SSC Junior Engineer पेपर I परीक्षा प्रवेशपत्र

SSC JE Admit Card 2020 – Paper I Call Letter Download


SSC JE Admit Card 2020 – Paper I Call Letter Download : कर्मचारी निवड आयोगानि कनिष्ठ अभियंता पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महत्त्वाच्या तारखा

  • परीक्षेची तारीख – ३० मार्च ते २ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 प्रवेशपत्र डाउनलोड : https://www.sscnwr.org/je_civil_elect_mech_2019_1312.php

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


SSC CHSL Tier I Admit Card : कर्मचारी निवड आयोगानि (SSC) SSC लेवल (१०+२) परीक्षा २०१९ चे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • परीक्षेचे नाव – SSC लेवल (१०+२) परीक्षा २०१९
  • परीक्षेची तारीख – १७ ते २८ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 टायर I अर्ज स्थिती : http://www.sscwr.net/chsl_2019_1003.php

 प्रवेशपत्र डाउनलोड : http://www.sscwr.net/chsl_2019_1003.php

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा