MOEF Bharti 2026
MOEF Bharti 2026: MOEF has published the notification for the Post of “Sainik (GD), Tradesman”. There are 139 vacant post available. Interested and eligible candidates can attend the rally on given date.Rally will be conducted in Phase I and Phase II. Phase I is from 5th to 8th October 2026 and Phase II is from 12th to 15th October 2026 at given address. For more details about MOEF Bharti 2026 visit our website www.MahaBharti.in.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय अंतर्गत “सैनिक (जीडी), ट्रेड्समन” पदाची 139 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या तारखेला रॅलीसाठी उपस्थित राहू शकतात. ही रॅली दोन टप्प्यांत (Phase I आणि Phase II) आयोजित केली जाईल. पहिला टप्पा ५ ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आणि दुसरा टप्पा १२ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दिलेल्या पत्त्यावर पार पडेल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MOEF भरती २०२६
- पदाचे नाव – सैनिक (जीडी), ट्रेड्समन
- पदसंख्या – 139 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- पत्ता –
- टप्पा ।:- राज्य राखीव पोलीस दल (SRPF) गट ६ मैदान, मेहेंदळे शिवार, साखरी रोड, धुळे
- टप्पा ।।:- Mech Inf Centre & School, हरपाळ स्टेडियम, गेट ४ अ, सोलापूर रोड, अहिल्यानगर
- रॅलीची तारीख तारीख –
- पहिला टप्पा – ५ ते ८ ऑक्टोबर २०२६
- दुसरा टप्पा – १२ ते १५ ऑक्टोबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://moef.gov.in/
MOEF Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| सैनिक (जीडी) | 129 |
| ट्रेड्समन | 10 |
How To Apply For MOEF Job 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया रॅली द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रॅली करिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- पहिला टप्पा ५ ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आणि दुसरा टप्पा १२ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दिलेल्या पत्त्यावर पार पडेल.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For moef.gov.in Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/Q4Iqv |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://moef.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















