जर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असला तर महाभरती एक्साम व्हाट्सअँप ग्रुप्स आपल्यासाठीच आहे, कारण या महाभरती एक्साम ग्रुप्स वर रोज नवीन सराव पेपर्स, विविध परीक्षांचे सिल्याबस , एक्साम पॅटर्न, महत्वाच्या भरती जाहिराती , चालू घडामोडी आणि नोट्स नियमित प्रकाशित होतील, तेव्हा खालील लिंक वरून लगेच जॉईन करा !!
महत्वाचे : हि सुविधा आपल्याला अभ्यासाच्या विविध संधी जाणून घेण्यासाठी आहे याचे उमेदवारांनी भान ठेवावे, आमच्या ग्रुप मध्ये फक्त आम्ही (म्हणजे ऍडमिनच) मॅसेज प्रकाशित करू शकतो. त्यामुळे अन्य मेम्बर्सनी फक्त मेसेजेस आपल्या माहितीसाठी वाचावे. तसेच अन्य सदस्यांना कुठलाही संपर्क करू नये, तसे आढळल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल. तेव्हा लक्षात ठेवा कुणालाही त्रास होईल असे वर्तन नसावे..
- सर्वप्रथम आपणास +91-8263891559 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये MahaBharti च्या नावाने सेव्ह करायचा.
-
👉मग या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा
- झाले.. आमच्या ग्रुपला जॉईन झाल्यावर आपल्याला रोज जॉब अपडेट्स मिळणे सुरु होईल.
- धन्यवाद!
अथवा – पद्धत २
- सर्वप्रथम आपणास +91-8263891559 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये MahaBharti च्या नावाने सेव्ह करायचा.
- वरील नंबर वर JOIN असा मेसेज पाठवायचा.
- आपल्याला एक मेसेज येईल ज्यात एक ग्रुपची लिंक दिलेली असेल.
- त्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या ग्रुपला जॉईन व्हा!
: :⚠️ महत्वाचे⚠️ : :
आपली प्रायव्हसी जपा (व्हॉट्सअँप वर आपला प्रोफाइल फोटो आणि नंबर यांना प्रोटेक्ट करा) : खास करून महिला उमेदवारांनी व्हट्सअँप वर आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे. या साठी आपण खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.
१. व्हाट्सअँप सुरु करा.
२. सेटिंग्स मध्ये जा तिथे अकाउंट / प्रायव्हसी वर क्लिक करा.
३. प्रायव्हसी ऑप्शन वर क्लिक करा.
४. या ठिकाणी : प्रोफाइल फोटो, अबाउट आणि लास्ट सिन मध्ये “माय कॉन्टॅक्ट” ऑपशन सेट करा.
या लहानशा सेटिंग मुळे आपली प्रायव्हसी सुरक्षित राहते, आपले नाव आणि आपला फोटो अनोळखी लोक बघू शकत नाही, तसेच आपण सुरक्षित राहता…!!
आपली सुरक्षा आपल्या हातात…!!
महाभरती एक्साम तर्फे महत्वाचा संदेश..
jay maharashtra
Talathi bharti k online form bharna abhi chalo hai kya
group join
Join me
police ground & phisical chi news