MPSC अंतर्गत 198 रिक्त पदांची नवीन भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर माहिती!! | MPSC Bharti 2023

MPSC Bharti 2023

MPSC Civil Judge Bharti 2023 @ mpsc.gov.in

MPSC Bharti 2023: MPSC (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the 114 vacant posts. Eligible and interested candidates can apply before the 13th of June 2023. More Details about this MPSC Bharti 2023 are given below. The official website of MPSC is mpsc.gov.in. Further details are as follows:-

Maharashtra Public Service Commission has released the exam notification for 114 posts in various departments of the Maharashtra Government. Civil Judge Junior Level and Magistrate First Class Preliminary Examination 2022, Notification is OUT. The exam will be held on September 9, 2023. This exam will be in Aurangabad, Mumbai and Nagpur. More details are as follows:_

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२२” पदाच्या एकूण 114 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 24 मे 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२२
  • पदसंख्या – 114 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
  • वयोमर्यादा – 21 ते 50 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • अराखीव (खुला) – रु. 394/-
    • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.294/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख 24 मे 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख13 जुन 2023
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

MPSC Civil Judge Vacancy 2023 

Vacancies details user MPSC Civil Services Recruitment 2023 are given below. The Post Details with number of vacancies are mentioned here. For More details refer the PDF advertisement given below :

पदाचे नाव पद संख्या 
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२२ 114 पदे

Educational Qualification For Maharashtra Public Service Commission Civil Judge Bharti 2023

Educational Eligibility for the candidates are given here. Candidates selections criteria is mentioned here

  • सर्व उमेदवारांना मराठी भाषा उत्तम रितीने बोलता, वाचता व लिहिता येणे आवश्यक असून मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान, त्याचप्रमाणे मराठीतून इंग्रजीत व इंग्रजीतून मराठीत सफाईदारपणे भाषांतर करता येणे आवश्यक आहे.
पात्र प्रवर्ग शैक्षणिक पात्रता
नवीन विधी अधिकारी विधी शाखेतील पदवी
वकील, अटर्नी किंवा अधिवक्ता विधी शाखेतील पदवी
सेवा कर्मचारी विधी शाखेतील पदवी

Salary Details For MPSC Civil Judge Jobs 2023

पात्र प्रवर्ग वेतनश्रेणी
नवीन विधी अधिकारी रुपये २७,७०० ४४,७७० अधिक नियमानुसार देय इतर भत्ते.
वकील, अटर्नी किंवा अधिवक्ता रुपये २७,७०० ४४,७७० अधिक नियमानुसार देय इतर भत्ते.
सेवा कर्मचारी रुपये २७,७०० ४४,७७० अधिक नियमानुसार देय इतर भत्ते.

How To Apply For MPSC Civil Judge Bharti 2023

  • वरील भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्ज 24 मे 2023 पासून सुरु होतील.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For MPSC Civil Judge Examination 2023

  1. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग संवर्गातील ११४ पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक ०९ सप्टेंबर, २०२३ रोजी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२२ औरंगाबाद, मुंबई व नागपूर या जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.
  2. पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
  3. पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित / अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व अशा सुधारित / अतिरिक्त मागणीपत्रांचा तपशील मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.
  4. पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा योजना इत्यादी संदर्भातील तपशील आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  5. प्रस्तुत परीक्षा खालील तीन टप्प्यात घेण्यात येईल :-
    1. पूर्व परीक्षा. १०० गुण
    2. मुख्य परीक्षा २०० गुण
    3. (मुलाखत ५० गुण
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MPSC Civil Judge Application 2023 – Important Dates

MPSC Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MPSC Civil Judge Examonation Application Form 2023  

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/evEM2
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://t.co/UoXINGjyzu (24 मे पासून सुरु होतील)
✅ अधिकृत वेबसाईट
mpsc.gov.in

MPSC Bharti 2023 @ mpsc.gov.in

MPSC Bharti 2023: MPSC (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the vacant posts of “Director, Assistant Director”. Eligible and interested candidates can apply online before the 13th of June 2023. More Details about this MPSC Bharti 2023 are given below. The official website of MPSC is mpsc.gov.in. Further details are as follows:-

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत संचालक, सहायक संचालक (तांत्रिक), तंत्र शिक्षण , महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ या संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 24 मे 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – संचालक, सहायक संचालक
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
  • अर्ज शुल्क
    • संचालक
      • अराखीव (खुला) – रु. 719/-
      • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.449/-
    • सहायक संचालक
      • अराखीव (खुला) – रु. 394/-
      • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.294/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख  24 मे 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख13 जुन 2023
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

MPSC Vacancy 2023 

Vacancy details for user MPSC Recruitment 2023 are given below. The Post Details with a number of vacancies are mentioned here. For More details refer to the PDF advertisement given below.

पदाचे नाव पद संख्या 
संचालक 01 पद
सहायक संचालक 01 पद

Educational Qualification For Maharashtra Public Service Commission Bharti 2023

Educational Eligibility for the candidates is given here. Candidates’ selection criteria are mentioned here.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संचालक (i) Possess Master’s Degree in first class or an equivalent grade in a point scale wherever grading system is followed in Engineering or Technology duly recognized by AICTE and passed out from the institute affiliated to a University recognized by UGC;

(ii) Possess a Doctorate of Philosophy (Ph.D.) in Engineering or Technology from an Indian or Foreign University
or Autonomous Academic Institutes duly recognized by UGC or have published a minimum of five research papers in referred International Journals;

सहायक संचालक Possess Master’s Degree in first class or an equivalent grade in a point scale wherever grading system is followed in Engineering or Technology duly recognized by AICTE and psssed out from the institute afflilated to a University recognized by UGC;

Salary Details For Maharashtra Public Service Commission Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
संचालक S-29: रु. 1,31,100 – 2,16,600/-
सहायक संचालक S-23: रु. 67,700 – 2,08,700/-

Maharashtra Public Service Commission Bharti 2023 – Important Documents

MPSC Bharti 2022

How To Apply For MPSC Notification 2023

  • वरील भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्ज 24 मे 2023 पासून सुरु होतील.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MPSC Bharti 2023 – Important Dates

MPSC Bharti 2023 - Important Dates

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra Public Service Commission Application 2023 

📑 PDF जाहिरात (सहायक संचालक)
https://shorturl.at/imM08
📑 PDF जाहिरात (संचालक) https://shorturl.at/ruGZ7
👉 ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/amCJ5(१० एप्रिल २०२३ पासून सुरु होतील)
✅ अधिकृत वेबसाईट
mpsc.gov.in

MPSC Bharti 2023: MPSC (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the 82 vacant posts of “Home Head, Assistant Commissioner, Social Welfare Officer, Director-AYUSH”. Eligible and interested candidates can apply online before the 5th of June 2023. More Details about this MPSC Bharti 2023 are given below. The official website of MPSC is mpsc.gov.in. Further details are as follows:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “गृहप्रमुख, सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी, संचालक-आयुष” पदांच्या एकूण 82 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज १५ मे २०२३ पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जुन २०२३ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – गृहप्रमुख, सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी, संचालक-आयुष
  • पदसंख्या
    • गृहप्रमुख – 18 पदे
    • सहायक आयुक्त – 41 पदे
    • समाज कल्याण अधिकारी – 22 पदे
    • संचालक (आयुष) – 01 पद
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
  • अर्ज शुल्क
    • गृह्प्रमुख, संचालक (आयुष)
      • अराखीव (खुला) – रु. 719/-
      • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.449/-
    • सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी
      • अराखीव (खुला) – रु. 394/-
      • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु. 294/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख १५ मे २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख०५ जुन २०२३
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

MPSC Bharti 2023 – Important Dates

MPSC Bharti 2023

MPSC Vacancy 2023 

Vacancies details user MPSC Recruitment 2023 are given below. The Post Details with number of vacancies are mentioned here. For More details refer the PDF advertisement given below.

पदाचे नाव पद संख्या 
गृहप्रमुख 18 पदे
सहायक आयुक्त 41 पदे
समाज कल्याण अधिकारी 22 पदे
संचालक-आयुष 01 पद

Educational Qualification For Maharashtra Public Service Commission Bharti 2023

Educational Eligibility for the candidates is given here. Candidates’ selection criteria are mentioned here.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
गृहप्रमुख 1. A bachelor’s degree in Arts, Science, Commerce, Law, or Agriculture in at least the Second Class of a recognised University; OR

2. A Degree in Education from a recognized university or an equivalent qualification

सहायक आयुक्त 1. A bachelor’s degree in Arts, Science, Commerce, Law, or Agriculture in at least the Second Class of a recognized University; OR

2. Possess two years postgraduate diploma or degree in Social Work or Social Welfare Administration of a recognized University or Institute or Second Class postgraduate Diploma or degree in Social Work or Social Welfare Administration from a recognized University.

समाज कल्याण अधिकारी 1. Have thorough knowledge of Marathi;

2. Possess a degree from a recognized University, if they belong to the Backward Classes, and a degree in Social Welfare Sciences or Social Work from a recognized University or Institute, Otherwise;

संचालक-आयुष 1. Possess one of the qualifications mentioned in Part A, B, or C of the schedule amended to the Maharashtra Medical Practitioners’ Act, 1961 as amended from time to time.

2. Have good knowledge of English and Hindi.

3. A candidate appointed to the said post shall be required to get himself registered under the Maharashtra Medical Practitioners Act, 1961 (Mah. XXVIII of 1961) before joining the appointment unless he is already so registered.

Salary Details For Maharashtra Public Service Commission Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
गृहप्रमुख S-15: रु. 41,800 – 1,32,300/-
सहायक आयुक्त S-18: रु. 49,100 – 1,55,800/-
समाज कल्याण अधिकारी S-15: रु. 41,800 – 1,32,300/-
संचालक-आयुष S-14: रु. 1,44,200 – 2,18,200/- 

Maharashtra Public Service Commission Bharti 2023 – Important Documents

MPSC Bharti 2022

How To Apply For MPSC Notification 2023

  • वरील भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्ज १५ मे २०२३ पासून सुरु होतील.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जुन २०२३ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MPSC Bharti 2023 – Important Dates

MPSC Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra Public Service Commission Application 2023 

📑 PDF जाहिरात (गृहप्रमुख)
https://shorturl.at/sDEHN
📑 PDF जाहिरात (सहायक आयुक्त)
https://shorturl.at/HIS48
📑 PDF जाहिरात (समाज कल्याण अधिकारी)
https://shorturl.at/wHRT7
📑 PDF जाहिरात (संचालक)
https://shorturl.at/dyCJW
👉 ऑनलाईन अर्ज करा (१५ मे २०२३ पासून सुरु होतील)
shorturl.at/amCJ5
✅ अधिकृत वेबसाईट
mpsc.gov.in

Previous update –

MPSC Bharti 2023 @ mpsc.gov.in

MPSC Bharti 2023: MPSC (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the 157 vacant posts of “Senior Geophysicist, Medical Officer, Administrative Officer, Custodian, Assistant Director, Inspector / Superintendent.”. Eligible and interested candidates can apply online before the 2nd of May 2023. More Details about this MPSC Bharti 2023 are given below. The official website of MPSC is mpsc.gov.in. Further details are as follows:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “वरिष्ठ भूभौतिकतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अभिरक्षक, सहायक संचालक, निरीक्षक / अधिक्षक” पदाच्या एकूण 157 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज १० एप्रिल २०२३ पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ मे २०२३ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वरिष्ठ भूभौतिकतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, अभिरक्षक, सहायक संचालक, निरीक्षक / अधिक्षक
  • पदसंख्या
    • वरिष्ठ भूभौतिकतज्ञ – 03 पदे
    • वैद्यकीय अधिकारी – 146 पदे
    • प्रशासकीय अधिकारी – 01 पद
    • अभिरक्षक – 01 पद
    • सहायक संचालक – 02 पदे
    • निरीक्षक / अधिक्षक – 04 पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
  • अर्ज शुल्क
    • अराखीव (खुला) – रु. 719/-
    • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.449/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख १० एप्रिल २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख०२ मे २०२३
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

MPSC Vacancy 2023 

Vacancies details user MPSC Recruitment 2023 are given below. The Post Details with number of vacancies are mentioned here. For More details refer the PDF advertisement given below.

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ भूभौतिकतज्ञ 03 पदे
वैद्यकीय अधिकारी 146 पदे
प्रशासकीय अधिकारी 01 पद
अभिरक्षक 01 पद
सहायक संचालक 02 पदे
निरीक्षक/ अधिक्षक 04 पदे

Educational Qualification For Maharashtra Public Service Commission Bharti 2023

Educational Eligibility for the candidates is given here. Candidates’ selection criteria are mentioned here.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ भूभौतिकतज्ञ Possess a post-graduate degree in Geophysics or Applied Geophysics, or Geology or Applied Geology with Physics as one of the optional or subsidiary subjects at B.Sc. and at least one or two papers in Geophysics at Post-Graduate degree or any other qualification declared by the Government to be equivalent thereto
वैद्यकीय अधिकारी Possess an M.B.B.S. degree or any other qualification specified in the first or second schedule to the Indian Medical Council Act, 1956 (102 of 1956):
प्रशासकीय अधिकारी Possess a degree from a statutory University or a qualification recognized by the Government as equivalent thereto
अभिरक्षक Possess a post-graduate degree from a recognized university in a relevant field
सहायक संचालक A Master’s degree from a recognized University in at least the second class in History by paper, OR

A Master’s degree from a recognized university in History by thesis; OR

A Doctorate from a recognized university in History;

निरीक्षक/ अधिक्षक 1. A Bachelor’s Degree in Social Work;

2. A Bachelor’s Degree in Arts, Commerce, Science, Law or Agriculture and a Post-Graduate Diploma in Social Work or Social Welfare Administration or a Degree or Diploma in the Education of the Physically handicapped from an Institute recognized under the Rehabilitation Council of India Act, 1992 or Degree in Education; or a Certificate, degree, or Diploma in Special Education for persons with Disabilities from a recognized Institution or any other qualification declared by the Government to the equivalent thereto;

3. A certificate of registration under the Rehabilitation Council of India Act, 1992;

4. Adequate knowledge of Marathi, Hindi, and English languages.

Salary Details For Maharashtra Public Service Commission Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ भूभौतिकतज्ञ S-21: रु. 57,100 – 1,80,800/-
वैद्यकीय अधिकारी S-20: रु. 56,100 – 1,77,500/-
प्रशासकीय अधिकारी S-15: रु. 41,800 – 1,32,300/-
अभिरक्षक S-15: रु. 41,800 – 1,32,300/-
सहायक संचालक S-15: रु. 41,800 – 1,32,300/-
निरीक्षक/ अधिक्षक S-15: रु. 41,800 – 1,32,300/- 

Maharashtra Public Service Commission Bharti 2023 – Important Documents

MPSC Bharti 2022

How To Apply For MPSC Notification 2023

  • वरील भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्ज १० एप्रिल २०२३ पासून सुरु होतील.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ मे २०२३ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MPSC Bharti 2023 – Important Dates

MPSC Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra Public Service Commission Application 2023 

📑 PDF जाहिरात (वरिष्ठ भूभौतिकतज्ञ)
shorturl.at/bwABM
📑 PDF जाहिरात (वैद्यकीय अधिकारी)
shorturl.at/rwDGL
📑 PDF जाहिरात (प्रशासकीय अधिकारी)
shorturl.at/kpwx9
📑 PDF जाहिरात (अभिरक्षक)
shorturl.at/BP135
📑 PDF जाहिरात (सहायक संचालक)
shorturl.at/ahpxz
📑 PDF जाहिरात (निरीक्षक/ अधिक्षक)
shorturl.at/JKRZ8
👉 ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/amCJ5(१० एप्रिल २०२३ पासून सुरु होतील)
✅ अधिकृत वेबसाईट
mpsc.gov.in

Previous update –

MPSC Bharti 2023 @ mpsc.gov.in

MPSC Bharti 2023: MPSC (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the 673 vacant posts. Eligible and interested candidates can apply before the 22nd of March 2023. More Details about this MPSC Bharti 2023 are given below. The official website of MPSC is mpsc.gov.in. Further details are as follows:-

Maharashtra Public Service Commission has released the exam notification for 673 posts in various departments of the Maharashtra Government. Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination-2023, Notification is OUT. The exam will be held on June 4, 2023. This exam will be in 37 districts of Maharashtra. In this, there is a vacancy for 295 posts in General Administration Department, 130 posts in Water Supply and Sanitation, Water Resources, Soil, and Water Conservation Department, 15 posts in Public Works Department, 39 posts in Food and Civil Department, 194 posts in Medical Education and Medicines Department.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३” पदाच्या एकूण 673 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 02 मार्च 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2023 आहे. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम या लिंक द्वारे डाउनलोड करा व एमपीएससी मोफत मॉक टेस्ट लगेच जॉईन करा !!!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ,स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा , महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा
  • पदसंख्या – 673 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
  • अर्ज शुल्क
    • अराखीव (खुला) – रु. 394/-
    • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.294/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख 02 मार्च 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2023
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

MPSC Nagari Seva Vacancy 2023 

Vacancies details user MPSC Civil Services Recruitment 2023 are given below. The Post Details with number of vacancies are mentioned here. For More details refer the PDF advertisement given below :

पदाचे नाव संवर्ग पद संख्या 
सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवा गट-अ व गट-ब २९५ पदे
पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब १३० पदे
सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब १५ पदे
अन्न व नागरी विभाग निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब ३९ पदे
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब १९४ पदे

Educational Qualification For Maharashtra Public Service Commission Nagari Seva Bharti 2023

Educational Eligibility for the candidates are given here. Candidates selections criteria is mentioned here

  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हताप्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक संचालक  (१) सांविधिक विदयापीठाची, किमान ५५ टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी, किंवा
(२) इन्स्टिटयुट ऑफ चार्टर्ड अकांऊटस ऑफ इंडिया यांनी घेतलेली
सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
(३) इन्स्टिटयुट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्क्स अकांऊटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
(४) सांविधिक विदयापीठाची वाणिज्य मधील पदव्युतर पदवी, किंवा (५) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए).
उद्योग अधिकारी (तांत्रिक) (१) सांविधिक विदयापीठाची अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा
(२) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा (१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता.
(२) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३ / (४५/१३)/ भाग-१ /तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार खालील शैक्षणिक अर्हता स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत:-
B.E./B.Tech. (Civil and Water Management) (ब) B.E. / B. Tech. (Civil and Environmental) (ड) B.E. / B. Tech. (Construction Engineering/Technology)
(क) B.E. / B. Tech. (Structural)
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा (१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता.
(२) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण- २०१३ / (४५ / १३ ) / भाग- १/तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार खालील अहंता विद्युत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत:-
(अ) B.E. / B. Tech. ( ( Electrical and Power)
(5) B.E./B. Tech.( (Power System)
(ब) B.E. / B. Tech. ( ( Electronics and power ) (ड) B.E. / B. Tech. ( (Electrical and Electronics)
निरीक्षक, वैधमापन शास्त्र सांविधानीक विद्यापीठाची मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर इंजिनिअरींग मधील पदवी किंवा विज्ञान शाखेची (ज्यामधील एक विषय भौतिक शास्त्र असेल) पदवी
अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा (१) अन्न तंत्रज्ञान किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषि शास्त्र किंवा पशु वैद्यकीय शास्त्र किंवा जैव रसायन किंवा सुक्ष्मजीवशास्त्र किंवा रसायन शास्त्र किंवा वैद्यकशास्त्र या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट (Doctorate).
(२) केंद्रशासनाच्या मान्यतेने अन्न प्राधिकारणाने अधिसूचित केलेल्या समतुल्य किंवा मान्यताप्राप्त अर्हता.
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (१) यांत्रिकी किंवा स्वयंचलित्र (ऑटोमोबाईल) अभियांत्रिकीमधील किमान ४ वर्षांची पदवी
(२) मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गिअर्स, हलकी मोटार वाहने आणि परिवहन वाहने (अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने) यांसह मोटार सायकल चालविण्यासाठी प्राधिकृत करणा-या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालविण्याचे वैध लायसन आवश्यक.
(३) मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला, अवजड मालवाहू वाहने किंवा यथास्थिती, अवजड प्रवासी वाहने, अथवा अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालविण्याचे वैध लायसन धारण करीत नसेल तर, परिवीक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी असे वाहन चालविण्याचे लायसन प्राप्त करणे अनिवार्य. अन्यथा सेवा समाप्त करण्यास पात्र असेल.
(४) कोणताही खंड न पडता वाहन चालविण्याच्या लायसनचे वेळोवेळी नुतनीकरण करणे आवश्यक राहील.

Age Limit For MPSC Nagari Seva Pariksha 2023

किमान
अमागास /
मागासवर्गीय /
(खुला)

कमाल वय

१८/१९ अराखीव
(खुला)
मागासवर्गीय/ आ. दु.घ./ अनाथ प्राविण्य प्राप्त खेळाडू माजी सैनिक, आणिबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी दिव्यांग
उमेदवार
अराखीव
(खुला)
मागासवर्गीय/ आ. दु.घ./ अनाथ अराखीव
(खुला)
मागासवर्गीय/ आ. दु.घ./ अनाथ
३८ ४३ ४३ ४३ ४३ ४३ ४५

Salary Details For MPSC Civil Services Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक संचालक  गट-अ व गट-ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार
उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-अ व गट-ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-अ व गट-ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार

MPSC Civil Services Bharti 2023 – Important Documents

MPSC Bharti 2022

How To Apply For MPSC Civil Services Bharti 2023

  • वरील भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्ज 02 मार्च 2023 पासून सुरु होतील.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2023आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MPSC Civil Services Recruitment 2023 – Important Dates

MPSC Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MPSC Nagari Seva Application Form 2023 

📑 सिलॅबस व परीक्षा पॅटर्न
पूर्ण माहिती बघा 
📑 PDF जाहिरात
https://t.co/FT9u5AfxU5
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://t.co/UoXINGjyzu
✅ अधिकृत वेबसाईट
mpsc.gov.in

MPSC Bharti 2023

MPSC Bharti 2023: MPSC (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the 8189 vacant Posts. Eligible and interested candidates can apply before the 21th of February 2023. The official website of MPSC is mpsc.gov.in. Further details are as follows:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक” पदांच्या एकूण 8189 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे यात लिपिक पदांच्या 7054 जागा आहेत. पदवीधर उमेदवारांना हि एक सुवर्णसंधी आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज आज 25 जानेवारी 2023 रोजी दुपारीं २.०० पासून सुरु झाले आहेत. तसेच लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2023 आहे. तसेच MPSC Combine नवीन एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा. तसेच जर आपण MPSC परीक्षेची तयारी करत असाल तर या लिंकवरून नवीन पॅटर्न नुसार अपेक्षित प्रश्नसंच सोडवू शकता. MPSC च्या वतीने विविध संवर्गांसाठी ही मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  यासाठीची पूर्वपरिक्षा राज्यातल्या ३७जिल्हा केंद्रावर होणार आहे. संयुक्त पूर्व परिक्षेच्या निकालावर मुख्य परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची मुख्य परिक्षा होणार आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यात सर्वाधिक पदे ही लिपीक व टंकलेखक संवर्गातील आहे. बुधवार (ता.२५) पासून विद्यार्थ्यांना आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करण्यात येणार आहेत. या पदभरतीसाठी वयोमर्यादा १ मे २०२३ पर्यंतची गृहीत धरण्यात येईल. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

⚙️Download MPSC Group B And Group C Bharti Corrigendum (१० फेब्रुवारी २०२३) 

MPSC संदर्भात आज नवीन नियम प्रकाशित- नवीन मोठा बदल (३१ जानेवारी २०२३)

MPSC Group B And Group C Bharti Last Date Extend

जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 21 फेब्रुवारी, 2023 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
जाहिरात क्रमांक ०१ / २०२३, दिनांक २० जानेवारी, २०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याच्या – दिनांकास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे :-
(१) विहित पद्धतीने अर्ज सादर करून ऑनलाईन शुल्क भरण्याची कार्यवाही तसेच भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेण्याची कार्यवाही दिनांक २१ फेब्रुवारी, २०२३ रोजी
२३:५९ वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
(२) चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये दिनांक २३ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत भरणे आवश्यक आहे. विहित दिनांकानंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही, तसेच परीक्षा शुल्काचा परतावाही केला जाणार नाही.
२. दिनांक २० जानेवारी, २०२३ रोजी प्रसिद्ध जाहिरात तसेच दिनांक २४ जानेवारी, २०२३ व १० फेब्रुवारी, २०२३ रोजी प्रसिद्ध शुद्धिपत्रकामधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.
MPSC Bharti 2023
MPSC लिपिक-टंकलेखक पदाकरीता संपूर्ण माहिती 
  • पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक
  • पदसंख्या – 8189 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

The Maharashtra Non-Gazetted Group-B & Group-C Services Combined Pre-Examination – 2023 (Advertisement No. 01 / 2023) published by the Maharashtra Public Service Commission on January 20, 2023 is being amended as follows:- (1) Issue No. 5.2 .2 : Revised details of minimum and maximum age limit for various cadres read as under

(३) मुद्दा क्रमांक ७.४ कर सहायक तसेच सहायक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखक संवर्गातील पदभरतीसाठी विहित टंकलेखन कौशल्य चाचणी अनिवार्य आहे.
ऐवजी ” कर सहायक तसेच लिपिक टंकलेखक संवर्गातील पदभरतीसाठी विहित टंकलेखन कौशल्य चाचणी अनिवार्य आहे.” असे वाचावे.
(४) मुद्दा क्रमांक ८.५.८ अर्ज सादर करण्याची प्रक्रिया / कालावधी :- : ‘:- चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये
ऐवजी “ चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक २० फेब्रुवारी, २०२३ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये ” असे वाचावे
२. पदसंख्या व आरक्षणामध्ये वाढ अथवा बदल झाल्यास याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
३. जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.

MPSC Bharti 2023

MPSC Bharti 2023 – Fees Structure – परीक्षा शुल्क 

MPSC Bharti 2023

MPSC Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
लिपिक-टंकलेखक  7054 पदे
सहायक कक्ष अधिकारी 78 पदे
राज्य कर निरीक्षक 159 पदे
पोलीस उप निरीक्षक 374 पदे
दुय्यम निबंधक 49 पदे
दुय्यम निरीक्षक 06 पदे
तांत्रिक सहायक 01 पद
कर सहायक 468 पदे

Educational Qualification For Maharashtra Public Service Commission Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहायक कक्ष अधिकारी 1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-

(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा

(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

राज्य कर निरीक्षक 1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-

(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा

(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

पोलीस उप निरीक्षक 1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-

(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा

(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

दुय्यम निबंधक 1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-

(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा

(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

दुय्यम निरीक्षक 1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-

(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा

(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

तांत्रिक सहायक 1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-

(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा

(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

कर सहायक 1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-

(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा

(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

4. मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

लिपिक-टंकलेखक 1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.

2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-

(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा

(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.

3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

4. मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

Salary Details For Maharashtra Public Service Commission Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहायक कक्ष अधिकारी S-१४ : रु.३८६००- १२२८०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
राज्य कर निरीक्षक S-१४ : रु.३८६००- १२२८०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
पोलीस उप निरीक्षक S-१४ : रु.३८६००- १२२८०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
दुय्यम निबंधक S-१४ : रु.३८६००- १२२८०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
दुय्यम निरीक्षक S-१२ : रु.३२०००-१०१६०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
तांत्रिक सहायक S-१०: रु.२९२०० ९२३०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
कर सहायक S-८ : रु.२५५००-८११०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
लिपिक-टंकलेखक S-६ : रु.१९९००-६३२०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)

MPSC Jobs 2023 – Important Documents

MPSC Bharti 2023

How To Apply For MPSC Apply Online

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्ज 25 जानेवारी 2023 पासून सुरु होतील.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MPSC Bharti 2023 – Brief Details on MPSC Recruitment 2023 

MPSC Bharti 2023

MPSC Bharti Physical Standards 2023

गृह विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत उपनिरीक्षक या पदांच्या संदर्भात विहित भौतिक मानकांचे मापन.

MPSC Bharti 2023

Maharashtra Public Service Commission 2023 – Important Dates

MPSC Bharti 2023

अन्य महत्त्वाच्या तारखा..

  • – अर्ज करण्याची मुदत – १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी
  • – ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची मुदत – १४ फेब्रुवारी
  • – भारतीय स्टेट बॅंकेत चलनाची प्रत देण्याची मुदत – १६ फेब्रुवारी
  • – चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत – १९ फेब्रुवारी
  • – संयूक्त पूर्व परीक्षा २०२३ – ३० एप्रिल
  • – गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा – २ सप्टेंबर २०२३
  • – गट क संयुक्त मुख्य परीक्षा – ९ सप्टेंबर २०२३

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MPSC अपेक्षित प्रश्नसंच सोडवा- मोफत टेस्ट सिरीज २०२३

Important Links For Maharashtra Public Service Commission Application 2023 | mpsc.gov.in

✍️ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
पूर्ण माहिती बघा 
✍️ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य नवीन अभ्यासक्रम
पूर्ण माहिती बघा 
✍️ सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व, मुख्य परीक्षेचा पॅटर्न
पूर्ण माहिती बघा 
📑 PDF जाहिरात
shorturl.at/dhpX7
👉 ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/dijk4
✅ अधिकृत वेबसाईट
mpsc.gov.in

1. About MPSC

Maharashtra Public Service Commission (“MPSC” or “the Commission”) is an Autonomous Body constituted and set up under Article 315 of the Constitution of India to discharge the duties and functions as assigned under Article 320 of the Constitution. The Commission accordingly recommends suitable candidates for the various posts under the Government and advises Government on various service matters like formulation of recruitment rules, on promotions, transfers, and disciplinary proceedings, etc.

2. MAJOR FUNCTIONS:

2.1 As assigned under Article 320 of the Constitution of India, MPSC has been entrusted with the following major functions:-

(1) To conduct examinations for appointments to the services of the Government of Maharashtra
(2) To advise the State Government on:-

(a) Matters relating to methods of recruitment to the various services.
(b) Suitability of candidates for appointment to the services through promotions, deputations, nominations, and transfers.
(c) Disciplinary matters affecting Government servants.
(d) Claims for reimbursement of legal expenses incurred by Government servants while defending legal proceedings instituted against them for acts done or purporting to be done in the execution of their duties.
(e) Claims for the award of injury/family pension to Government servants and,
(f) Any other matter referred to them by the Governor

2.2 Under Section 80-B of the Mumbai Municipal Corporation Act, the Commission has been entrusted with the responsibility of advising:-

(1) The Municipal Corporation of Greater Mumbai regarding appointments to posts under the control of Corporation, which are equivalent to or higher than the post Executive Engineer, and
(2) The Mumbai Electric Supply and Transport undertaking regarding appointments to posts in Grade- A-II. 

Table of Contents

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

15 Comments
  1. MahaBharti says

    अर्ज करण्यास मुदतवाढ -लिपिक पदांच्या 7054 जागा! New MPSC Update published…!!

  2. MahaBharti says

    MPSC Bharti 2023 New Update Published, Apply Online Now

  3. Roshni Laxman barde says

    Thanks sir

  4. Z says

    Latest Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड