List Of Documents For Maharashtra Police Bharti 2026
List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam : Each Year Maharashtra Police Exam is conducted to recruit the Best Candidates for Various Position Like Shipai, Head Constable, and Others in Maharashtra Police Department. So Many Aspiring candidates apply for this Job, the selection process is rigorously consisting of Physical tests, Written Exams, Medical tests and Document Verification under List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam. The last Process Of the Police Bharti Exam is Very Important because it will be a milestone for many candidates if they can provide Original and Required documents for this recruitment Process. Therefore to make students easier we are giving you a List Of Important Documents Required for the Maharashtra Police Bharti Exam 2026. Candidates can download Police Bharti Documents PDF for Future use and Be ready with all your Important Police Bharti Documents to get your selection confirmed. Check below the List Of Documents For the Maharashtra Police Bharti Exam
Police Bharti Previous Year Papers
How To Prepare For Maharashtra Police Bharti Exam
Mastering any sport and securing a place in state and national level competitions can help in getting a job in the police force from the sports category. Also, practicing sports will also develop physical abilities and can be very useful for field tests during police recruitment.
या लिंक वरून आपण महत्वाचे प्रश्नांची टेस्ट सिरीज सोडवू शकता
Police Bharti 2026 Syllabus Download PDF -New Pdf
Maharashtra Police Bharti Cut Off List 2026 – महाराष्ट्र पोलीस कांस्टेबल कट ऑफ जाणून घ्या.
⏰Motor Vehicle Act information For Maharashtra Police Bharti 2026
⏰Maharashtra Police Bharti Revised Physical Exam Marks
⏰Maharashtra Police Constable Salary 2026
Mumbai Police Bharti 2026 Document List
१. उमेदवारांने त्यांना बोलाविण्यात आलेल्या दिनांकास व नमूद वेळेत कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक राहील.
२. आवेदन पत्राची एक प्रत सोबत आणणे आवश्यक राहील.
३. दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणणे आवश्यक राहील.
४. उमेदवारास ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. (उदा. आधारकार्ड, पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र वाहनचालक परवाना इ. शासकिय ओळखपत्र)
५. आवेदन अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मुळ प्रमाणपत्रांसह एक छायांकित प्रतीचा संच सोबत घेवून येणे आवश्यक राहील.
६. उमेदवारांनी खाली नमूद केलेली कागदपत्रांचा संच सोबत घेवून येवून पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील अन्यथा त्यांना मुंबई पोलीस शिपाई भरती च्या पुढील टप्प्यासाठी अपात्र ठरविण्यात येईल. शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असलेबाबत दहावी/बारावी/पदवीधर/पदविका उत्तीर्ण गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या प्रती.
७.जन्मतारखेबाबत शाळा सोडल्याबाबतचा दाखला/जन्मतारखेचा नोंद असलेला दाखला प्रत.
८ .मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत मागासवर्गीय असल्याचे सक्षम प्राधिकारणाने निर्गमित केलेले विहीत नमून्यातील प्रमाणपत्र प्रत. मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत ज्या उमेदवारांकडे संबधित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रमाणित केलेले जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध आहे त्यांनी सदरचे प्रमाणपत्राची प्रत.
९ .ज्या उमदेवारांनी आवेदन अर्जामध्ये इडब्यूएस हा प्रवर्ग निवड केला आहे त्यांनी सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले विहीत नमून्यातील आणि कालावधीतील प्रमाणपत्र प्रत. जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे वाहन चालविण्याचा कायम स्वरुपी मूळ परवाना उपलब्ध असल्यास प्रत.
१ ० .मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले विहीत नमून्यातील/कालावधीतील नॉन-क्रिमिलिअर प्रमाणपत्र प्रत.
१ १ .महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेलेबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले आधिवास प्रमाणपत्र प्रत.
१ २ .प्रकल्पग्रस्त/भुकंपग्रस्त/गृहरक्षक/पोलीस पाल्य/अशंकालीन या समांतर आरक्षणांची मागणी केली असल्यास त्या बाबत संबधित सक्षम प्राधिकरणाने विहीत नमून्यात आणि विहीत कालावधीमध्ये निर्गमित केलेले प्रमाणपत्राची प्रत.
१ ३ .खेळाडू या समांतर आरक्षणाची मागणी ज्या उमेदवारांनी आवेदन पत्रामध्ये नोंदविली त्यांनी खेळाडू प्रमाणपत्र संबधित प्राधिकरणाने प्रमाणित केलेल्या प्रमाणपत्राच्या प्रतिसह खेळाडूचे प्रमाणपत्र प्रती.
१ ४ .माजी सैनिक यांचे बाबतीत विहीत कालावधीची सैनिकी सेवा समाप्त झाल्यानंतर देण्यात येणारे डिस्चार्ज कार्ड अथवा अर्ज सादर करते वेळी सैनिकी सेवेत असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्राची प्रत.
१ ५ .माजी सैनिकावर अवलंबून असलेली कुटुंबातील व्यक्तीबाबत सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र प्रत
१ ६ .संगणक हाताळणी प्रमाणपत्र (एमएससीआयटी उत्तीर्ण) प्रमाणपत्र.
१ ८ .ज्या उमेदवारांकडे एनसीसी चे प्रमाणपत्र उपलब्ध आहे विहीत नमून्यातील सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र ज्या उमेदवारांनी अनाथ असलेले बाबत आवेदन अर्जामध्ये पर्यायाची निवड केली आहे अशा उमेदवारांनी सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र प्रत.
मा. उच्च न्यायालय व मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण, मुंबई (MAT) यांचे न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून सदर यादीमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमदेवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्यापूर्वी पोलीस शिपाई भरती २०२२-२३ जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व मुद्यांचे सखोल वाचन/पालन करुन कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित रहावे. उमेदवारांने योग्य व मुळ प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची उमेदवारी ग्राहय धरली जाणार नाही.
Police Important Documents
Following is the List Of Documents For Maharashtra Police Bharti Bharti 2026 is given below. Candidates can check the documents carefully. Also all these Documents are required for DV.
1.पोलीस भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कागदपत्रे 1 इ.१० वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र
2 इ. १२वी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र
3| उच्चतम शैक्षणिक अर्हता असल्यास, त्याचे
4 गुणपत्रक/प्रमाणपत्र
5 शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड प्रमाणपत्र
6 ड्रायव्हिंग लायसन्स
7 वय व अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
8 जातीचे प्रमाणपत्र
9 नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
10 आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS)
11 खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरीता ३० टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र
12 प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त असल्यास जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र
13 विभागीय उपसंचालक यांचेकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र
14 होमगार्ड प्रमाणपत्र (१०९५ दिवसांचे)
15 अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र
16 पोलीस पाल्य प्रमाणपत्र
17 माजी सैनिक उमेदवारांकरीता डिस्चार्ज कार्ड, आर्मी ग्रॅज्युएशन व तत्सम प्रमाणपत्र
18 अनाथ आरक्षणाची निवड केली असल्यास अनाथ प्रमाणपत्र
19 संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास, त्याचे गुणपत्रक/प्रमाणपत्र
20 जात वैधता झालेली असल्यास, त्याचे प्रमाणपत्र
21 आधार कार्ड
22 पॅन कार्ड मतदार ओळखपत्र
23 नजीकच्या कालावधीतील पासपोर्ट साईजचे ०५ फोटो
24 नावात बदल झाला असल्यास, त्याबाबत शासकीय राजपत्राची प्रतिज्ञापत्राची प्रत
Police Bharti 2026 Documents List

Maharashtra SRPF Bharti Exam Details
Maharashtra Railway Police Syllabus And Exam Pattern 2026
Mumbai Police Document Verification Date
कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी पुढील प्रमाणे कागदपत्रांच्या मुळ प्रतीसह एक छायांकित प्रती सोबत घेवून याव्यात. उमेदवारांना या दिवशी कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल त्या दिवशी उपस्थित राहणे आवश्यक राहील, अन्यथा संबधितास गैरहजर समजून भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यामधून “अपात्र करण्यात येईल. उमेदवारांना बोलविण्याबाबतचे वेळापत्रक सोबत जोडण्यात आलेले आहे, त्याप्रमाणे संबंधित उमेदवारानी नमूद दिनांक आणि वेळेत उपस्थित रहावे. उमेदवारांनी खालील नमूद सुचनांचे पालन करावे व त्याप्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी वेळेवर उपस्थित रहावे.
१. उमेदवारांना बोलाविण्यात आलेल्या दिनांकास नमूद केलेल्या वेळेपूर्वी १ तास अगोदर कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहो आवश्यक राहील.
२.आवेदन पत्राची एक प्रत सोबत आणणे आवश्यक राहील.
३. दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणणे आवश्यक राहील.
४. उमेदवारास ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. (उदा. आधारकार्ड, पॅन कार्ड, निवडणूक आयोगा ओळखपत्र, वाहनचालक परवाना इ. शासकिय ओळखपत्र)
5. आवेदन अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मुळ प्रतीसह एक छायांकित प्रतीचा संच सोबत घेवून येणे आवश्यक राहील.
६. उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या कागदपत्रांचा संच सोबत घेवून येवून पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा त्यांना मुंबई पोलीस शिपाई भरती – 2024 च्या पुढील टप्प्यासाठी “अपात्र ठरविण्यात येईल.
> शैक्षणिक अर्हता असलेबाबत दहावी/बारावी / पदवीधर/पदविका उत्तीर्ण गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या प्रती. > जन्मतारखेबाबत शाळा सोडल्याबाबतचा दाखला/ जन्मतारखेची नोंद असलेला दाखल्याची प्रत.
> मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत मागासवर्गीय असल्याचे सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले विहीत नमून्यातील प्रमाणपत्र प्रत.
> मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत ज्या उमेदवारांकडे संबधित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रमाणित केलेले जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध आहे त्यांनी सदरचे प्रमाणपत्राची प्रत.
> ज्या उमदेवारांनी आवेदन अर्जामध्ये ईडब्ल्यूएस हा प्रवर्ग निवड केला आहे त्यांनी सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले विहीत नमुन्यातील आणि कालावधीतील प्रमाणपत्र प्रत.
> जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे वाहन चालविण्याचा कायम स्वरुपी मूळ परवाना उपलब्ध असल्यास प्रत. > मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत सक्षम प्राधिकान्यांनी निर्गमित केलेले विहीत नमुन्यातील / कालावधीतील नॉन-क्रिमिलिअर प्रमाणपत्र प्रत.
महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेलेबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले रोजीपूर्वीचे आधिवास प्रमाणपत्र प्रत.
> प्रकल्पग्रर / भुकंपग्रस्त/गृहरक्षक/ पोलीस पाल्य / अशंकालीन या समांतर आरक्षणांची मागणी केली असल्यास त्या बाबत संबधित सक्षम प्राधिकरणाने विहीत नमून्यात आणि विहीत कालावधीमध्ये निर्गमित केलेले प्रमाणपत्राची प्रत.
> खेळाडू या समांतर आरक्षणाची मागणी ज्या उमेदवारांनी आवेदन पत्रामध्ये नोंदविली त्यांनी खेळाडू प्रमाणपत्र संबधित प्राधिकरणाने प्रमाणित केलेल्या प्रमाणपत्राच्या प्रतिसह खेळाडूचे प्रमाणपत्र प्रती.
> माजी सैनिक यांचे बाबतीत विहीत कालावधीची सैनिकी सेवा समाप्त झाल्यानंतर देण्यात येणारे डिस्चार्ज कार्ड अथवा अर्ज सादर करते वेळी सैनिकी सेवेत असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्राची प्रत.
माजी सैनिकावर अवलंबून असलेली कुटुंबातील व्यक्तीबाबत सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र प्रत. > संगणक हाताळणी प्रमाणपत्र (एमएससीआयटी उत्तीर्ण) प्रमाणपत्र.
> ज्या उमेदवारांकडे एनसीसी चे प्रमाणपत्र उपलब्ध आहे विहीत नमून्यातील सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र
>> ज्या उमेदवारांनी अनाथ असलेले बाबत आवेदन अर्जामध्ये पर्यायाची निवड केली आहे अशा उमेदवारांनी सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र प्रत.
उमदेवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्यापूर्वी पोलीस शिपाई भरती जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व मुद्यांचे सखोल वाचन / पालन करुन कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित रहावे. जेणे करुन ऐनवेळी उमेदवारांकडे प्रमाणपत्र उपलब्ध नाही, अशा प्रकारची कारणे निर्माण होणार नाहीत.
Download List Of Documents Required For Mumbai Police Shipai Exam PDF
Below is the important documents list for maha police Bharti 2026
उमेदवारांनी खाली नमूद केलेली कागदपत्रांचा संच सोबत घेवून येवून पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील अन्यथा त्यांना मुंबई पोलीस शिपाई भरती – 2026 च्या पुढील टप्यासाठी अपात्र ठरविण्यात येईल…
> शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असलेबाबत दहावी/बारावी / पदवीधर/पदविका उत्तीर्ण गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या प्रती.
> जन्मतारखेबाबत शाळा सोडल्याबाबतचा दाखला/ जन्मतारखेचा नोंद असलेला दाखला प्रत.
> मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत मागासवर्गीय असल्याचे सक्षम प्राधिकारणाने निर्गमित केलेले विहीत नमून्यातील प्रमाणपत्र प्रत.
>मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत ज्या उमेदवारांकडे संबधित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रमाणित केले जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध आहे त्यांनी सदरचे प्रमाणपत्राची प्रत.
>ज्या उमदेवारांनी आवेदन अर्जामध्ये इडब्यूएस हा प्रवर्ग निवड केला आहे त्यांनी सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले विहीत नमुन्यातील आणि कालावधीतील प्रमाणपत्र प्रत.
>जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे वाहन चालविण्याचा कायम स्वरुपी मूळ परवाना उपलब्ध असल्यास प्रत.
> मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले विहीत नमुन्यातील/ कालावधीतील नॉन-क्रिमिलिअर प्रमाणपत्र प्रत.
> महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेलेबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले अधिवास प्रमाणपत्र प्रत.
> प्रकल्पग्रस्त / भुकंपग्रस्त/गृहरक्षक / पोलीस पाल्य / अशंकालीन या समांतर आरक्षणांची मागणी केली असल्यास त्या बाबत संबधित सक्षम प्राधिकरणाने विहीत नमून्यात आणि विहीत कालावधीमध्ये निर्गमित केलेले प्रमाणपत्राची प्रत.
> खेळाडू या समांतर आरक्षणाची मागणी ज्या उमेदवारांनी आवेदन पत्रामध्ये नोंदविली त्यांनी खेळाडू प्रमाणपत्र संबधित प्राधिकरणाने प्रमाणित केलेल्या प्रमाणपत्राच्या प्रतिसह खेळाडूचे प्रमाणपत्र प्रती.
> माजी सैनिक यांचे बाबतीत विहीत कालावधीची सैनिकी सेवा समाप्त झाल्यानंतर देण्यात येणारे डिस्चार्ज कार्ड अथवा अर्ज सादर करते वेळी सैनिकी सेवेत असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्राची प्रत.
> माजी सैनिकावर अवलंबून असलेली कुटुंबातील व्यक्तीबाबत सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र प्रत.
> संगणक हाताळणी प्रमाणपत्र (एमएससीआयटी उत्तीर्ण) प्रमाणपत्र.
> ज्या उमेदवारांकडे एनसीसी चे प्रमाणपत्र उपलब्ध आहे विहीत नमून्यातील सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र
> ज्या उमेदवारांनी अनाथ असलेले बाबत आवेदन अर्जामध्ये पर्यायाची निवड केली आहे अशा उमेदवारांनी सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र प्रत.
List Of Documents Required For SRPF Police Exam
Below is the important documents required for Maharashtra SRPF Police Bharti 2026
कागदपत्र पडताळणीकरीता उमेदवार गैरहजर राहिल्यास तसेच कागदपत्रांची पुर्तता न केल्यास संबंधित उमेदवारास अपात्र घोषित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

SRPF Document List 2026
आवश्यक कागदपत्रे
10 वी, 12 वी गुणपत्रक व प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड सर्टीफिकेट / जन्म दाखला
> डोमासाईल (अधिवास प्रमाणपत्र)
जातीचा दाखला / EWS प्रमाणपत्र
> नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र
> शैक्षणिक पात्रता कागदपत्रे (पदविका, पदवी) व इतर समकक्ष शैक्षणिक कागदपत्र / प्रमाणपत्र
समांतर आरक्षण प्रमाणपत्र महाआयटी यांचेकडे ऑनलाईन सादर केलेला अर्ज व त्यासंबंधी सर्व मुळ कागदपत्रे
> मैदानी व लेखी चाचणी प्रवेशपत्र
०४ आयकार्ड साईज फोटो
> कोणतेही ०२ ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड इ.)
>> आपणांस ईमेलव्दारे पाठविण्यात आलेला सांक्षाकन नमुना सही व शिक्यासह भरून आणणे अनिवार्य आहे.
Aurangabad Railway Police Required Document List
सोबत आणावयाच्या कागदपत्रांचा तपशिल- मूळ कागदपत्रे व छायांकित 2 प्रती उमेदवाराने मैदानी चाचणीचे ऑनलाईन प्रवेशपत्र ( या कार्यालयाने गोल शिक्का मारून दिलेले) व लेखी परिक्षेच्या वेळी ऑनलाईन काढलेले ओळखपत्र सोबत न चुकता आणावे.
10 वी व 12 वी चे गुणपत्रक व प्रमाणपत्रे
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (अ.जा., अ.ज. व खुल्या प्रवर्गातील उमेदवार वगळून) प्राप्तअधिवास प्रमाणपत्र
आधार कार्ड / पॅनकार्ड / महाविदयालयाचे प्रमाणपत्र पदवीधारक असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
जन्म तारखेबाबतचे प्रमाणपत्र ( जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला, / बोनाफाईड प्रमाणपत्र), जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
आवेदन अर्जात नमुद केलेले समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र / कागदपत्र ( खेळाडु, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, पोलीस पाल्य, अनाथ, अंशकालीन, होमगार्ड, माजी सैनिक / युद्धात अपंग झालेले किंवा मृत झालेले सैन्यातील व्यक्तीचे कुटुंब)
एन.सी.सी – क चे प्रमाणपत्र उमेदवार शासकीय सेवेत अथवा निमशासकीय सेवेत नोकरीस असल्यास त्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र
(30 टक्के ) महिला आरक्षण प्रमाणप
विवाहीत महिला विवाह नोंदणी दाखला नावात बदल झाल्याचे राजपत्र
इडब्लुएस प्रमाणपत्र
संगणक अर्हता प्रमाणपत्र
10 पासपोर्ट साईज फोटो
Thane Police Documents List

Maharashtra Police Bharti Documents 2026 | महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
महाराष्ट्र पोलीस विभागातील शिपाई, हेड कॉन्स्टेबल आणि इतर अशा विविध पदांसाठी सर्वोत्तम उमेदवारांची भरती करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र पोलीस परीक्षा घेतली जाते. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करतात, निवड प्रक्रियेत शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचण्या आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश होतो. पोलीस भरती परीक्षेची शेवटची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे कारण अनेक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी मूळ आणि आवश्यक कागदपत्रे प्रदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनासाठी आम्ही महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा २०२६ साठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी देत आहोत. उमेदवार भविष्यातील वापरासाठी पोलीस भरती दस्तऐवज PDF डाउनलोड करू शकतात आणि तुमची निवड निश्चित करण्यासाठी तुमच्या सर्व महत्त्वाच्या पोलीस भारती कागदपत्रांसह तयार राहा. महाराष्ट्र पोलीस भारती परीक्षेसाठी कागदपत्रांची यादी खाली तपासा
- एच.एस.सी. प्रमाणपत्र अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे आवेदन अर्ज भरावेत, नाव बदलेले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावांत कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास, संबंधित बदलासंदर्भातील राजपत्राची प्रत, कागदपत्र व संबंधित ओळखपत्र पडताळणीत सादर करावी.
List Of Documents Carried on Police Ground Test :
ग्राउंडच्या परीक्षेला जाताना तुमच्याकडे हे कागदपत्र असणे गरजेचे आहे…police bharti document open cast

Old Data: police bharti document 2025 maharashtra pdf |पोलीस भरती कागदपत्रे 2025 open
New Update on 29th Nov 2022 : नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) हे दिनांक ०१.०४.२०२१ ते ३१.०३.२०२२ या आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या आधारावर सक्षम प्राधिकारी यांनी, भरतीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत निर्गमित केलेले प्रमाणपत्र वैध राहील.
तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांनी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक राआधो- ४०१९/प्र.क्र. ३१/१६-अ, दिनांक १२.०२.२०१९ मधील तरतुदींनुसार दिनांक ०१.०४.२०२१ ते दिनांक ३१.०३.२०२२ या आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या आधारावर विहित करण्यात आलेले मुळ प्रमाणपत्र सादर करावे. त्यासाठी क्रिमीलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तथापि, सदरचे प्रमाणपत्र हे दिनांक ३०.११.२०२२ पुर्वीचे असणे आवश्यक आहे.
Validity Recquired For Police Bharti Non Creamy Layer Certificate

अपूर्ण कागदपत्रांमुळे अपात्र व्हाल त्यापूर्वी लिस्ट एकदा बघाच
Police Bharti Required Document List | Maharashtra Police Bharti Documents List – @mahapolice.gov.in

Non Creamy Layer Certificate for Police Bharti 2025
Non-Creamy Layer Certificate for Police Bharti 2025 documents should be from 1st April 2021 to 31st March 2022. Otherwise the selection will be cancelled. So, now in November 2022, an instruction has been given in the notification that how to remove the previous year documents. A corrigendum in this regard may be announced soon.
महाराष्ट्रात नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट कसे काढावे?
The families whose combined income is less than eight lakhs get Non Creamy Layer Certificate from Maharashtra Government. For this, the candidate has to apply online at the nearest Setu Kendra or on the website of your government. Non Creamy Layer Certificate is issued by Tehsildars.
नॉन क्रिमीलेअरसर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे | Important documents For Non Creamy Layer Certificate
- वडील / आई मा. तहसीलदार कार्यालयातील मागील तीन वर्षांचा उत्पन्न दाखला
- जातीचा दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- रहिवासी दाखला
- रिन्यू करायचे असल्यास एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.
उमेदवारांना प्रमाणपत्राबाबत विशेष सुचना : List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam
खालील नमुद केल्यानुसार प्रमाणपत्रे व साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रती कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक राहील.
- शाळा सोडल्याचा दाखला / १० वी चे प्रमाणपत्र.
- जन्म दाखला.
- १२ वी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्रक.
- अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र.
- संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधीग्राह्य जात प्रमाणपत्र व उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेयर) मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र (अ.जा./अ.ज. वगळून).
- समांतर आरक्षण (पोलीस पाल्य/माजी सैनिक/अशंकालीन/भुकंपग्रस्त/होमगार्ड / खेळाडू / प्रकल्पग्रस्त / ३०% महिला आरक्षण/अनाथ इ.) मागणी केली असल्यास त्याबद्दलचे विधीग्राह्य प्रमाणपत्र.
- आधारकार्ड (ऐच्छीक).
- प्रमाणपत्रांच्या छाननीच्या वेळी लागू असलेल्या प्रमाणपत्रांची मूळ (Original) व सुस्पष्ट दिसतील अशा साक्षांकित केलेल्या दोन छायांकित प्रती उमेदवाराने कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने प्रमाणपत्र मिळण्याकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
- मूळ प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
- जात वैधता प्रमाणपत्र वगळून इतर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ही कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील.
- उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येताना या कार्यालयाकडुन निर्गमीत केलेले पोलीस भरती प्रवेशपत्र सोबत आणावे
- उमेदवाराने पोलीस भरतीकरिता येतांना त्यांनी सादर केलेल्या आवेदन अर्जाची (रजिस्ट्रेशन आयडी नमूद असलेली) प्रत प्रवेशपत्रांच्या (Admit card) २ प्रती तसेच, अलिकडील काढलेले 2 पासपोर्ट साईज फोटो (आवेदन अर्ज भरतांना सादर केलेले) इत्यादी न चुकता आणावे.
- मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करु शकतात, परंतू खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत.
- यास्तव आवेदन अर्ज सादर करण्यापूर्वीच (संबंधीत पोलीस घटकाच्या आस्थापनेवर त्या मागास प्रवर्गासाठी पदे रिक्त असल्याबाबत खात्री करुन) त्यांनी कोणत्या प्रवर्गातून अर्ज भरावयाचा आहे हे निश्चित करुन नंतरच आवेदन अर्जात तशी माहिती नोंद करावी व संबंधित प्रवर्गाचा निर्विवाद दावा अर्ज भरताना करावा. नंतर प्रवर्ग बदलण्याबाबत उमेदवारांकडून अभिवेदन अथवा दावा / तक्रार विचारात घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- कागदपत्र पडताळणीदरम्यान सादर करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर संपूर्ण नाव, आवश्यक प्रमाणपत्राचा निर्गमित दिनांक, जात प्रमाणपत्र असल्यास जात व जातीचे वर्गीकरण [SC, ST, OBC, VJ-A (DT-A), NT-B, NT-C, NT-D, SBC & EWS] स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक आहेत.
- जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्र विहित नमुन्यातील असावे.
- आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी मागासवर्गीय उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले स्वतंत्र जात प्रमाणपत्र व स्वतंत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (अ.जा. व अ.ज. प्रवर्ग वगळून) देणे बंधनकारक आहे.
- सदर प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर न करणाऱ्या उमेदवारास जात प्रवर्गाचा / समांतर आरक्षणाचा लाभ मिळू शकणार नाही
- आवेदन अर्जात दावा केल्यानुसार कागदपत्रे पडताळणीच्या वेळी योग्य कागदपत्रे नसल्यास उमेदवारास गुणवत्तेनुसार सर्वसाधारण मध्ये समाविष्ट करण्यात येईल. सेवाप्रवेश नियमांमधील सर्व अर्टीची व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करणारे उमेदवार पुढील आवश्यक त्या चाचणीसाठी पात्र राहतील.
- कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराने, त्यांनी ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या आवेदन अर्जाची (अॅप्लीकेशन आयडी नमूद असलेली) प्रत, पोलीस भरतीकरीता देण्यात आलेल्या शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या प्रवेशपत्रांची प्रिंट व २ पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.

आवेदनामध्ये नमूद वैध कालावधीची सर्व प्रमाणपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्रावरील उमेदवाराचे स्वत:चे नांव, जात प्रवर्ग, निर्गमित दिनांक, सक्षम प्राधिकाराची स्वाक्षरी व शिक्का इ. बरोबर असल्याची खात्री उमेदवारांने स्वत: करावी. विहित केलेली आवश्यक ती प्रमाणपत्रे त्रुटी, अपूर्ण अथवा अवैध असल्याचे आढळल्यास भरती प्रक्रियेतून कोणत्याही टप्प्यावर बाद करण्यात येईल व त्याबाबत कोणताही दावा / तक्रार करण्यास उमेदवारास कोणताही हक्क राहणार नाही.
आवश्यक कागदपत्रे
- – दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- – महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)
- – शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)
- – आधार कार्ड
- – कास्ट सर्टिफिकेट (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
- – नॉन क्रिमीलेयर (ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT)
- – लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)
- – ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा.
Documents needed for Maharashtra Police Recruitment 2025
- Card Aadhar.
- Certificate of Residence.
- 10th Grade Report.
- 12th Grade Report.
- Graduation diploma.
- Diploma of Computer Proficiency.
- Certificate of Character.





2 thoughts on “List Of Documents For Maharashtra Police Bharti -पोलीस शिपाई भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे”
New Documents 2026
२५ जूनला होणार verification