पिंपरी चिंचवड पालिकेत 11 जागा रिक्त, ‘इंटेन्सीव्हीस्ट’ पदाच्या नवीन भरतीसाठी अर्ज करा !! | PCMC Bharti 2025

PCMC Recruitment 2025

PCMC Bharti 2025

PCMC Bharti 2025: PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Intensivist”. There are a total of 11 vacancies available to fill posts. Eligible candidates can may attend the walk-in interview at the given address on 10th to 24th November 2025. For more detail about Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “इंटेन्सीव्हीस्ट” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १० ते २४ नोव्हेंबर २०२५आहे.

PCMC Recruitment  2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावइंटेन्सीव्हीस्ट
  • पदसंख्या11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 58 वर्षे 
  • नोकरी ठिकाणपुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – आरोग्य वैदयकीय अधिकारी यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी
  • मुलाखतीची तारीख – १० ते २४ नोव्हेंबर २०२५
  • अधिकृत वेबसाईट – pcmcindia.gov.in

Pimpri Chinchwad Municipal Corporation Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
इंटेन्सीव्हीस्ट11

 Educational Qualification For Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
इंटेन्सीव्हीस्टऔषधविकार शास्त्र छातीविकार शास्त्र भुलशास्त्र / अतिदक्षत विभाग या विषयातील M.D/DNB पदवी
पदविका आवश्यक

Salary Details For Pimpri Chinchwad Municipal Corporation Job 2025

पदाचे नाव वेतनश्रेणी
इंटेन्सीव्हीस्टर.रु. १,२५,०००/- प्रति महिना (नमुद विषयातील पदवी आवश्यक)
रु. १,१०,०००/- प्रति महिना समुद विषयातील पदवीकाधारक उमेदवार (१ वर्षे अतिदक्षता विभागात काम केलेचा अनुभव आवश्यक )
रु. १,००,०००/- प्रति महिना नमुद विषयातील पदवीकाधारक (१ वर्षापेक्षा कमी अनुभव असल्यास )

Selection Process For PCMC Application 2025

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती १० ते २४ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.     

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pcmcindia.gov.in Arj 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/BlJBZ
✅ अधिकृत वेबसाईट
pcmcindia.gov.in

 


PCMC Bharti 2025

PCMC Bharti 2025 – The PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation) Mahanagar Palika has sent the revised structure to all the state governments in August 2023 and it has not been approved yet. There are large number of vacancies are there under PCMC Bharti process. The New recruitment drive is expected soon for large number of vacancies. Due to this, a total of 4,784 posts are vacant in the Municipal Corporation’s departments. It has been demanded from the Chief Minister that locals be given a place in the recruitment. The local people here have sacrificed a lot in the development of the city. In the 1960s-70s, hundreds of local farmers have given their agricultural land, which is their means of livelihood, to the government for many projects such as MIDC, Army projects, Army Dairy Farm, H. A. Company to build an industrial area. Many villages were displaced for the development of the Pune-Mumbai highway and Pimpri industrial area.

 

महापालिकेच्या वतीने ऑगस्ट २०२३ मध्ये सुधारित आकृतीबंध राज्य सर्व शासनाकडे पाठविला असून त्यास अद्यापदेखील मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महापालिकेतील विभागातील एकूण ४ हजार ७८४ जागा रिक्त आहेत. या मुले नवीन पदभरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात येण्याची मागणी होत आहे. नोकरभरतीत स्थानिकांना स्थान द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शहराच्या विकासामध्ये येथील स्थानिक भूमिपुत्रांनी मोठ्या प्रमाणावर त्याग केला आहे. १९६०-७० च्या दशकात औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी एमआयडीसी, लष्कराचे प्रकल्प, लष्कर डेअरी फार्म, एच. ए. कंपनी अशा अनेक प्रकल्पांसाठी शेकडो स्थानिक शेतकऱ्यांनी आपली उपजीविकेचे साधन असणारी शेतीची जमीन सरकारला दिली आहे. पुणे-मुंबई महामार्ग, पिंपरी औद्योगिक परिसर वाढीसाठी अनेक गावे विस्थापित झाली.

भूमिपुत्रांना करावी लागतात अस्थायी कामे – पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी, तळवडे यासारखी अनेक गावे आता शहराचा भाग बनली. मात्र, मूळ रहिवाशांची ओळख धूसर झाली आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या, उद्योग आणि शिक्षणाच्या कमी संधी मिळाल्या आहेत. रोजगारासाठी अनेकांना हलकी, अस्थायी कामे स्वीकारावी लागत आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांना त्रास होत आहे. त्यांना सरकारी नोकरीची गरज आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड