CID Exam date 2026 Maharashtra & Admit Card Download – Assistant State Examiner of Documents, Group-C Exam 2026 Exam date is published by department. The examination for Paper-1 will be conducted on Saturday, 3rd October 2026, between 14:00 and 16:00 hours. Admit Card Will be available for downloading soon. More details are mentioned below.
महाराष्ट्र CID पेपर -१ ची परिक्षा ही दिनांक ०३ ऑक्टोबर २०२६ शनिवार रोजी १४.०० ते १६.०० दरम्यान घेण्यात येईल. या संदर्भातील नवीन परिपत्रक विभागाद्वारे जाहिर करण्यात आले आहे. तसेच या लेखी परीक्षेसाठी उमेदवार यांना परिक्षेचे प्रवेश पत्र आजच गुन्हे अन्वेषण विभागाच्या www.mahacid.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. त्याची लिंक आम्ही खाली दिली आहे. खालील लिंक वरून आपण आपले प्रवेशपत्र डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता. उमेदवार यांनी परिक्षेसंबंधीत पुढील सुचना व माहितीकरीता गुन्हे अन्वेषण विभागाच्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत रहावी तसेच सर्व अपडेट्स या लिंक वरून आम्हाला व्हॅट्सऍप चॅनल जॉईन करावे म्हणजे सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत राहतील.
प्रवेशपत्र डाउनलोड करा

Important Links For Maha CID Pune Job 2026 | |
| ✅ अधिकृत वेबसाईट | mahacid.gov.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















