Thane Police Bharti Written Exam 2026
Thane Police Bharti 2025:The Thane Police Commissionerate has officially released important instructions for candidates appearing in the Maharashtra Police Bharti 2024-25 written examination. Candidates must carry their admit card issued by Maha IT along with a valid ID proof and photograph. Strict restrictions have been placed on electronic devices such as mobile phones, smartwatches, calculators, and other digital tools inside the exam center. Late entry will not be permitted under any circumstances. Writing pads and pens will be provided at the exam center, and candidates are advised not to carry any additional stationery. These guidelines are crucial for ensuring a fair and transparent examination process, and all applicants must strictly follow the rules mentioned in the official notice.
ठाणे पोलीस आयुक्तालयाने पोलिस शिपाई भरती 2024-25 अंतर्गत होणाऱ्या लेखी परीक्षेसंदर्भात उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांनुसार, परीक्षेला उपस्थित राहताना उमेदवारांनी Maha IT कडून मिळालेलं प्रवेशपत्र (Admit Card) आणि ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे. याशिवाय पासपोर्ट साइज फोटो देखील आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर, इयरफोन, डिजिटल उपकरणे किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन नेण्यास सक्त मनाई आहे. तसेच कोणतेही नोट्स, पुस्तके किंवा कॉपी करण्यास मदत करणारे साहित्य आणल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षेस उशिरा येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. केंद्रावर उमेदवारांना Writing Pad आणि काळा बॉलपेन दिला जाईल, त्यामुळे इतर लेखन साहित्य आणण्याची गरज नाही. परीक्षा केंद्रात पाण्याची सोय उपलब्ध असल्यामुळे बाहेरून पाण्याच्या बाटल्या आणण्यासही मनाई आहे. परीक्षा संपल्यानंतर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका बाहेर नेण्यास परवानगी नाही आणि एकदा केंद्रात प्रवेश केल्यावर परीक्षा पूर्ण होईपर्यंत बाहेर जाता येणार नाही. उमेदवारांनी प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे
Thane Police Written Exam Instructions
| क्रमांक | सूचना |
|---|---|
| 1 | Admit Card व ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य |
| 2 | मोबाईल, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी |
| 3 | उशिरा येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश नाही |
| 4 | Writing Pad व पेन केंद्रावर उपलब्ध |
| 5 | पाण्याची व्यवस्था केंद्रावरच |
| 6 | प्रश्नपत्रिका बाहेर नेण्यास मनाई |

Thane Police Ground Exam Dates Physical Exam
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, पोलीस आयुक्त ठाणे कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गाची ६५४ रिक्त पदे भरण्यासाठी दि.२९/१०/२०२५ रोजी पासून पोलीस भरती सन २०२४-२५ ची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून त्यामध्ये इच्छुक उमेदवारांकडून दि.२९/१०/२०२५ ते ०७/१२/२०२५ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज स्विकारण्यात आलेले आहेत. पोलीस भरतीची प्रक्रिया दि.११/०२/२०२६ रोजीपासून शारिरीक मोजमाप, मैदानी चाचणी व कागदपत्र पडताळणी घेण्यात येणार असल्याने, त्या अनुषंगाने आपण खालील नमूद केल्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करुन पुर्तता अहवाल या कार्यालयास सादर करावा. पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान साकेत पोलीस मैदानावर दररोज सुमारे २००० उमेदवार बोलाविण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने मैदानाबाहेर उमेदवारांच्या नातेवाईकांची संख्या साधारणपणे १००० ते १५०० असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब विचारात घेवून भरती प्रक्रियेदरम्यान साकेत पोलीस मैदानाच्या सभोवताली आवश्यक तो पोलीस बंदोबस्त लावण्याची कार्यवाही आपणाकडून करण्यात यावी.

Thane Police Bharti 2025 : The recruitment notification published by Maharashtra Police Department Thane Region to fill the 654 vacant Police Shipai posts. The online Application Process will start on 29th October 2025. The last Date to Apply for this Thane Police Recruitment is 30th November 2025 through the portal policerecruitment2025.mahait.org. The official website of the Thane Police Department is www.mahapolice.gov.in More details about Thane Police Bharti 2025 are given below:-
ठाणे पोलीस विभाग अंतर्गत “पोलीस शिपाई” पदांच्या एकूण 654 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2025 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 15000+ जागा!!
पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
- पदाचे नाव – पोलीस शिपाई
- पद संख्या – 654 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज शुल्क –
- वयोमर्यादा –
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.mahapolice.gov.in/
How to Apply For Thane Police Jobs 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी.
Important Links For www.mahapolice.gov.in Recruitment 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/c9mBa |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/pNC2U |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mahapolice.gov.in/ |
Important Information Regarding Thane Police Bharti Exam 2025
Thane Police Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| पोलीस शिपाई | 654 Vacancies |
How to Apply For Thane Police Jobs 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://policerecruitment2025.mahait.org पोर्टल द्वारे करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.
Thane Police Recruitment – Selection Process
- शारीरिक चाचणी,
- लेखी परीक्षा,
- चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
- वैद्यकीय चाचणी इ.
Thane Police Bharti 2025 Details
Thane Police Bharti 2025 – As you know, Maharashtra Police Bharti 2025 is Stared Now. The Thane Police Bharti Official PDF advertisement link is givnn above. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details are mentined here. Maharashtra Police Bharti 2025 MahaPolice Link is given for other District Advertisements.
पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?पुढील ठाणे पोलीस भरती 2025 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. | |
पोलीस शिपाई | पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे |

Thane Police Bharti 2025पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ? पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत. | |
| उमेदवाराची उंची किती असावी? | |
| महिला | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी. |
| पुरुष | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
| छाती | |
| पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
| महिला | लागू नाही |
ठाणे पोलीस भरती 2025 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार? | |
पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा. | |
| विषय (Subject) | गुण (Marks) |
| 20 गुण |
| 20 गुण |
| 20 गुण |
| 20 गुण |
| 20 गुण |
| एकूण गुण – 100 | |
Physical Eligibility For Thane Police Bharti 2025 | |
खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच. | |
| शारीरिक चाचणी (Male) | |
| 11240 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
| 100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
| गोळाफेक | 10 Marks |
| एकूण गुण | 50 Marks |
| शारीरिक चाचणी (Female) | |
| 800 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
| 100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
| गोळाफेक (4 किलो) | 10 Marks |
| एकूण गुण (Total Marks) | 50 Marks |
Thane Police Recruitment 2025
Thane Police Bharti 2025 For your information, yet official PDF is now available, but as soon as next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
Age Limit For Thane Police Bharti | |
| 18 to 28 Years |
| 18 to 33 Years |
Physical Eligibility For Thane Police Constable Recruitment 2025 | |
| Minimum Height For Female Candidates | 155 CM |
| Minimum Height For Male Candidates | 165 CM |
Application Fees Details For Thane Police Constable Bharti 2025 | |
| For General Category | ₹450 |
| For Reserve Category | ₹350 |
| For Ex-Serviceman Candidates | -NA- |
Selection Procedure For Thane Police Shipai Recruitment 2025
- Thane Police Bharti 2025, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
- As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 11240 Meters Running, and Shot Put.
- The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
- More details about the Thane police bharti 2025 will be updated on this page. We will keep adding latest updates & details on this page.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















