SBI CBO भरती मुलाखतीचे प्रवेशपत्र जाहीर; येथे करा डाउनलोड
SBI Admit Card
SBI CBO Interview Admit Card
SBI Admit Card: State Bank of India has announced the interview admit card for Circle Based officers Recruitment. The last date to download the hall ticket is 17- 02- 2023. Click on the link below to download the hall ticket.
भारतीय स्टेट बँकेने CBO भरती मुलाखतीचे प्रवेशपत्र जाहीर केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 17- 02 – 2023 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
How to Download SBI CBO Interview Admit Card 2023
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- SBI CBO भरती चे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जावे.
- आता होम पेजवर उपलब्ध असलेल्या करिअर पेज लिंकवर क्लिक करा.
- होम पेजवर उपलब्ध असलेल्या एसबीआय CBO भरती अॅडमिट कार्ड २०२१ लिंकवर क्लिक करा.
- लॉगिन तपशील भरा सबमिटवर क्लिक करा.
- यानंतर तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
- प्रवेशपत्र तपासा आणि ते डाउनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रवेशपत्राची प्रिंट ठेवा.
Important Dates
Commencement of Call letter Download | 01 – 02 – 2023 |
Closure of Call letter Download | 17 – 02 – 2023 |
प्रवेशपत्र डाउनलोड – SBI CBO Interview Call Letter
SBI Probationary Officers Interview Call Latter
SBI Admit Card : State Bank of India has announced the interview admit card for Probationary Officers Recruitment. The last date to download the hall ticket is 16 – 02 – 2022. Click on the link below to download the hall ticket.
भारतीय स्टेट बँकेने प्रोबेशनरी ऑफिसर्स भरती मुलाखतीचे प्रवेशपत्र जाहीर केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 16 – 02 – 2022 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3L8ZJGQ
SBI CBO Online Exam Hall Tickets
SBI Admit Card : State Bank of India has announced the admit card for CBO online exam. The last date to download the hall ticket is 23 – 01 – 2022. Click on the link below to download the ticket.
भारतीय स्टेट बँकेने CBO ऑनलाइन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 23 – 01 – 2022 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3tkxOgs
SBI PO Main Exam Hall Tickets Download
SBI Admit Card : State Bank of India has been declared the admit card of Probationary Officer Online Main Exam 2021-22. Click on the link below to download the hall ticket.
भारतीय स्टेट बँकेने प्रोबेशनरी ऑफिसर ऑनलाइन मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी 2022 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3dZ3MGf
SBI PO Pre Exam Hall Ticket
State Bank of India has been declared the admit card of Probationary Officer Online Preliminary Exam 2021. Click on the link below to download the hall ticket.
भारतीय स्टेट बँकेने प्रोबेशनरी ऑफिस ऑनलाइन पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर आवश्यक तपशील भरल्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. एसबीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्व परीक्षा २०,२१ आणि २७ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. पूर्व परीक्षेत १०० गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. ज्यामध्ये इंग्रजी भाषा, परिमाणात्मक योग्यता आणि तर्क क्षमता हे ३ विभाग असतील. परीक्षा ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. पुढील स्टेप्स फॉलो करुन उमेदवार आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3qlPgQw
पूर्व परीक्षेमध्ये निवडलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसता येईल. या रिक्त पदांद्वारे एकूण २०५६ पदांची भरती (SBI PO Recruitment 2021)केली जाईल.एसबीआयने जाहीर केलेल्या प्रोबेशनरी ऑफिसर भरती नोटिफिकेशननुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच १ एप्रिल २०२१ रोजी उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल. पदभरतीचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
SBI Junior Associates Admit Card
SBI Admit Card : State Bank of India has been declared the admit card of Junior Associates (Customer Support and Sales) online main examination. Click on the link below to download the ticket.
भारतीय स्टेट बँकेने कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदभरती ऑनलाईन मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2021 आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://bit.ly/3lG0pri
Jahirat pathava