नागपूर जिल्हा अंतर्गत तलाठ्यांची ५४ पदं भरण्यात येणार !! पदवीधरांना मिळणार संधी | Nagpur Talathi Bharti 2023

Nagpur Talathi Bharti 2023

Nagpur Talathi Bharti 2023

Nagpur Talathi Bharti 2023: The latest update for Nagpur Talathi Recruitment 2023. As per the latest update, there are total of 54 Talathi posts will be recruit soon the Nagpur District. Applicants should have a Graduation Degree from a Government recognized University or Institution. Application link will be available soon. Further details are as follows:-

जिल्ह्यात तलाठ्यांची ५४ पदं भरण्यात येणार आहेत. ही पदे सरळ सेवेद्वारे भरण्यात येतील. महसूल विभागाला प्रशासनाचा कणा समजल्या जातो. या विभागातील सर्व माहिती तळागाळापर्यंत पोहचवण्याचे महत्त्वाचे काम तलाठ्यांमार्फत होते. परंतु तलाठ्यांची पदे रिक्त असल्याने मोठा ताण येतो… 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



Maharashtra Talathi Syllabus Download PDF – 4122 जागांसाठी भरती

तलाठी भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच

तलाठी भरती मॉक टेस्ट

तलाठी भरतीची तयारी कशी कराल? – How To Prepare For Talathi Bharti Exam ?

The latest update for Nagpur Talathi Recruitment 2023. As per the latest update, there are total of 110 Talathi posts will be recruit soon the Nagpur District. Applicants should have Graduation Degree from a Government recognized University or Institution. Application link will be available soon. Further details are as follows:-

महसूल विभाग अंतर्गत (Talathi) ‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार असल्याचे माहित होत आहे. या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे. ता PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. पूर्ण माहितीसाठी दिलेला PDF शासन निर्णय पहावा. या नवीन माहिती पत्रकानुसार नागपूर जिल्ह्यात 110 पदांची महाभरती लवकरच सुरु होणार आहे.

महसूल विभाग अंतर्गत “तलाठी” पदाच्या 110 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – तलाठी
  • पदसंख्या – 110 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनागपूर जिल्हा
  • वयोमर्यादा
    • खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
    • मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग – Rs. 500/-
    • मागासवर्गीय – Rs. 350/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल. 
  • अधिकृत वेबसाईट – rfd.maharashtra.gov.in

Nagpur Talathi Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
तलाठी  110 पदे

Educational Qualification For Nagpur Talathi Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तलाठी  Graduation Degree from a Government recognized University or Institution.

Knowledge of Marathi & Hindi Language.

For Post wise Education Details follow the detailed advertisement.

Salary Details For Nagpur Talathi Bharti 2023 Online Form

पदाचे नाव वेतनश्रेणी
तलाठी  Rs. 5200 to Rs. 20200 + Grade Pay Rs. 2,400

How To Apply For Nagpur Talathi Jobs 2023

  • तलाठी भरती 2022 करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • शैक्षणिक अनुसार पात्र असलेले उमेदवारच अर्ज करू शकणार.
  • ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु झाल्यानंतर उमेदवार अर्ज करू शकतात.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Nagpur Talathi 2023 Recruitment 

  • तलाठी भरती 2022 करिता निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Nagpur Talathi Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Nagpur Talathi Application 2023

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3BWW5N7
✅ अधिकृत वेबसाईट
rfd.maharashtra.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    New Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड