JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

८१,००० पगार! – १०वी, १२वी पास उमेदवारांसाठी आयकर विभागात बंपर भरती सुरु! – Income Tax Vibhag Mega Bharti 2026

Income Tax Vibhag Mega Bharti 2026

Income Tax Vibhag Mega Bharti 2026 – नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मित्रांनो, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या आणि केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा आयकर विभागात (Income Tax Department) नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची मोठ्ठी संधी मिळाली आहे. इन्कम टॅक्स विभागांतर्गत तब्बल ११९ रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीन आणि सविस्तर जाहिरात … Read more

UPSC NDA -2 चा निकाल 2026 जाहीर !! | UPSC NDA Result 2026

UPSC Recruitment 2026

UPSC NDA Result 2026 केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ९ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘एनडीए २’ (NDA 2) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांचे रोल नंबर्स अधिकृत पीडीएफ (PDF) मध्ये समाविष्ट आहेत, ते ‘नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), २०२६’ च्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, आता ते ‘सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड’ (SSB) मुलाखतीसाठी पात्र … Read more

महत्वाचे! आपल्या जिल्ह्यात कर्जमुक्ती याद्या चेक करा, नाव नसल्यास काय कराल? – Shetkari KarjMukti Yadi 2026

Shetkari KarjMukti Yadi 2026

Shetkari KarjMukti Yadi 2026 – कर्जमुक्तीसाठी पात्र ठरूनही जिल्ह्यातील हजारो  शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप रखडले आहे. त्यामुळे त्यांना कर्जमुक्तीच्या लाभाची प्रतीक्षा करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या चौथ्या यादीत जिल्ह्यातील १९ हजार १४० शेतकऱ्यांची नावे सोमवारी (दि. … Read more

TCS मध्ये AI आधारित नोकरीच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध! – TCS AI Careers Jobs

TCS AI Careers Jobs

TCS AI Careers Jobs- आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) व्यवसाय वाढवण्याच्या उद्देशाने आघाडीची आयटी कंपनी टीसीएस आता एआय आणि डिजिटल कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या अंदाजानुसार पुढील काळात होणाऱ्या एकूण भरतीपैकी सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांकडे या क्षेत्रांतील कौशल्ये असतील. यावरून संपूर्ण उद्योगात तंत्रज्ञानाविषयक गरजा कशा बदलत आहेत, हे दिसून येते. सप्टेंबर तिमाहीत टीसीएसच्या एकूण … Read more

भारतीय रेल्वेत ५९० पदांची बंपर भरती! ऑनलाईन अर्ज लिंक जाहीर! – Indian Railway New Jobs

Indian Railway New Jobs

Indian Railway New Jobs – मित्रांनो, एक महत्वाचा भारतीय रेल्वेत वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती मंडळाकडून नर्सिंग सुपरिटेंडंट, फार्मासिस्ट, लॅब असिस्टंट, रेडियोग्राफर यांसह ५९० विविध पॅरामेडिकल पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड