोली 76 Posts सिंधुदुर्ग 143 Posts
जालना 118 Posts सोलापूर 197 Posts
जळगाव 208 Posts ठाणे 65 Posts
कोल्हापूर 56 Posts वर्धा 78 Posts
लातूर 63 Posts वाशिम 19 Posts
मुंबई उपनगर 43 Posts यवतमाळ 123 Posts
मुंबई शहर 19 Posts पालघर 142 Posts

Educational Qualification For Talathi Bharti 2023 

For the recruitment of total 4344 posts in Talathi (Group-C) cadre under Revenue Department of Government of Maharashtra, an online examination (Computer Based Test) will be conducted by Commissioner and Director of Land Records (Maharashtra State), Pune Office at various centers in 36 districts across the state.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तलाठी
(महसूल विभाग)
जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.

  • महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
    ७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
  • पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन
  • आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

Talathi Bharti 2023 नवीन Important Dates 

तलाठी भरती २०२३ महत्वाच्या लिंक्स : 

अधिकृत जाहिरात पहा

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Talathi Bharti 2023

📑 PDF जाहिरात https://t.co/eP1DAsbyiW
👉 ऑनलाईन अर्ज करा ऑनलाईन अर्ज (cdn3.digialm.com ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु झाली )
✅ अधिकृत वेबसाईट
https://mahabhumi.gov.in/
✅ पेसा क्षेत्रातील यादी  https://t.co/AyhIOk6vvr

 

🆕तलाठी भरती संदर्भातील नवीन परिपत्रक प्रकाशित !

Talathi Bharti New GR

List of Documents required for Talathi Bharti 2023

Following is list of the required documents required for talathi bahrti 2023.

तलाठी भरती २०२३ महत्वाच्या लिंक्स : 





 

विभागाचे नाव आणि रिक्त पदे

1- कोकण विभाग – 550 रिक्त पदे
2- नासिक विभाग- 689 रिक्त पदे
3- पुणे विभाग-602 रिक्त पदे
4- औरंगाबाद विभाग – 685 रिक्त पदे
5- नागपूर विभाग- 478 रिक्त पदे
6- अमरावती विभाग- 106 रिक्त पदे

 

On behalf of the Revenue Department, the recruitment process will be implemented for 4 thousand 464 Talathi posts vacant in the state. For that, a single question paper will be drawn for each district instead of separate question paper. The special thing is that a candidate can participate in the examination by applying in a single district. Group C posts in Talathi cadre are allowed to be filled by direct service method. The format regarding Talathi Bharti 2023 has been announced. There are a total of 4 thousand 464 Talathi posts vacant in the state, for which this recruitment is going to be done. The Jamabandi and Land Records Department of the state has sought permission from the government to open the link for recruitment from June 20. Candidates will be able to apply online for this recruitment after the link is opened

 

Talathi Helpdesk 2023

If you have any issue during Talathi Bharti Online Application, use below Talathi Helpline number.

दिनांक २६.०६.२०२३ रोजी एकूण ४६४४ तलाठी पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर तलाठी पदभरती बाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत पुनश्चः मान्यता देण्यात येत आहे.
१) तलाठी गट-क संवर्गातील दिनांक ३१.१२.२०२० अखेरपर्यंत रिक्त असलेली १०१२ पदे दिनांक २६.०६.२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या तलाठी पदभरतीच्या जाहिरातीद्वारे १०० टक्के भरण्यात यावीत.
२) नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ३११० पदांपैकी २० टक्के पदे अनुकंपा तत्त्वावर दिनांक १५.०७.२०२३ पूर्वी भरण्यात यावीत व उर्वरित ८० टक्के पदे दिनांक २६.०६.२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या तलाठी पदभरतीच्या जाहिरातीद्वारे भरण्यात यावीत. दिनांक ०१.०१.२०२१ ते दिनांक ३१.१२.२०२२ अखेर रिक्त असलेल्या पदांपैकी ८० टक्के पदे दिनांक २६.०६.२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या तलाठी पदभरतीच्या जाहिरातीद्वारे भरण्यात यावीत.

Previous Updates

Maharashtra Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023The latest update for Maharashtra Talathi Recruitment 2023. As per the latest news, The recruitment process for 3628 vacancies & its talathi bharti 2023 online form will begin in next month. in all over Maharashtra. The recruitment process will begin soon. This updates is given by Vikhe Patik under  talathi recruitment 2023 update. There are a total of 8574 posts that are permanent and the remaining posts are temporary out of 12636 sanctioned district talathi cadre posts. Talathi Recruitment 2023 will be soon. talathi bharti 2023 pdf will be available soon for the large number of Talathi Vacancies, So get ready for this opportunity by Mahila Bal vikas Vibhga Bharti 2023. The Starting Date of Talathi Bharti 2023 is expected in April 2023. The application For registration window will be open as expected after release of the official notification on the board’s official website. The candidates can apply online for the Maharashtra Talathi Bharti recruitment 2023 by going on the direct link provided below or by using the stepwise instructions.

How to Apply Talathi Bharti 2023

Step wise instructions are given below for the Talathi bharti 2023. We keep adding all latest updates & details here. Candidates should follow all steps carefully & apply for the Talathi bharti 2023. The official PDF advertisement for download will be available soon. The the application form starting date will be available.

अशा पद्धतीनं करा अप्लाय

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जदाराचे स्वतःचे gmail account आवश्यक आहे.
  • अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
  • अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल
  • सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक (Details List of Document for Talathi Bharti 2023 is given on this Link)

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

FAQ : 

Q : What is the expected date of Talathi exam 2023?
A : Talathi Bharti is expected in Next 30 Days. Maharashtra Government will begin the bharti process for large number of vacancies. This recruitment is expected in April 2023

Q : How to Apply For Talathi Bharti 2023?
A : As the recruitment process will begin, The application form links will be published on MahaBharti.

Q : How Much is Talathi Pay Scale?
A : Pay Scale For Talathi Post is Rs. 5200 to Rs. 20200 + Grade Pay Rs. 2,400

Q : Qualification Required For Talathi ?
A : उमेदवार पदवीधर असावा त्याला मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असेल आवश्यक, Graduation with knowledge of Marathi & Hindi Languages

Education Qualifications For Talathi Bharti 2023

Education criteria for Talathi Bharti 2023 is given below, As per the latest eligibility details of 2023 recruitment pr0cess details are given below.

  1. Graduation Degree in any discipline from a recognized educational Institution or University.
  2. Knowledge of Marathi, English & Hindi Language.

Talathi Bharti Age Limit 2023

Age Limit Criteria For Talathi Bharti 2023 is given below.

तलाठी पदासाठी वयोमर्यादा काय असेल ?

मित्रांनो तलाठी पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास वय मर्यादा 18 ते 40 दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच मर्यादा सर्वसाधारण प्रवर्गातील असून इतर प्रवर्गातील उमेदवारांना या वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे.

Salary Details Talathi bharti 2023

निवड झालेल्या उमेदवारांना पगार किती मिळेल ?

मित्रांनो तलाठी पदासाठी जर तुम्ही निवडले गेलात तर तुम्हाला शासन निर्णयाप्रमाणे वेतन हे 5,200 ते 20,200 हजार दोनशे रुपये प्रतिमा इतका मिळणार आहे. More Details about Talathi Salaries are given on this link.

Talathi Bharti Salary Details 2023

Maharashtra Talathi Bharti Notification 2023

Organization Name: Maharashtra Revenue and Forest Department (RFD)
Rectt. Notice No.: Mahsul Vibhag Bharti 2023
Total No. of Vacancies: 4644 vacancies
Vacancy Names: Talathi (तलाठी) & Mandal Adhikari (मंडळ अधिकारी)
Post Category: Group C Category Posts
Pay Scale: Rs. 05,200/- to Rs. 20,200/-
Application Dates: In June 2023 (tentative)
Age Limit: 18-38 yrs
Qualification: Graduation Degree
Selection Process: Written Exam, Skill Test & DV
Job Category: State Government Jobs
Job Placement: All Over Maharashtra
Apply Mode: Online mode
Official Website:
www.rfd.maharashtra.gov.in

Mahsul Vibhag Talathi Bharti 2023 Starting Date : Important Dates 

Following is the scheduled dates for Talathi 2023 Bharti process , yet the official details are not received by department, but very soon details Schedule will be available on MahaBharti. :-

Activities Dates & Time
Official Advertisement Publication Date: In June 2023
Opening Date for Registration of Online Application Form: 26 June 2023
Closing Date for Submission of Online Application Form: 17 July 2023
Due Date to Pay Examination/ Application Fees: 17 July 2023
Dates for Downloading of Admit Card: prior exam date
Talathi Written Examination Date: To be notified later on
Date for Release of Result: To be notified later on

How to Apply Online Maharashtra Talathi Application Form 2023?

Check out the following Stepwise instructions carefully. Candidates needs to follow the steps carefully to Apply Online Talathi Bharti Application Form for the Recruitment in Maharashtra Revenue Department/ Mahsul Vibhag:-

  • 1st Step – Visit the official website of Maha Revenue and Forest Department – https://rfd.maharashtra.gov.in
  • 2nd Step – Navigate to the “Latest News” section on the home page.
  • 3rd Step – Now, click on a “MAHA RFD/ Mahsul Vibhag Talathi & Mandal Adhikari Bharti Notification 2023” download link.
  • 4th Step – Read each and every instruction carefully as it would be helpful in avoiding any misunderstanding at a later stage.
  • 5th Step – If you find yourself eligible after going thoroughly, take a printout of the prescribed application form.
  • 6th Step – Fill up all the compulsory fields without making any type of spelling or grammatical mistake.
  • 7th Step – Attach your passport size photo and certificates along with the registration form.
  • 8th Step – Finally, send the application form and demand draft before the last date at postal address provided in the notification.

Important Updates About Talathi Bharti 2023

  • तलाठी भरतीची परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
  • बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो. 

 

Talathi Bharti Maharashtra Mahsul Vibhag 2023: Help Line 

If your are looking for any Help from Mahsul Vibhga Maharashtra Officials, Call OR E-mail at the following Helpline:-

Postal Address: Maharashtra Mahsul & Van Vibhag,
1st Floor (Main Building),
Mantralaya, Madam Cama Road,
Hutatma Rajguru Chowk,
Mumbai – 400032
Helpline Number: 1800-3000-7766 (Mon-Sat 08:00 AM to 09:00 PM)
Official Email ID for Query: [email protected]

 

 

राज्यभरात 3110 तलाठी तर 511 मंडळ अधिकारी पदे भरली जाणार आहेत. डिसेंबर महिन्यातच नोकरीची जाहिरात निघणार असल्याचीही माहिती आहे. राज्यातील तलाठी भरतीचा हा जीआर महसूल विभागाने काढला. पोलीस भरतीपाठोपाठ आता तलाठी भरतीचाही जीआर प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तलाठी होण्याचे तरुणांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून अनेक जिल्ह्यातील तलाठी पदे भरली गेली नाहीत. यासाठी नुकताच शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. तलाठी भरती न झाल्याने कामकाजाचा भार वाढत चालला आहे.

यामध्ये जिल्ह्यानुसार किती पदांसाठी भरती होणार आहे, जाणून घ्या.

  1. पुणे विभागात एकुण ६०२ तलाठी साझे आणि १०० महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
  2. अमरावती विभागात एकुण १०६ तलाठी साझे आणि १८ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
  3. नागपूर विभागात एकुण ४७८ तलाठी साझे आणि ८० महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
  4. औरंगाबाद विभागात एकुण ६८५ तलाठी साझे आणि ११४ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
  5. नाशिक विभागात एकुण ६८९ तलाठी साझे आणि ११५ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
  6. कोकण विभागात एकुण ५५० तलाठी साझे आणि ९१ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.

 

Maharashtra Talathi Bharti 2023 – District Wise 

पुणे जिल्ह्यात 386 तलाठी पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी 
नाशिक जिल्ह्यात 204 तलाठी पदांची भरती!!
धुळे तलाठी भरती 2022 – 194 पदांची भरती 
नंदुरबार जिल्ह्यात “तलाठी” पदांची भरती
जळगाव जिल्ह्यात “तलाठी” पदाच्या 170 रिक्त जागा भरणार 
अहमदनगर तलाठी भरती 2022 – 236 पदे भरणार
सातारा जिल्ह्यात “89” तलाठी पदांची भरती!!
सोलापूर जिल्हा अंतर्गत तलाठी पदाची नवीन भरती; ‘130’ पदे 
कोल्हापूर जिल्ह्यात तलाठी पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी
सांगली जिल्ह्यात 61 पदांची भरती सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!
अमरावती जिल्हा अंतर्गत तलाठी भरती जाहीर
अकोला जिल्ह्यात “तलाठी” पदाच्या रिक्त जागा; नवीन भरती!
यवतमाळ जिल्ह्यात ’63’ तलाठी पदांची नवीन भरती!! 
वाशिम जिल्ह्यात “तलाठी” पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी 
बुलढाणा जिल्ह्यात 12 तलाठी पदांची नवीन भरती जाहीर!!
नागपूर जिल्हा अंतर्गत ‘110’ तलाठी पदांची भरती!!
वर्धा जिल्ह्यात 58 पदांची तलाठी भरती लवकरच सुरु
भंडारा जिल्हा अंतर्गत तलाठी पदाची नवीन भरती जाहीर
गोंदिया जिल्ह्यात 57 पदांची तलाठी भरती लवकरच सुरु!!
चंद्रपूर जिल्ह्यात 134 तलाठी पदांची भरती!!
गडचिरोली जिल्हा अंतर्गत तलाठी पदांची नवीन भरती
औरंगाबाद जिल्ह्यात 136 तलाठी पदांची महाभरती
जालना जिल्ह्यात 93 पदांची भरती
परभणी तलाठी भरती 2022 – 89 पदांची भरती 
हिंगोली तलाठी भरती 2022 – 71 पदे
नांदेड जिल्ह्यात ‘तलाठी’च्या 98 पदांची भरती
लातूर जिल्ह्यात तलाठी पदांची भरती – 46 पदे
बीड जिल्ह्यात 161 तलाठी पदांची भरती
उस्मानाबाद जिल्ह्यात 110 पदांची महाभरती
मुंबई शहर विभागात तलाठी पदांची भरती
मुंबई उपनगर तलाठी भरती – 34 पदे 
ठाणे जिल्ह्यात 82 तलाठी पदांची भरती
पालघर जिल्ह्यात 102 तलाठी पदांची भरती
रायगड जिल्ह्यात 162 तलाठी पदांची भरती
रत्नागिरी जिल्ह्यात 121 तलाठी पदांची बंपर भरती
 सिंधुदुर्ग जिल्ह्यात 117 तलाठी पदांची महाभरती

 

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

164 Comments
  1. […] ४,६४४ तलाठी पदांसाठी ११,५०,२६५ अर्ज ! वि… […]

  2. MahaBharti says

    तलाठी परीक्षा पुढे ढकलणार कि नियोजना नुसारच होणार? नवीन अपडेट बघा!

  3. […] Download […]

  4. MahaBharti says

    Application Fee Refund Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड