मुदतवाढ-MPSC गट-क ५७०७ पदांची जाहिरात नोकरीची अजून एक संधी! – MPSC Group C Recruitment 2026

MPSC Group C Bharti 2026

MPSC Group C Bharti 2026 : MPSC Group C (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the posts of “Maharashtra Group-C (Non-Gazetted) Services Combined Preliminary Examination 2026”. There are total of 2619+3088=5707 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can apply online through the given mentioned link before the last date. Last date to apply is 5th 10th Aug 2026. More details are as follows about MPSC Group C 2026, visit our website www.MahaBharti.in. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क अंतर्गत “उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क लिपिक-टंकलेखक आणि ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी),वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-क,सहायक अधीक्षक, गट-क, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क, लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी),  लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग” पदांच्या एकूण 5707 रिक्त जागा,  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ करीता  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  २७ जून २०२६ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5th 10th Aug 2026 आहे.मागील वर्षीचा गट क भरतीचा पूर्ण सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे.

MPSC Mudat Vadh Talathi Bharti

MPSC द्वारे या नवीन भरतीची PDF जाहिरात आज प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६च्या माध्यमातून विविध पदाच्या ५ हजार ७०७ जागांसाठीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 5th 10th Aug 2026 पर्यंत  उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती MPSC वे जाहिराती द्वारे दिली आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

MPSC Group C Vacancy 2026

पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या
1उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व  कामगार विभाग09 जागा
2तांत्रिक सहायकवित्त विभाग03 जागा
3कर सहायकवित्त विभाग282 जागा
4सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-कगृह विभाग461 जागा
5लिपिक-टंकलेखकमंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये1864 जागा
6ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)महसूल व वन विभाग1539 जागा
7वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-कराज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई11 जागा
8सहायक अधीक्षक, गट-क11 जागा
9सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-ककृषी व प. दु. म. विभाग254 जागा
10लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय230 जागा
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग155 जागा
आदिवासी विकास विभाग69 जागा
महसूल व वन विभाग490 जागा
11लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभागमहसूल व वन विभाग339 जागा
एकूण पदे  2619+3088=5707 जागा 

 

तसेच मित्रांनो, महत्वाचे म्हणजे पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल करण्याची शक्यता आहे. परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गांपैकी जाहिरातीच्या दिनाकांपर्यंत प्राप्त झालेली पदे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली आहेत. त्या व्यतिरिक्त उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी पदे, संवर्ग पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. त्यानुसार सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्राचा तपशील पूर्व परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याआधारे परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांंसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२६

  • पदाचे नाव –  उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क लिपिक-टंकलेखक आणि ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी),वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-क,सहायक अधीक्षक, गट-क, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क, लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी),  लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग
  • पदसंख्या –  5707 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमहाराष्ट्र.
  • वयोमर्यादा – 19 – 38  वर्षे
  • अर्ज शुल्क – 
    • खुला वर्ग –  रु. 394/-
    • मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग – रु. 294/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख २७ जून २०२६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  १७ जुलै २०२६ ५  ऑगस्ट २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

Educational Qualification For MPSC Group C Recruitment 2026

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उद्योग निरीक्षक(अ) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा

(ब) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

तांत्रिक सहायक
कर सहायक मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
सहायक मोटार वाहन निरीक्षक(१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) किंवा महाराष्ट्र शासनाने एस.एस.सी. च्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता, आणि

(२) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी (Automobile Engineering) वा यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engineering) विषयातील किमान ३ वर्षाची पदविका वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता.

(३) स्वयंचल अभियांत्रिकी (Automobile Engineering) वा यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engineering) विषयातील मान्यता प्राप्त विदयापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण केलेले वा केंद्र वा राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेल्या अर्हता धारण केलेले उमेदवार देखील पात्र राहतील.

(4) स्वयंचल अभियांत्रिकी वा यंत्र अभियांत्रिकी मधील पदविका/पदवी/अत्युच्च अर्हता अथवा वरीलप्रमाणे समकक्ष अर्हता धारण केल्यानंतर मुख्य परीक्षेकरीता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास हलकी मोटार वाहने, जड मालवाहू वाहने व जड प्रवासी वाहने यांचे दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभागामध्ये वा अंगीकृत व्यवसायांचे अखत्यारीतील यंत्रशाळामध्ये घेतलेला अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये घेतलेला किमान एक वर्ष कालावधीचा अनुभव आवश्यक.

(5) अनुभवाच्या प्रयोजनार्थ प्रशिक्षणार्थी अथवा अॅप्रेंटिस म्हणून वरील ठिकाणी घेतलेला अनुभव गृहित धरला जाऊ शकेल.

(6) मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे किमान एक वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून अनुभव नसेल त्यांनी नियुक्तीनंतर परिवीक्षाधीन कालावधीमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील.

ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-कसांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी कोणत्याही शाखेतील पदवी
सहायक अधीक्षक, गट-ककोणत्याही शाखेतील पदवी कोणत्याही शाखेतील पदवी
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-कमत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (B.F.Sc.) धारण करणे आवश्यक
लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)(१) कोणत्याही शाखेतील पदवी

(२) जाहिरातीमध्ये लिपिक-टंकलेखक पदाकरीता नमूद केल्यानुसार टंकलेखन अर्हता आवश्यक

लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग(१) कोणत्याही शाखेतील पदवी

(२) जाहिरातीमध्ये लिपिक-टंकलेखक पदाकरीता नमूद केल्यानुसार टंकलेखन अर्हता आवश्यक

 Salary For MPSC Group C Job 2026

mpsc group c salary

Important Documents – महत्त्वाची कागदपत्रे

imp doc mpsc group b

How To Apply For MPSC Group C Advertisement 2026

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२६ ३ ऑगस्ट २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mpsc.gov.in Group C Bharti  2026

📑 PDF जाहिरात तलाठी भरती (नवीन)तलाठी अपडेट जाहिरात लिंक 
📑 PDF जाहिरात   https://lnk.ua/DE2pZU65A
👉 ऑनलाईन अर्ज करा  https://shorturl.at/ocFTc
✅ अधिकृत वेबसाईटhttps://mpsc.gov.in

 

MPSC Group C अपेक्षित प्रश्नसंच २०२६ सोडवा

The Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the official notification for Group C in 2026. There are a total of 2619+3088=5707  vacancies available. Interested candidates can apply online through official mpsc.gov.in website as per the guidelines. The online application opens on 27-06-2026 and closes on 03-08-2026. Always check the official mpsc.gov.in website for updates. For more details about MPSC Group C Recruitment 2026 Details,  MPSC Group C Application 2026, MPSC Group C  Job 2026, MPSC Group C Vacancy 2026, MPSC Group C Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

MPSC Group C Bharti 2026 Details

🆕 Name of DepartmentMaharashtra Public Service Commission
👉 Recruitment Details MPSC Group C Recruitment 2026
❇️ Name of PostsIndustries Inspector, Technical Assistant, Tax Assistant, Assistant Motor Vehicle Inspector, Group-C Clerk-Typist and Village Revenue Officer (Talathi), Group-C (Various Appointing Authorities), Senior Record Keeper/Senior Clerk/Record Keeper, Group-C, Assistant Superintendent, Group-C, Assistant Fisheries Development Officer (Technical), Group-C, Clerk-Typist (Various Appointing Authorities), Clerk-Typist (Registration and Stamp Department)
📍Job LocationMaharashtra
✍Application ModeOnline
🌐Official WebSitehttps://mpsc.gov.in/

  MPSC Group C Vacancy 2026

Clerk-Typist1,864
Assistant Motor Vehicle Inspector (AMVI), Group-C461
Tax Assistant282
Industry Inspector9
Technical Assistant3
Village Revenue Officer (Talathi), Group-C (Various Appointing Authorities)1549
Senior Record Keeper/Senior Clerk/Record Keeper, Group-C11
Assistant Superintendent, Group-C 11
Assistant Fisheries Development Officer (Technical), Group-C254
Clerk-Typist (Various Appointing Authorities) 994
 Clerk-Typist (Registration and Stamp Department)384

Eligibility For MPSC Group C Recruitment 2026

Clerk-TypistRelevant graduate qualification as prescribed, along with Marathi typing speed of minimum 30 WPM OR English typing speed of minimum 40 WPM (certified by Government Commercial Certificate Examination or government-recognised equivalent)
Assistant Motor Vehicle Inspector (AMVI), Group-CSSC (Class 10) passed from Maharashtra State Board or equivalent, AND minimum 3-year Diploma in Automobile Engineering or Mechanical Engineering (or recognised equivalent)
Tax AssistantRelevant graduate qualification as prescribed, along with Marathi typing speed of minimum 30 WPM AND English typing speed of minimum 40 WPM (certified by Government Commercial Certificate Examination)
Industry InspectorDegree from a recognised university; OR degree from a statutory/private university in subjects allied to Engineering/Architecture; OR minimum Diploma in a relevant technical field; OR degree in Science
Technical AssistantRelevant technical/diploma qualification as per applicable service entry rules
Village Revenue Officer (Talathi), Group-C (Various Appointing Authorities)Any degree from a statutory university
Senior Record Keeper/Senior Clerk/Record Keeper, Group-CAny degree from a statutory university
Assistant Superintendent, Group-C Any degree from a statutory university
Assistant Fisheries Development Officer (Technical), Group-CMinimum second-class degree in Fisheries Science (B.F.Sc.)
Clerk-Typist (Various Appointing Authorities) Any degree from a statutory university, along with the Typing qualification prescribed for the Clerk-Typist post in the notification
 Clerk-Typist (Registration and Stamp Department)Any degree from a statutory university, along with the Typing qualification prescribed for the Clerk-Typist post in the notification

Age Criteria For MPSC Group C Application 2026

Age Limit19-38 yr

Application Fee For MPSC Group C Notification 2026

Application Fee
  • Open Category – Rs. 394/-
  • Backward Class / Economically Weaker Section / Orphan / Differently-abled – Rs. 294/-

Application Mode For MPSC Group C Form 2026

Application Mode
  • Open the official MPSC website and access the online application portal.
  • If you are applying for the first time, create a new account and complete the required KYC verification. Existing users can log in using their registered credentials.
  • Find and open the MPSC Group C 2026 Recruitment application form.
  • Enter all the required information, including your personal details, educational qualifications, and communication details.
  • Upload the necessary documents in the prescribed format, such as your photograph, signature, and applicable category certificates (SC/ST/OBC/EWS, PwBD, Ex-serviceman, Sports, Orphan, Project-Affected, Earthquake-Affected, etc.).
  • Select the examination centre where you wish to appear for the exam.
  • Choose your preferred post(s) according to your eligibility and recruitment rules.
  • Complete the application fee payment through the available online payment options or generate an SBI challan for offline payment, if applicable.
  • Verify all the information entered in the application form before making the final submission.
  • After successful submission, download and print the application form and payment receipt for your records and future reference.

Selection Process For MPSC Group C Job 2026

Selection ProcessThe MPSC Group C 2026 recruitment process is conducted in two stages. Candidates must first appear for the Combined Preliminary Examination. Those who qualify in the preliminary stage are shortlisted for the Combined or Post-specific Main Examination, depending on the post they have applied for. Unlike many other competitive exams, there is no interview or personality test for MPSC Group C posts. The final selection is based on the candidate’s performance in the prescribed written examination and fulfillment of other eligibility requirements.

Salary Details For MPSC Group C Bharti 2026

Clerk-Typist₹19,900 – ₹63,200
Assistant Motor Vehicle Inspector (AMVI), Group-C₹36,600 – ₹1,15,600
Tax Assistant₹25,500 – ₹81,100
Industry Inspector₹35,400 – ₹1,12,400
Technical Assistant₹29,200 – ₹92,300

All Important Dates For MPSC Group C Apply Online 2026

⏰Last Date  17th July 2026 5  August 2026

mpsc.gov.in Job 2026 Important Links

📑 Talathi Advertisement Read Pdf
📑 Advertisement Read Pdf
👉 Apply OnlineClick Here
Official Websitehttps://mpsc.gov.in/

Table of Contents

1 thought on “मुदतवाढ-MPSC गट-क ५७०७ पदांची जाहिरात नोकरीची अजून एक संधी! – MPSC Group C Recruitment 2026”

  1. The Maharashtra Public Service Commission (MPSC) Recruitment 2026 for posts of 2619 Group C.Candidate can apply!!

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड