Antyoday Multistate Bharti 2026
Antyoday Multistate Bharti 2026: Antyodaya Multistate Co-operative Credit Society Ltd. Solapur is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of “Branch Manager, Public Relations Officer (PRO), Sales Officer, Clerk, Cashier”. There are total of 20 vacancies available to fill posts. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on the 29th of November 2026. For more detail about Antyoday Multistate Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
अंत्योदय मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. सोलापूर अंतर्गत “उपशाखा व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी (PRO), सेल्स ऑफिसर, क्लर्क, कॅशियर” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. अंत्योदय मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी भरती 2026 करीता मुलाखतीची तारीख २९ नोव्हेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अंत्योदय मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी भरती 2026
- पदाचे नाव – उपशाखा व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी (PRO), सेल्स ऑफिसर, क्लर्क, कॅशियर
- पदसंख्या – 20 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सोलापूर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – लोकनेते काकासाहेब चव्हाण कॉम्प्लेक्स, शामियाना हॉटेल शेजारी, 4013/ब, स्टेशन रोड पंढरपूर – 413304 जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र
- मुलाखतीची तारीख – २९ नोव्हेंबर २०२६
Antyoday Multistate Vacancy 2026

Selection Process For Antyodaya Multistate Co-operative Credit Society Application 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती २९ नोव्हेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Antyodaya Multistate Job 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/ZMPae |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















