JOIN Telegram

पोलीस भरतीत फिजिकल कशी होणार, अवघी काही सेकंदं ठरवतील तुमचं भविष्य! – Maharashtra Police Bharti Revised Physical Exam Marks

Maharashtra Police Bharti Revised Physical Exam Marks

Maharashtra Police Bharti Revised Physical Exam Marks – As per amendment in sub-clauses (1)(2) and (3) of Rule 4 of the Maharashtra Police Constable (Entry) Rules, 2022, the physical test in the recruitment process for the post of police constable consists of 50 marks for male candidates, 1600m run, 100m run, shot put and female candidates. 800m run, 100m run and shot put physical test of 50 marks will be conducted. The revised table of marks to be awarded for the said test is as follows. Check Maharashtra Police Bharti Revised Physical Exam Marks at below.

Maha Police Physical Exam Marks 2024

राज्यात काही दिवसांआधी अनेक वर्ष रखडून असलेली पोलीस भरती जाहीर करण्यात आली. राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी तब्बल 18,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे. राज्यभरातील तरुण तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहेत. ५ मार्च पासून सुरु करण्यात आलेली ही नोंदणी प्रक्रिया 15 एप्रिल पर्यंत चालू होती. यामध्ये सुमारे 18 लाख पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच एका पोस्टसाठी तब्ब्ल हजार उमेदवारांनी अर्ज केलं आहेत. पोलीस भरतीची शारीरिक चाचणी येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. त्यामुळे या चाचणीमध्ये मार्किंग पॅटर्न नक्की कसं असेल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

Police Bharti Details

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.

❇️ NCC बोनस गुण फक्त पोलीस शिपाई पदासाठी आहे SRPF आणि ड्रायव्हर साठी दिले जाणार नाही त्यामुळे SRPF आणि चालक साठी इतर उमेदवार जे NCC धारक नाही ते प्रयत्न करू शकतात…….

Maharashtra Police Bharti Revised Physical Exam Marks

✔️List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam

💎या लिंक वरून आपण महत्वाचे प्रश्नांची टेस्ट सिरीज सोडवू शकता

💎Police Bharti 2022 Syllabus Download PDF -14 हजार पोलीस भरती साठी जाहिरात

Motor Vehicle Act information For Maharashtra Police Bharti 2024

💯Maharashtra Police Bharti Physical Test Details PDF Download

Maharashtra Police Constable Salary 2024

पोलीस भरती 2024 अर्ज कसा कराल ?

Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ मधील नियम ४ चे उपखंड (१)(२) आणि(३) मध्ये शासनाने संदर्भाधान दिनांक २३.०६.२०२२ च्या आदेशान्वये सुधारणा केली आहे. सदरहू आदेश या कार्यालयाच्या दिनांक २१.०७.२०२२ च्या ज्ञापासोबत वर्तुळीत करण्यात आले आहेत. २. सन २०२२ च्या महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियमातील नियम ४ चे उपखंड (१)(२)आणि (३) मध्ये झालेल्या सुधारणेनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीमध्ये पुरुष उमेदवारांची ५० गुणांची १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, गोळाफेक व महिला उमेदवारांची ५० गुणांची ८०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे व गोळाफेक ही शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. सदरहू चाचणीसाठी द्यावयाच्या गुणांचा सुधारीत तक्ता खालीलप्रमाणे आहे:

💎Police Bharti Previous Year Papers – ALL SET

💎How To Prepare For Maharashtra Police Bharti Exam-संपूर्ण माहिती

💯Maharashtra Police Driver Syllabus And Selection Process

Maharashtra Police Constable Bharti Revised Physical Exam Marks

पोलिस भरतीची मैदानी चाचणी आता २ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांना १६०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशा चाचण्या द्याव्या लागतील. महिलांना ८०० मीटर व १०० मीटर धावण्याची शर्यत पार करावी लागेल. यंदा गोळाफेकीसाठी उमेदवारांना सलग तीन संधी मिळणार आहेत. पूर्वी पहिला गोल (संधी) वॉर्म-अपसाठी ग्राह्य धरला जात होता. पण, आता उमेदवाराला सलग तीन संधी असतील. त्यात सर्वात लांब गोळा फेकलेल्यांना १५ गुण मिळणार आहेत.

गृह विभागाच्या वतीने पोलिस चालक, पोलिस शिपाई व राज्य राखीव पोलिस बल या संवर्गातील १८ हजार ३३१ पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी तब्बल १८ लाखांहून अधिक अर्ज आल्याने उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाकडे चालकाच्या ७३ तर पोलिस शिपायाच्या ९८ जागा असून त्यासाठी जवळपास १४ हजार अर्ज आले आहेत. तर ग्रामीणमधील ५४ जागांसाठी सव्वातीन हजार अर्ज आलेले आहेत. माजी सैनिकांसह अन्य घटकातील उमेदवारांसाठी परीक्षा पद्धती थोडी वेगळी आहे. यंदा प्रथमच या भरतीसाठी तृतीयपंथींना संधी देण्यात आली असून, त्यासंबंधीचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, त्यांच्यासाठी परीक्षा पद्धती कोणती ठेवायची, हा मोठा प्रश्न गृह विभागासमोर आहे. त्यासंबंधीचे नियोजन केले जात आहे, पण नियमित उमेदवारांची परीक्षा त्यामुळे थांबणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आली आहे.

Maharashtra Police Bharti Physical Exam Marks Details in Marathi 

अशी असेल गुणदान पद्धत

गोळाफेक (पुरुष : ७.२६० किलोचा गोळा) :

८.५० मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ७.९० मीटर ते ८.५० मीटर : १२ गुण, ७.३० मीटर ते ७.९० मीटर : १० गुण, ६.७० मीटर ते ७.३० मीटर : ८ गुण, ६.१० ते ६.७० मीटर : ६ गुण आणि त्यापेक्षा कमी पडल्यास त्याप्रमाणात गुण मिळतात. कमीतकमी ३.१० मीटर ते ३.७० मीटरपर्यंत गोळा लांब गेल्यास केवळ एक गुण मिळतो.

—————————————–

गोळाफेक (महिला : ४ किलोचा गोळा) :

६ मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ५.५० ते ६ मीटर : १२ गुण, ५ ते ५.५० मीटर : १० गुण, ४.५० ते ५ मीटर : ५ गुण, ४ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त पण ४.५० मीटरपेक्षा कमी : ३ गुण. चार मीटरपेक्षा कमी पडल्यास काहीच गुण मिळणार नाहीत.

———————————————————

१०० मीटर धावणे (पुरुष) :

११.५० सेकंद : १५ गुण, ११.५० सेकंदापेक्षा जास्त व १२. ५० सेकंदापेक्षा कमी : १२ गुण, १२.५० सेकंद व १३.५० सेकंदापेक्षा कमी : १० गुण, १३.५० सेकंद ते १४.५० सेकंद : ८ गुण, १४.५० ते १५.५० सेकंद : ६ गुण, १५.५० ते १६.५० सेकंद : ४ गुण, १६.५० ते १७.५० गुण : एक गुण.

———————————————

१०० मीटर धावणे (महिला) :

१४ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, १४ ते १५ सेकंद : १२ गुण, १५ ते १६ सेकंद : १० गुण. १६ ते १७ सेकंद : ८ गुण, १७ ते १८ सेकंद : ६ गुण, १८ ते १९ सेकंद : ४ गुण आणि १९ ते २० सेकंद वेळ लागल्यास केवळ एक गुण मिळेल.

————————————————

८०० मीटर धावणे (महिला) :

२ मिनिटे ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी: २० गुण, २ मिनिटे ५० सेकंद ते ३ मिनिटे : १८ गुण, ३ मिनिटे ते ३ मिनिटे १० सेकंद : १६ गुण, ३ मिनिटे १० सेकंद ते ३ मिनिटे २० सेकंद : १४ गुण, ३.२० ते ३.३० मिनिटे : १२ गुण, ३.३० ते ३.४० मिनिटे : १० गुण, ३.४० मिनिटे ते ३.५० मिनिटे : ८ गुण, ३.५० मिनिटे ते ४ मिनिटे : ५ गुण.

——————————————-

१६०० मीटर धावणे (पुरुष) :

५.१० मिनिटे : २० गुण, ५.१० ते ५.३० मिनिटे : १८ गुण, ५.३० ते ५.५० मिनिटे : १६ गुण, ५.५० मिनिटे ते ६.१० मिनिटे : १४ गुण, ६.१० ते ६.३० मिनिटे : १२ गुण, ६.३० ते ६.५० : १० गुण, ६.५० ते ७.१० : ८ गुण, ७.१० ते ७.३० मिनिटे : ५ गुण. ठरलेले अंतर धावू न शकल्यास शून्य गुण दिले जातात.

Maharashtra Police Ground Test Physical Details:-

Maha Police Constable Bharati Physical
1600 Meter Race for Male Candidates Timing Marks/Points 800 Meter Race for Female Candidates Timing Marks/Points
5 min 10 sec or less 20 Points 2 min.50 sec or less. 20 Marks
More than 5 min.10 sec but less than 5 min. 30 seconds or less. 18 Points  More than 2 min.50 sec but 3 min. 00 seconds or less 18 Marks
5 min, more than 30 sec but not more than 5 min. 50 seconds or less. 16 Points  More than 3 min.00 sec but 3 min. 10 seconds or less. 16 Marks
 More than 5 min 50 sec but less than 6 min 10 sec, 14 Points More than 3 min.10 sec but 3 min. 20 seconds or less. 14 Marks
More than 6 min 10 sec but less than 6 min 30 sec or less. 12 Points More than 3 min.20 sec but 3 min. 30 seconds or less. . 12 Marks
More than 6 min.30 sec but not more than 6 min. 50 seconds or less, 10 Points More than 3 min.30 sec but not more than 3 min. 40 seconds or less. 10 Marks
More than 6 min.50 sec but less than 7 min. 10 seconds or less, 8 Points More than 3 min.40 sec but 3 min. 50 seconds or less. 8 Marks
More than 7 min.10 sec but 7 min. 30 seconds or less, . 5 Points More than 3 min.50 sec but 4 min. 00 seconds or less. 5 Marks
More than 7 min.30 sec 00 Points  More than 4 min.00 sec 00 Marks

Maha Physical Exam Marks 2024

Maha Physical Exam Marks 2024

SRPF Police Physical Marks

SRPF Police Physical Marks

��‍♂️ Download Police Bharti Physical Exam Revised Marks 2024 PDF


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड