व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स – MahaBharti WhatsApp, MajhiNaukri WhatsApp Group Link

MahaBharti WhatsApp, MajhiNaukri WhatsApp Group Link

महाभरती WhatsApp जॉब अपडेट्स जॉईन करण्याची प्रक्रिया आम्ही एकदम साधी-सोपी ठेवली आहे. खालील प्रक्रियेने आपण MahaBharti.in जॉब अपडेट्सला काही सेकंदात जॉईन कराल.
महत्वाचे : हि सुविधा आपल्याला रोजगाराच्या संधी जाणून घेण्यासाठी आहे याचे उमेदवारांनी भान ठेवावे, आमच्या ग्रुप मध्ये फक्त आम्ही (म्हणजे ऍडमिनच) मॅसेज प्रकाशित करू शकतो. त्यामुळे अन्य मेम्बर्सनी फक्त मेसेजेस आपल्या माहितीसाठी वाचावे. तसेच अन्य सदस्यांना कुठलाही संपर्क करू नये, तसे आढळल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल. तेव्हा लक्षात ठेवा कुणालाही त्रास होईल असे वर्तन नसावे. 

  1. सर्वप्रथम आपणास +91-8855844662 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये MahaBharti च्या नावाने सेव्ह करायचा.
  2. मग या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉन व्हा

  3. ✅तसेच व्हाट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

  4. झाले.. आमच्या ग्रुपला जॉईन झाल्यावर आपल्याला रोज जॉब अपडेट्स मिळणे सुरु होईल.
  5. धन्यवाद!

: : महत्वाचे : :

आपली प्रायव्हसी जपा (व्हॉट्सअँप वर आपला प्रोफाइल फोटो आणि नंबर यांना प्रोटेक्ट करा) : खास करून महिला उमेदवारांनी व्हाट्सअँप वर आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे. साठी आपण खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.

१. व्हाट्सअँप सुरु करा.
२. सेटिंग्स मध्ये जा तिथे अकाउंट वर क्लिक करा.
३. मग प्रायव्हसी ऑप्शन वर क्लिक करा.
४. या ठिकाणी : प्रोफाइल फोटो, अबाउट आणि लास्ट सिन मध्ये माय कॉन्टॅक्ट ऑपशन सेट करा.

या लहानशा सेटिंग मुळे आपली प्रायव्हसी सुरक्षित राहते, आपले नाव आणि आपला फोटो अनोळखी लोक बघू शकत नाही, तसेच आपण सुरक्षित राहता. 

आपली सुरक्षा आपल्या हातात…!!

महाभरती तर्फे महत्वाचा संदेश..

किंवा खालील QR कोड स्कॅन करा..



तसेच आम्हाला ट्विटर वर फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा 


अथवा – पद्धत २

  1. सर्वप्रथम आपणास +91-8855844662हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये MahaBharti च्या नावाने सेव्ह करायचा.
  2. वरील नंबर वर JOIN असा मेसेज पाठवायचा.
  3. आपल्याला एक मेसेज येईल ज्यात एक लिंक दिलेली असेल.
  4. त्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या ग्रुपला जॉईन व्हा!

नोट : आपणास त्रास नको म्हणून, आम्ही रोज फक्त एकच मॅसेज (सुट्टीचे दिवस वगळून) पाठवतो ज्यात दिवसभरात प्रसिद्ध झालेलं सर्व अपडेट्स असतात.

टेलिग्राम वर जॉब अपडेट्स मिळवा 

 

: : महत्वाचे : :

आपली प्रायव्हसी जपा (व्हॉट्सअँप वर आपला प्रोफाइल फोटो आणि नंबर यांना प्रोटेक्ट करा) : खास करून महिला उमेदवारांनी व्हट्सअँप वर आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे. साठी आपण खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.

१. व्हाट्सअँप सुरु करा.
२. सेटिंग्स मध्ये जा तिथे अकाउंट वर क्लिक करा.
३. मग प्रायव्हसी ऑप्शन वर क्लिक करा.
४. या ठिकाणी : प्रोफाइल फोटो, अबाउट आणि लास्ट सिन मध्ये माय कॉन्टॅक्ट ऑपशन सेट करा.

या लहानशा सेटिंग मुळे आपली प्रायव्हसी सुरक्षित राहते, आपले नाव आणि आपला फोटो अनोळखी लोक बघू शकत नाही, तसेच आपण सुरक्षित राहता. 

आपली सुरक्षा आपल्या हातात…!!

महाभरती तर्फे महत्वाचा संदेश..


Job Updates on Whatsapp


MahaBharti WhatsApp & majhinaukri whatsapp Group Link

majhi naukri whatsapp group link

Phone:
+91-7769005566

 

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड