Maharashtra Police Bharti 2025 – Recruitment process will begin Soon!! This is really a big update for all cadidates preparing for Police Bharti 2025. The registration process will begin soon in October 2025 for this recruitment process. But yet OFFICIAL DATES & NEWS IS NOT DECLARED BY Home Department. So Just wait For the Starting Date for Police Bharti is expected from 1st Novermber 2025, The advertisement are expected today on 28 October. More details are given below about Maharashtra Police Recruitment 2025. 15,631 Thousand Vacancies will be there under this recruitment. Also the Last date will be declared soon. The police force is understaffed in the state due to the increasing population and crime rate. The decision to create new police stations and increase police stations is still on paper Police Bharti 2025 Details. Therefore, the recruitment of 10,000 police posts that fell vacant in the year 2024-25 will be started in October 2025.
मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात बहूप्रतिक्षीत पोलीस भरती सुरु झाली आहे. हि सरकारी नोकरीची एकदम मोठी संधी आहे. या भरती साठी तसेच अर्ज करण्याचे शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ राहील याची सर्वानी नोंद घ्यावी. या संदर्भातील पुढील अपडेट साठी या लिंक वरून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा! महाराष्ट्र पोलिस दलामध्ये १५ हजार २९४ पोलिस शिपाई पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, बॅण्डसमन, कारागृह शिपाई आणि सशस्त्र पोलिस शिपाई (एसआरपीएफ) या पदांचा सामावेश आहे. मात्र, पोलिस भरती ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. त्यातच अर्ज दाखल करण्यास शेवटचे अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवार धास्तावले आहेत. या महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून ते ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच साधरणतः एक महिना इतका कालावधी देण्यात आला होता. या भरती प्रक्रियेसाठी साधारणतः ७ ते ९ लाख उमेदवार दरवर्षी अर्ज दाखल करत असतात.

या २०२५ पोलीस भरती अंतर्गत राज्यात १५ हजार रिक्त होणाऱ्या पोलिस शिपायांची पदे भरण्यात येत आहेत. शहर-जिल्ह्यांचा विस्तार व लोकसंख्येतील वाढ आणि गुन्ह्यांची वाढलेली संख्या, या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरेच आहे. त्यामुळे पोलिस दलातील रिक्त होणारी १०० टक्के पदे वेळोवेळी भरली जातात. गणेशोत्सवानंतर पोलिस भरतीस प्रारंभ होईल, असे प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. राज्यभरातील जवळपास दहा लाखांहून अधिक विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत. गेल्यावर्षी झालेल्या भरतीसाठी १८ लाख अर्ज आले होते. यावर्षीच्या भरतीसाठी वीस लाख अर्ज येण्याची शक्यता आहे.
- पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
- पद संख्या – १५,००० + जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- वयोमर्यादा –
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ डिसेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट – http://policerecruitment2025.mahait.org/
District Wise Maha Police Vacancy Table 2025
| District | No Of vacancy | |
✴️जालना पोलीस विभाग अंतर्गत “पोलीस शिपाई” भरती | 156 | Download |
✴️सोलापूर ग्रामीण पोलीस “पोलीस शिपाई” पदाकरिता ऑनलाईन अर्ज करा | 90 | Download |
✴️सोलापूर पोलीस विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती !! | 79 | Download |
✴️पालघर पोलीस भरती अंतर्गत ‘पोलीस शिपाई’ पदाची जाहिरात प्रकाशित!! | 202 | Download |
✴️बीड पोलीस दलात कॉन्स्टेबलच्या जागा रिक्त; जाणून घ्या सविस्तर माहिती!! | 174 | Download |
✴️पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी अंतर्गत ‘पोलीस शिपाई चालक’ पदांकरिता भरती!! | 08 | Download |
✴️जळगाव जिल्ह्यात पोलीस शिपाईची पदांची भरती; ऑनलाइन अर्ज करा !! | 171 | Download |
✴️नागपूर ग्रामीण पोलीस भरती पोलीस शिपाई पदांसाठी भरती होणार, रिक्त पदांचा तपशील! | 272 | Download |
✴️मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदांची भरती होणार | 840 | Download |
✴️पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई अंतर्गत पोलीस शिपाई पदाकरिता भरती; ऑनलाइन अर्ज करा | 445 | Download |
✴️मुंबई पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांची भरती; ऑनलाइन अर्ज करा !! | 2459 | Download |
✴️पुणे रेल्वे पोलीस अंतर्गत शिपाई पदांची भरती जाहीर !! | 54 | Download |
✴️नांदेड पोलीस विभाग अंतर्गत “पोलीस शिपाई” पदांच्या रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !! | 199 | Download |
✴️रत्नागिरी पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई भरती !! | 100 | Download |
