Browsing Category

Hall Tickets

IBPS PO प्री परीक्षा २०१९ प्रवेश पत्र

इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शननी IBPS प्रोबेशनरी अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी परीक्षा २०१९ चे प्रवेश पत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात वाचन…

GIC अधिकारी परीक्षा प्रवेशपत्र

भारतीय सवर्साधारण विमा कॉर्पोरेशन (GIC) अधिकारी स्केल १ परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

MPSC महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०१९ प्रवेशपत्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०१९ परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.   

SSC उपनिरीक्षक सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 प्रवेश पत्र

कर्मचारी निवड आयोगानी उपनिरीक्षक सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2018 चे प्रवेश पत्र उपलब्ध केलेले आहे. परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

ICG नाविक प्रवेशपत्र २०१९

भारतीय तटरक्षक दलाने नाविक पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

DMFS शारीरिक परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड

महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय (MFS) मुंबईनी DMFS शारीरिक परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

NVS भरती प्रवेशपत्र डाउनलोड

नवोदय विद्यालय समितीनी विविध पदांच्या एकूण २३७० जागेच्या पदभरतीचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

MPSC वन सेवा मुख्य परीक्षा २०१९ प्रवेश पत्र

महाराष्ट्र लोक सेवा आयोगनी महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०१९ चे प्रवेश पत्र उपलब्ध केलेले आहे. परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.  
व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !