JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

लातूर पोलिस भरती 2024-25: लेखी परीक्षेची तारीख जाहीर! !! | Latur Police Driver Bharti 2025

Latur Police Driver Bharti 2025

Latur Police Driver Recruitment 2025: लातूर जिल्हा पोलिस दलाकडून पोलिस भरती 2024-25 संदर्भात महत्त्वाची प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोटीनुसार चालक पोलिस शिपाई पदासाठी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पुढील प्रक्रिया सुरू झाली असून आता लेखी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांची गुणवत्ता यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी बोलावण्यात आले आहे. लेखी परीक्षा दिनांक 04 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता पोलिस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर येथे होणार आहे. उमेदवारांनी सकाळी 9:00 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही याची विशेष नोंद घ्यावी.

Latur Police Chalak Exam Date 

Latur Police Chalak Exam Date 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now


Latur Police Driver Recruitment 2025 – The recruitment notification published by Maharashtra Police Department Latur Region to fill the 16 vacant Police Driver posts. The online Application Process will start on 29th October 2025. The last Date to Apply for this Latur Police Driver Recruitment is 30th November 2025 through the portal policerecruitment2025.mahait.org. The official website of the Latur Police Driver Department is Laturcitypolice.gov.in More details about Latur Police Driver Bharti 2025 are given below:-

लातूर पोलीस विभाग अंतर्गत 30 पदांसाठी जाहिरात प्रकाशित !!

लातूर पोलीस विभाग अंतर्गत चालक पोलीस शिपाई पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2025 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 15000+ जागा!!

पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2025.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.

  • पदाचे नाव – चालक पोलीस शिपाई 
  • पद संख्या – 16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – लातूर
  • वयोमर्यादा –
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 ऑक्टोबर 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://Laturcitypolice.gov.in/

Important Information Regarding Latur Police Driver Bharti Exam 2025

Latur Police Driver Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
चालक पोलीस शिपाई16 Vacancies

How to Apply For Latur Police Driver Jobs 2025

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख  30 नोव्हेंबर 2025  आहे.

Latur Police Driver Recruitment – Selection Process 

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी. 

Important Links For Laturcitypolice.gov.in Recruitment 2025

ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक
http://policerecruitment2025.mahait.org/
PDF जाहिरात
https://bit.ly/3A20vBv 
✅ अधिकृत वेबसाईट
https://Laturcitypolice.gov.in/

   

Latur Police Driver Bharti 2025 Details 

Latur Police Driver Bharti 2025 – As you know, Maharashtra Police Bharti 2025 is Stared Now. The Latur District Police Bharti Official PDF advertisement link is givnn above. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details are mentined here. Maharashtra Police Bharti 2025 MahaPolice Link is given for other District Advertisements.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ? 

पुढील लातूर पोलीस चालक भरती 2025 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 चालक (ड्रायव्हर) तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा

 

Police Bharti 2021

Maharashtra Police Driver Bharti 2025

पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?

पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत.

उमेदवाराची उंची किती असावी?
महिलामहिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी.
पुरुषपुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी.
छाती 
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.
महिलालागू नाही

 

लातूर पोलीस भरती 2025 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार?

  • लातूर पोलीस चालक भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2025 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.

विषय (Subject)गुण (Marks)
  • अंकगणित
20 गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
20 गुण
  • बुद्धीमत्ता चाचणी
20 गुण
  • मराठी व्याकरण
20 गुण
  • मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम 
20 गुण
एकूण गुण – 100

 

Physical Eligibility For Latur Police Driver Bharti 2025

  • नवीन नियमांनुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच, शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच.

शारीरिक चाचणी (Male)
11510 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक10 Marks
एकूण गुण50 Marks
शारीरिक चाचणी (Female)
800 मीटर धावणे (Running)30 Marks
100 मीटर धावणे (Running)10 Marks
गोळाफेक (4 किलो)10 Marks
एकूण गुण (Total Marks)50 Marks

Maharashtra Police Driver Recruitment 2025

Latur Police Driver Bharti 2025 For your information, yet official PDF is now available, but as soon as next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.

Age Limit For Latur Police Driver Bharti

  • General Category Age Details 
18 to 28 Years
  • Reserve Category Age Details 
18 to 33 Years

Physical Eligibility For Latur Police Recruitment 2025

Minimum Height For Female Candidates155 CM
Minimum Height For Male Candidates165 CM

Application Fees Details

For General Category₹450
For Reserve Category₹350
For Ex-Serviceman Candidates-NA-

 

Selection Procedure For Latur Police Driver Recruitment 2025

  • Latur Police Driver Bharti 2025, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
  • As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 11510 Meters Running, and Shot Put.
  • The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
  • More details about the police Driver bharti 2025 will be updated on this page. We will keep adding latest updates & details on this page.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड