Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सोलापूर जिल्हा अंतर्गत निवड यादीतील उमेदवारांचे नियुक्तीपूर्व पसंतीक्रम मागविण्यासाठी अर्ज सुरु । Solapur Talathi Bharti 2024

Solapur Talathi Bharti 2024

Solapur Talathi Bharti 2024 Update

Solapur Talathi Bharti 2024: According to Talathi Recruitment-2023, the Talathi posts recruiter at the establishment of Collector Office T.C. S. According to the merit list received from the company, this office has published the selection list and waiting list. Date of candidates in the selection list. On 08/02/2024 concerned T.C. S. Biometric verification and document verification process of the company’s employees has been carried out. As per the documents received from the concerned candidates, after verifying the respective candidates, the process for deciding the eligibility is going on at this office level. After taking a decision regarding the eligibility/disqualification of the concerned candidates in the said case, the action regarding appointment of the concerned qualified candidates will be done from this office level.

Before taking the said action, it was under consideration at the level of this office to call for the order of preference before appointment of the concerned candidates. Accordingly, the order of preference of the candidates in the selection list is being invited in the prescribed pattern. The concerned candidates should mention the name of 6 talukas of their convenience before their appointment and fill in the form attached along with the options, sign and mobile number in the space mentioned below and send it to the e-mail address of the establishment branch at estsolapur@gmail.com. Should be sent before 20/02/2024. Also the original copy of the submission of the said option should be sent to this office by post to the above mentioned address.

 

तलाठी भरती-2023 चे अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठी पदांच्या भरतीकामी टी.सी. एस. कंपनीकडून प्राप्त गुणानुक्रम यादीनुसार या कार्यालयाने निवड यादी व प्रतिक्षा यादी या प्रसिध्द केली आहे. निवड यादीतील उमेदवारांची दि. 08/02/2024 रोजी संबंधित टी.सी. एस. कंपनीचे कर्मचारी बायोमेट्रीक तपासणी व कागदपत्रांची पडताळणीकामीची प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार संबंधित उमेदवार पडताळणीअंती पात्रतेबाबतचा निर्णय घेणेबाबतची कार्यवाही या कार्यालयाच्या स्तरावर सुरु आहे. सदर प्रकरणी संबंधित उमेदवारांच्या पात्र/अपात्रतेबाबत निर्णय घेतलेनंतर या कार्यालयाकडून संबंधित पात्र उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही या कार्यालयाच्या स्तरावरुन करण्यात येणार आहे.  तलाठी भरतीच्या अपडेट्ससाठी या लिंक वरून तलाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करावे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर कार्यवाही करणेपूर्वी संबंधित उमेदवारांचे नियुक्तीपूर्वी पसंतीक्रम मागविणेचे या कार्यालयाच्या स्तरावर विचाराधीन होते. त्यास अनुसरुन निवड यादीतील उमेदवारांचे सोबतच्या विहीत केलेल्या नमुन्यात पसंतीक्रम मागविण्यात येत आहेत. संबंधित उमेदवारांनी त्यांचे नियुक्तीपूर्वी त्यांचे सोईच्या असणाऱ्या 6 तालुक्यांचे नाव नमूद करुन विकल्प सोबत जोडलेल्या नमुन्यात भरुन त्याखाली नमूद ठिकाणी स्वाक्षरी व मोबाईल क्रमांक नमूद करुन आस्थापना शाखेच्या estsolapur@gmail.com या ई-मेलवर दि. 20/02/2024 पूर्वी पाठविण्यात यावेत. तसेच सदर विकल्प सादर केलेची मूळ प्रत टपालाने उक्त नमूद पत्त्यावर या कार्यालयास पाठविण्यात यावी.

सदरचे पसंतीक्रम सादर केले याचा अर्थ नियुक्तीसाठी पात्र ठरविले असा अर्थ होणार नाही. तसेच अंतिमतः नियुक्ती देण्यास पात्र ठरलेल्या उमेदवारांचेच पसंतीक्रमाचा विचार करण्यात येवून रिक्त पदांच्या स्थितीनुसार नियुक्तीबाबतची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

 

Talathi Recruitment 2023- Notification to Call Options for appointments of Candidates in Selection List & Format for Submission of Options District Collector Office Solapur

( Last Date for Submission of Options:-20/02/2024 )

13/02/2024 20/02/2024 Download

Solapur Talathi Bharti 2024: The latest update for Solapur Talathi Recruitment 2023. Good News is that Talathi Bharti 2023 official advertisement is published on 23 June 2023.  As per the Official PDF, there are total of 197 Talathi posts under the Solapur District. The registration process is carried through MahaBhulekh Portal Applicants should have Graduation Degree from a Government recognized University or Institution. also an application link is give below. Last date to apply for this Recruitment 17th July 2023.  Further details are as follows:-

सोलापूर महसूल विभाग अंतर्गत (Talathi) तलाठी पदाच्या १९७ पदांची भरती सुरु झाली आहे. २३ जून २०२३ प्रसिद्ध झालेल्या PDF जाहिराती नुसार सोलापूर जिल्ह्यात 197 पदांची तलाठी भरती होत आहे. ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ आहे. तलाठी भरतीच्या अपडेट्ससाठी या लिंक वरून तलाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करावे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – तलाठी
  • पदसंख्या – 197 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सोलापूर जिल्हा
  • वयोमर्यादा
    • खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
    • मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग – Rs.१०००/-
    • मागासवर्गीय – Rs.९००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –१७ जुलै २०२३. 
  • अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in

तलाठी भरती २०२४ महत्वाच्या लिंक्स : 

Solapur Talathi Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
तलाठी  197 पदे

Educational Qualification For Solapur Talathi Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तलाठी
(महसूल विभाग)
जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.

  • महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
    ७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
  • पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन
  • आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

Salary Details For Solapur Talathi Bharti 2024 Online Form

पदाचे नाव वेतनश्रेणी
तलाठी  s8 : 25,500 – 81,100 + Others

How To Apply For Solapur Talathi Jobs 2024

  • तलाठी भरती 2023 करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • शैक्षणिक अनुसार पात्र असलेले उमेदवारच अर्ज करू शकणार.
  • ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे, त्यावर क्लिक करून उमेदवार अर्ज करू शकतात.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Solapur Talathi 2024 Recruitment 

  • तलाठी भरती 2023 करिता निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

तलाठी भरती २०२४ साठी महत्वाचे मुद्दे: 

  • या वेळेस प्रथमच तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
  • बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
  • या साठी आम्ही या लिंक वर मोफत मोक टेस्ट उपलब्ध करून दिली आहे, या मध्ये TCS पद्धतीनुसार प्रश्न दिले आहे, तेव्हा मोफत रजिस्टर करून रोज नवीन पेपर्स सोडवा म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आपण तयार राहाल.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Solapur Talathi Application 2024

???? PDF जाहिरात
https://t.co/eP1DAsbyiW
✅ ऑनलाईन अर्ज लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
✅ अधिकृत वेबसाईट
https://mahabhumi.gov.in

तलाठी भरती २०२४ महत्वाच्या लिंक्स : 

तलाठी भरती २०२३ परीक्षेचे नवीन सिलॅबससाठी येथे क्लिक करा 

तलाठी भरती TCS पद्धतीनुसार मोफत मोक टेस्ट  २०२३

तलाठी भरतीची तयारी कशी कराल? – How To Prepare For Talathi Bharti Exam ?

तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला लागणारी कागदपत्रे कोणती?

नवीन नियमांनुसार तलाठी पदाचा पगार किती राहणार 

तलाठी भरतीचे मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि सोल्युशन PDF डाउनलोड करा 

तलाठी भरती नवीन TCS लेव्हल नुसार अपेक्षित प्रश्नसंच २०२३ गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी  


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Mule Dipak says

    Ex serviceman chi vaccuncy kiti aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड