JOIN Telegram

ऑनलाइन सोडवून बघा अधिकृत पुणे ग्रामीण चालक प्रश्नपत्रिका 2023 | Pune Police Driver Bharti Question Paper 2023

Pune Police Driver Bharti Question Paper 2023

Pune Police Driver Bharti Question Paper 2023 –  Recently on 26th March 2023, Maharashtra Police Department conducted Driver Posts written Exam. Many Candidates are now Going To Appear for Police Shipai Bharti Written Exam on 2nd April. For their better Preparation, we are giving you the official Pune Gramin Chalak Question Paper 2023 to solve Online. Before going to appear for Police Constable Exam 2023 students must give the Pune Gramin Chalak Exam 2023 only on MahaBharti Exam. By Solving this Original Question Paper students will be able to understand the actual level of Maharashtra Police Bharti as well as the type of questions asked in 2023 Police Bharti Exam.

💎या लिंक वरून आपण महत्वाचे प्रश्नांची टेस्ट सिरीज सोडवू शकता

अलीकडेच 26 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र पोलीस विभागाने ड्रायव्हर पदांची लेखी परीक्षा घेतली. अनेक उमेदवार आता 2 एप्रिल रोजी पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेला बसणार आहेत. त्यांच्या चांगल्या तयारीसाठी, आम्ही तुम्हाला ऑनलाइन सोडवण्यासाठी अधिकृत पुणे ग्रामीण चालक प्रश्नपत्रिका 2023 देत आहोत. पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा 2023 ला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी पुणे ग्रामीण चालक परीक्षा 2023 फक्त महाभारती परीक्षेवर दिली पाहिजे. ही मूळ प्रश्नपत्रिका सोडवून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस भरतीची खरी पातळी तसेच 2023 च्या पोलीस भरती परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचे प्रकार समजून घेता येतील…

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

Police Bharti Previous Year Papers – ALL SET | सर्व जिल्ह्यांचे प्रश्नसंच PDF उपलब्ध

💎 Police Bharti Quiz -पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा

Pune Police Driver Bharti Question Paper 2023 26th March 2023

  • No Of Question -100
  • Total Marks – 100
  • Duration- 90 Mins
  • Paper – Pune Police Gramin Chalak Paper 2023

2610
Created on By MahaBharti Exam Team
Pune Police Driver Bharti Question Paper 2023

Pune Police Driver Bharti Question Paper 2023

26 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र पोलीस विभागाने ड्रायव्हर पदांची लेखी परीक्षा घेतली, चांगल्या तयारीसाठी, ऑनलाइन सोडवून बघा अधिकृत पुणे ग्रामीण चालक प्रश्नपत्रिका 2023

1 / 100

लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

2 / 100

खालीलपैकी द्विगु समासाचा प्रकार ओळखा.

3 / 100

महाराष्ट्र भुषण पुरस्कार 2023 कोणास मिळाला आहे?

4 / 100

X ही 2 पेक्षा मोठी विषम संख्या आहे. तर खालीलपैकी सम संख्या कोणती?

5 / 100

30, 75, 35, 70, 40, 65,?,?

6 / 100

खालीलपैकी कोणता गट भिन्न आहे?

GHZ, HIY, IJX, JKU

7 / 100

भिमा नाडीची सुरुवात कोणत्या तालुक्यातुन होते?

8 / 100

o, i, a, c, u या गटात न बसणारे अक्षर ओळखा?

9 / 100

राजुचे वय रमेशच्या वयाच्या दुप्पट आहे. 4 वर्षानंतर दोघांचे वयाचे अंतर 10 वर्षे होणार, तर राजुचे आजचे वय किती?

10 / 100

पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदीरे आहेत?

11 / 100

1,00,000 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहितात?

12 / 100

घडा फोडणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

13 / 100

हॉकी वर्ल्ड कप 2023 कोणत्या देशाने जिंकला आहे?

14 / 100

NHAI चा फुलफॉर्म?

15 / 100

द्वितीय विश्वयुद्धामध्ये कोणत्या शहरावर अँटोमिक बॉंम्ब टाकण्यात आला?

16 / 100

मोटार सायकल चालवीत असताना हाताने द्यावयाचे इशारे नेहमी?

17 / 100

राहुल हा पुर्वेकडे तोंड करून उभा आहे. तेथुन तो 10 मीटर दक्षिणेकडे गेला नंतर उजवीकडे वळुन 5 मी. चालत गेला. तो परत उजवीकडे वळुन 10 मी. चालत गेला नंतर डावीकडे वळुन 10 मी चालत गेला. तर तो मुळ स्थानापासुन किती अंतरावर आहे?

18 / 100

ऑडोमीटर काय दर्शविते?

19 / 100

10 सप्टेंबर 2005 हा दिवस शनिवार असेल तर 17 सप्टेंबर 2012 या दिवशी कोणता वार असेल?

20 / 100

गटात न बसणारा समानार्थी शब्द ओळखा?

21 / 100

छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे?

22 / 100

भगतसिंग यांना कोणत्या वर्षात फाशी देण्यात आली?

23 / 100

यापैकी महाराष्ट्रात कोणते व्याघ्र प्रकल्प नाही?

24 / 100

90 चा 60%?

25 / 100

खालीलपैकी कोणते विशेषनाम आहे?

26 / 100

पुलीत्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

27 / 100

यापैकी कोणते पोलीस आयुक्तालय नाही?

28 / 100

यापैकी कोणता ब्रेकचा प्रकार नाही?

29 / 100

झेब्रा क्रॉसींग कशाशी संबंधित आहे?

30 / 100

महाराष्ट्रात NGS च्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले दल कोणते?

31 / 100

संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ कोठे आहे?

32 / 100

समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती?

33 / 100

यश:+धन=?

34 / 100

जी 20 कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली?

35 / 100

एका व्यापाऱ्याला 5000 रुपयाच्या वस्तु विकल्यावर 100% नफा झाल्यास ती वस्तु किती रुपयामध्ये खरेदी केली असेल?

36 / 100

यापैकी कोणते अधिनियम सर्वात पहिले लागु करण्यात आले?

37 / 100

राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात?

38 / 100

अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

सह्यादी एक पर्वतमाला आहे.

39 / 100

एका वस्तूची किंमत प्रथम 10% कमी केली आणि नंतर आणखी 10% कमी केली, दोन वेळा क्रमाने वस्तूची किंमत कमी करण्याऐवजी ती एकाच वेळी कमी केली असती तर किती झाली असती?

40 / 100

1 ते 20 मध्ये प्राईम नंबर किती?

41 / 100

लोकसभेमध्ये राष्ट्रपती किती सदस्यांना नामनिर्देशित करु शकतात?

42 / 100

यापैकी चुकीची जोडी ओळखा.

43 / 100

6 अंक असलेली सर्वात छोटी संख्या कोणती?

44 / 100

अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते?

45 / 100

पुणे करार कोणामध्ये झाला?

46 / 100

ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्णपदक मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?

47 / 100

खालीलपैकी कोणता कंट्रोल डाव्या पायाने केला जात आहे?

48 / 100

ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली?

49 / 100

पोटॅशियम या शब्दाची रासायनिक संज्ञा कोणती?

50 / 100

शिकाऊ चालक परवाना मिळाल्यानंतर किती दिवसाने आपोआप पक्का चालक परवाना मिळते?

51 / 100

यापैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही?

52 / 100

फिफा वर्ल्ड कप 2022 कोणत्या देशात भरविला गेला होता?

53 / 100

240 चा 3/2=?

54 / 100

यापैकी कोणते भारताचे मिसाईल नाही?

55 / 100

हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरु केले?

56 / 100

एका व्यापाऱ्याने 25 डझन केळी 12 रुपये डझनने विकली, जर त्याला 100 रुपयांचा नफा झाला तर त्यांनी किती रुपये डझनने खरेदी केली असेल?

57 / 100

च् हे व्यंजन कोणत्या वर्णाचे आहे?

58 / 100

गादीवर लावलेली L पाटीचा अर्थ?

59 / 100

जर राकेश एका तासाला 30 पाने लिहितो, तर 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल?

60 / 100

SUN=54, RAT=39, WHY=?

61 / 100

आरबीआय बँकेची स्थापना केव्हा झाली?

62 / 100

रस्त्यावर तुटक पांढरी रेषा आखलेली असल्यास?

63 / 100

पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कोण आहेत?

64 / 100

फिनलॅन्ड या देशाची राजधानी कोणती?

65 / 100

पुल्लींगी शब्द ओळखा.

66 / 100

हवेमध्ये ऑक्सीजनचे प्रमाण किती आहे?

67 / 100

यापैकी कोणत्या महापुरुषाचा महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे?

68 / 100

यापैकी कोणता पोलीस यंत्रणेचा भाग नाही?

69 / 100

चालविताना RPM चा अर्थ काय?

70 / 100

खालीलपैकी कोणती संख्या 3 ने विभाज्य आहे?

71 / 100

यापैकी कोणती संस्था पुणे जिल्ह्यात नाही?

72 / 100

घड्याळातील मिनिटकाटा 2 तासांमध्ये किती अंश फिरतो?

73 / 100

खुनाचा गुन्हा केल्यास कोणते कलम लावले जाते?

74 / 100

गोदावरी नदीचा उगम कोठे होतो?

75 / 100

पाच व्यक्ती दररोज 8 तास काम करून एका कामाला 4 दिवसांत पुर्ण करतात. जर 4 व्यक्तींनी दररोज 5 तास काम केले तर सदरचे काम किती दिवसांत होईल?

76 / 100

महाराष्ट्रातील सर्वात पुर्वेकडील तालुका कोणता आहे?

77 / 100

यापैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही?

78 / 100

पुढील कारचा वेगाचा अंदाज घेऊन आपले वाहन किती सेकंदाच्या अंतरावर ठेवले पाहिजे?

79 / 100

गोवा राज्यास स्वतंत्रता केव्हा मिळाली?

80 / 100

थांबा रेषा म्हणजे काय?

81 / 100

यापैकी कोणता कारचा ब्रँड नाही?

82 / 100

यापैकी कोणत्या जिल्ह्याची सिमा पुणे जिल्ह्यास मिळत नाही?

83 / 100

विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती?

84 / 100

पुढील शब्दामध्ये क्रियापद कोणते?

85 / 100

भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या साली झाली?

86 / 100

गणेश रागीट माणुस आहे. या वाक्यामध्ये विशेषण ओळखा?

87 / 100

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरले पाहिजे, किती सुंदर पक्षी आहे हा

88 / 100

स्टीम इंजिन हा?

89 / 100

खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?

90 / 100

1, 2, 6, 15, 31,?

91 / 100

पीयुसी सर्टिफिकेट कशाचे संबंधित आहे?

92 / 100

राज्यात पोलीस दलात सर्वात जेष्ठ पद कोणते?

93 / 100

राहुलची मासीक कमाई 5300 रुपये आहे व मासीक खर्च 4000 रुपये आहे. तर 2 वर्षात तो एकुण किती रकमेची बचत करतो?

94 / 100

194.0346 यामधील 6 या अंकांची स्थानीक किंमत किती?

95 / 100

60 चा 2/3 हा 80 चा 3/2 पेक्षा कितीने छोटा आहे?

96 / 100

नदी - पाणी, सुर्य - ?

97 / 100

EXCEL=78375, PAINT=92610, ACCEPT=?

98 / 100

जेएनपीटी पोर्ट कोणत्या जिल्ह्यात आहे?

99 / 100

किरण दक्षिणेच्या दिशेने 10 किमी चालते, वळते व पुर्वेकडे 5 किमी पळते, नंतर वळुन दक्षिणेकडे 10 किमी चालते आणी वळुन पश्चिमेकडे 5 किमी चालते. ती निघाली तिथपासुन आता किती अंतरावर आहे?

100 / 100

1 ते 100 या अंकांच्या दरम्यान 9 हा अंक किती वेळा येतो?

Your score is

The average score is 39%

0%


test99

2 thoughts on “ऑनलाइन सोडवून बघा अधिकृत पुणे ग्रामीण चालक प्रश्नपत्रिका 2023 | Pune Police Driver Bharti Question Paper 2023”

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड