Bank of Baroda Bharti 2026
Bank of Baroda Bharti 2026: BOB (Bank of Baroda) has invited applications for the post of “ Senior Manager, Manager, and Chief Manager ”. There are 11 vacancy available. Interested & eligible candidates should apply only through the Online. To apply log on to www.bankofbaroda.in. Eligible candidates can submit their applications through the given link below before the last date. The last date for application submission is 17th November 2026. For more details about Bank of Baroda Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक” पदाची 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बँक ऑफ बडोदा भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बँक ऑफ बडोदा भरती २०२६
- पदाचे नाव – वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक
- पदसंख्या – 11 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 21 – 33 वर्षे
- अर्ज शुल्क –
- General, EWS, OBC -Rs. 850/- (inclusive of GST) + Payment Gateway charges
- SC, ST, PWD, ESM/DESM, Women – Rs. 175/- (intimation charges only, inclusive of GST) + Payment Gateway charges
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
Bank of Baroda Vacancy 2026
| Category | Position(s) and Scale | Vacancies |
|---|---|---|
| SC / ST / OBC | Senior Manager posts 1 to 4 (Risk Management), MMG/S-III | SC 1, ST 1, OBC 2 |
| SC / ST / OBC | Manager Digital Fraud, MMG/S-II | SC 1, ST 1, OBC 0 |
| SC / ST / OBC | Senior Manager – MSME Relationship, MMG/S-II | SC 0, ST 1, OBC 0 |
| SC / ST / OBC | Senior Manager – Business Finance, MMG/S-III | SC 1, ST 0, OBC 1 |
| SC / ST / OBC | Chief Manager – Internal Controls, SMG/S-IV | SC 1, ST 0, OBC 1 |
| Total | All positions | SC 4, ST 3, OBC 4 |
Salary Details For BOB Recruitment 2026
| Post (Scale) | Basic Pay |
|---|---|
| Senior Manager – Project Finance – Infrastructure & ESG (MMG/S-III) | Rs. 85,920 to Rs. 1,05,280 |
| Senior Manager – MSME Credit Risk Management (MMG/S-III) | Rs. 85,920 to Rs. 1,05,280 |
| Senior Manager – Enterprise and Operational Risk Management (MMG/S-III) | Rs. 85,920 to Rs. 1,05,280 |
| Senior Manager – Fraud Incidence and Root Cause Analysis (MMG/S-III) | Rs. 85,920 to Rs. 1,05,280 |
| Manager – Digital Fraud (MMG/S-II) | Rs. 64,820 to Rs. 93,960 |
| Senior Manager – MSME Relationship (MMG/S-III) | Rs. 85,920 to Rs. 1,05,280 |
| Senior Manager – Business Finance (MMG/S-III) | Rs. 85,920 to Rs. 1,05,280 |
| Chief Manager – Internal Controls (SMG/S-IV) | Rs. 1,02,300 to Rs. 1,20,940 |
How To Apply For Bank of Baroda Application 2026
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For bankofbaroda.in Job 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/nzl2l |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://lnk.ua/DDLAkk4nm |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.bankofbaroda.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















