SBI Clerk Prelims Result 2026
SBI Clerk Prelims Exam Result 2026 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) जाहिरात क्र. CRPD/CR/2026-27/17 अंतर्गत ‘ज्युनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स)’ भरतीसाठी, SBI क्लर्क प्रिलिम्स परीक्षेचा निकाल आज किंवा उद्या (१३-१४ नोव्हेंबर २०२६) जाहीर करू शकते. २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या प्राथमिक परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार, निकाल जाहीर झाल्यानंतर SBI च्या अधिकृत ‘करिअर्स’ (Careers) वेबसाइटवर जाऊन आपली पात्रता स्थिती तपासू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Download the result like this, How to Download SBI Clerk Result?
- SBI Clerk Prelims Result 2026 डाउनलोड करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या सोप्या चरणांचे अनुसरण करू शकतात.
- अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावर उपलब्ध करिअर लिंकवर क्लिक करा.
- नवीन पृष्ठावर उपलब्ध असलेल्या SBI Clerk Prelims Result 2026 लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
- SBI Clerk Prelims Result 2026 स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
- स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंटआउट घ्या.
Click Here To Check SBI Clerk Prelims Result 2026
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