✴️अहिल्यानगर पोलीस विभागात ‘पोलीस शिपाई’ पदाची भरती जाहिरात प्रकाशित!! | 73 | Download |
✴️नागपूर पोलीस विभाग अंतर्गत ‘पोलीस शिपाई’ पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !! | 596 | Download |
✴️अमरावती ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या रिक्त जागा!! | 214 | Download |
✴️पुणे पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित !! | 1733 | Download |
✴️मुंबई लोहमार्ग पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांकरिता भरती सुरु!! | 743 | Download |
✴️पुणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत “पोलीस शिपाई” पदांच्या पदांकरिता भरती सुरु; ऑनलाईन अर्ज करा ! | 73 | Download |
✴️पोलीस विभाग सांगली येथे “पोलीस शिपाई” पदांची नवीन भरती सुरू; अर्ज करा !! | 59 | Download |
✴️सिंधुदुर्ग पोलीस विभाग अंतर्गत “पोलीस शिपाई” पदांकरिता भरती सुरु,नवीन जाहिरात प्रकाशित!! | 109 | Download |
✴️कोल्हापूर पोलीस भरती अंतर्गत पोलीस शिपाई रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! | 88 | Download |
✴️वर्धा पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांची भरती !! | 134 | Download |
✴️वाशीम पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांची भरती !! | 32 | Download |
✴️वाशीम पोलीस शिपाई चालक विभाग अंतर्गत पोलीस शिपाई (चालक) पदांची भरती !! | 08 | Download |
✴️वाशीम पोलीस विभाग अंतर्गत “बॅण्डस्मन” पदांकरिता भरती सुरु,नवीन जाहिरात प्रकाशित !! | 08 | Download |
✴️ठाणे पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित; येथे बघा संपूर्ण माहिती !! | 654 | Download |
✴️मीरा भाईंदर पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई (चालक) पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !! | 81 | Download |
✴️लातूर पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांसाठी जाहिरात प्रकाशित !! | 30 | Download |
✴️लातूर पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई (चालक) पदांसाठी जाहिरात प्रकाशित !! | 16 | Download |
✴️पालघर पोलीस विभाग अंतर्गत चालक पोलीस शिपाई पदांकरिता भरती!! | 07 | Download |
✴️नाशिक ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांची भरती !! | 210 | Download |
✴️नाशिक पोलीस विभाग अंतर्गत कारागृह पोलीस शिपाई पदांसाठी जाहिरात प्रकाशित !! | 118 | Download |
✴️नाशिक पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई (चालक) पदांसाठी जाहिरात प्रकाशित !! | 52 | Download |
✴️रायगड पोलीस विभाग अंतर्गत “पोलीस शिपाई” पदांची भरती !! | 03 | Download |
✴️पुणे पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई (चालक) पदांची भरती !! | 105 | Download |
✴️पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई अंतर्गत पोलीस शिपाई (चालक) पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित !! | 82 | Download |
✴️गडचिरोली पोलीस भरती जाहिरात प्रकाशित! | 717 | Download |
✴️गडचिरोली पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई चालक पदांकरीता ऑनलाईन अर्ज करा!! | 27 | Download |
✴️सिंधुदुर्ग पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई चालक पदाची भरती जाहीर | 09 | Download |
✴️यवतमाळ जिल्ह्यात पोलिस शिपाई, पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित!! | 150 | Download |
गेल्यावर्षी जुलैमध्ये झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी चालू पोलीस भरती झाल्यानंतर लगेचच दुसरी पोलीस भरती घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर १२ ऑ गस्ट रोजी मंत्रिमंडळ निर्णय झाला. २० ऑगस्ट रोजी वित्त विभागाची मान्यता आणि शासन निर्णय आला. त्यात पंधरा हजार ६३१ पदांसाठीच्या पोलीस भरतीला मान्यता देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर दोन महिने उलटले तरी भरती प्रक्रियेसंदर्भात काहीच प्रशासकीय हालचाली दिसून येत नाहीत. दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होणार आहे. आचारसंहितेच्या जवळपास दोन महिन्यांपेक्षा अधिकच्या काळात कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. राज्यातील पूर परिस्थिती आणि शासनाचे धोरण यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने आचारसंहिता लागू होण्याआधी भरती प्रक्रियेसाठीचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात करावी, ज्यामुळे भरती प्रक्रियेस विलंब होणार नाही, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वार्षिक वेळापत्रक तयार करा बँकिंग, यूपीएससी, एमपीएससी या स्पर्धा परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक तयार केले जाते. मात्र, पोलीस भरतीचे कोणतेही वेळापत्रक तयार केले जात नाही. याचा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे यूपीएससी, एमपीएससीप्रमाणे पोलीस भरतीचेही वार्षिक वेळापत्रक तयार करावे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करणे सोयीचे होईल, असेही विठ्ठल बडे यांनी सांगितले.
उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करावा लागणार असून एकाच पदासाठी उमेदवार एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज करू शकणार नाही. एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज केले असतील तर एकच अर्ज पात्र ठरेल. राज्यातील गृह विभागाकडील दहा हजार १८४ पोलिसांची (पोलीस शिपाई, चालक शिपाई) पदे रिक्त आहेत. तसेच जर आपल्याला पोलीस भरती अंतर्गत पगार नेमका किती मिळतो या बद्दलची पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
So Friends, Maharashtra Police Constable Recruitment Notification 2025 will soon be released for 17 thousands vacancies. Candidates can expect the notification to be out in October 2025. This is good news for all those candidates aspiring to get a stable job in the Maharashtra Government. Earlier, 17471 vacancies were announced for the 2024 cycle. The vacancies were released for Police Constable, Police Constable Driver, Jail Constable, Armed Police Constable, and Police Constable Bandsman.
पोलीस भरती 2025 लेखी परीक्षा कशी होणार, पूर्ण माहिती अपडेट्स – Police Bharti 2025 Syllabus
|

पोलीस भरतीस आवश्यक कागदपत्रांची यादी
1. पोलीस भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे दहावी-बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र,
2. जन्म दाखला,
3. रहिवासी प्रमाणपत्र,
4. जातीचे प्रमाणपत्र,
5. जात वैधता प्रमाणपत्र,
6. एमएससीआयटी पास असल्याचे प्रमाणपत्र,
7. खेळाडू प्रमाणपत्र,
8. नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र,
9. माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र,
10. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र,
11. भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र,
12. पोलीस पाल्य प्रमाणपत्र,
13. अनाथा बाबतचे प्रमाणपत्र,
14. अंशकालीन प्रमाणपत्र,
15. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र,
16. एनसीसी प्रमाणपत्र यांसारखे प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांना विशेष प्रवर्गातून लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.
परीक्षा आणि नियुक्ती
राज्यांतील रिक्त पदे भरण्यात यावी. पुढील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अगोदर परीक्षा आणि नियुक्ती करण्यात यावी. परीक्षा पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परीक्षेचे वेळापत्रक पावसाळ्यात योग्य पद्धतीने केले पाहिजे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी केली आहे.
पोलीस भरती महत्वाच्या लिंक
⏰पोलीस भरती लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच सोडवा! – Police Bharti Papers
पोलीस भरती चालक, शिपाई, बॅन्ड्समन पदानुसार फ्री मोक टेस्ट लिंक
Maharashtra Police Constable Vacancy 2025
A total number of 15000 vacancies are expected to be released for Maharashtra Police Constable Recruitment 2025. The Notification is expected to be released for multiple posts like Police Constable, Police Constable Driver, Jail Constable, Armed Police Constable, Police Constable Bandsman.
| Post Name | Vacancy |
| Police Constable | 7000 Expected |
| Police Constable Driver | 3000 Expected |
| Jail Constable | 3000 Expected |
| Armed Police Constable | 3000 Expected |
| Police Constable Bandsman | 1000 Expected |
| Total | 17000(Expected) |
Maharashtra Police Recruitment 2025
Maharashtra Police Recruitment 2025 process will begin soon..!! To tackle the rising crime rates and fill vacant police positions, the Maharashtra government is set to recruit 10,000 police constables in the next two months! The recruitment process has already begun at the government level, and district-wise vacancy lists have been requested by the end of January for Maharashtra Police Bharti 2025. police bharti 2025 online form date Will be publishd soon. The goal is to complete the physical tests before August 2025, making this one of the most significant police recruitment drives of the year. Stay tuned—official updates will be published soon on Mahabharti!
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?
- पोलीस शिपाई, पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF, आणि कारागृह शिपाई: इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे。
- पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे。
Documents Required for Maharashtra Police Recruitment 2025 Application Form
- Aadhar Card. (आधार कार्ड.
- Residence Certificate. (निवास प्रमाणपत्र.)
- 10th Marksheet. (10वी मार्कशीट.)
- 12th Marksheet. (12वी मार्कशीट.)
- Graduation Certificate. (पदवी प्रमाणपत्र.)
- Computer Proficiency Certificate. (संगणक प्रवीणता प्रमाणपत्र.)
- Character Certificate. (चारित्र्य प्रमाणपत्र.
- Signature. (स्वाक्षरी.)
- Photograph. (फोटो) .
Maharashtra Police Bharti 2025 | Shipai Bharti 2025महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ? पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत. | |
उमेदवाराची उंची किती असावी?What is the height of Maharashtra police? | Is height important for Constable? | |
| महिला (Female) | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी. |
| पुरुष (Male) | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
| छाती | |
| पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
| महिला | लागू नाही |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















