जिल्हा परिषद पालघर आरोग्य सेवक महिला पद भरती कागदपत्र पडताळणी यादी जाहीर । ZP Palghar Bharti Result

ZP Palghar Bharti Result

Zilla Parishad Palghar Arogya Sevak Mahila Document Verification

ZP Palghar Bharti Result:  सरळसेवा पदभरती परीक्षा-२०२३ च्या अनुषंगाने आरोग्य सेवक (महिला) संवर्गाची विचाराधीन उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हा परिषदेच्या www.zppalghar.com या संकेत स्थळावर दिनांक 13/09/2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली असून उमेदवारांचे मूळ शैक्षणीक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी दिनांक १९ व २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता बिरसा मुंडा सभागृह जिल्हा परिषद कार्यालय, येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी आपण मूळ शैक्षणीक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे साक्षांकित प्रतीसह दिनांक १९ व २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता बिरसा मुंडा सभागृह जिल्हा परिषद कार्यालय, पालघर येथे न चुकता उपस्थित रहावे, उक्त नमुद केलेल्या दिवशी कागदपत्रे / दस्तऐवज पडताळणी करीता गैरहजर राहिल्यास गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रिये संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी. तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ZP Palghar Document Verification Date 2024

ZP Palghar Bharti Result: Zilla Parishad Palghar Post Recruitment 2023 Provisional list of candidates who have bid for document verification of Pharmaceutical Manufacturing Officer, Junior Engineer (Civil), Senior Assistant, Junior Assistant post has been announced.. Candidates can download the list through below link.

जिल्हा परिषद पालघर पद भरती २०२३ औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक पदाचे कागदपत्र पडताळणी करिता बोलीविण्यात आलेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी जाहीर करण्यात आलेली आहे.. उमेदवार खालील लिंकद्वारे यादी डाउनलोड करू शकता..तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

 


ZP Palghar Live Stock Supervisor Merit List 2024

ZP Palghar Bharti Result: ZP Palghar has Published a merit List of candidates for LIVE STOCK SUPERVISOR Post. candidates can download ZP LIVE STOCK SUPERVISOR Merit List from below link

जिल्हा परिषद पालघरने पशुधन पर्यवेक्षक  पदासाठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. उमेदवार खालील लिंकवरून जिल्हा परिषद पशुधन पर्यवेक्षक गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात..तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

 


Zilla Parishad Palghar Saral Seva Bharti Result

ZP Palghar Bharti Result: ZP Palghar has Published a merit List of candidates for Senior Assistant (Accountant Posts), Extension Officer, Health Supervisor, Stenographer (Higher Grade). Those candidates who have applied for ZP Palghar Saral Seva Bharti 2023 can download their ZP Palghar Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Palghar Bharti 2023.

ZP पालघर वरिष्ठ सहाय्यक (लेखापाल), विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP पालघर सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP पालघर गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद पालघर भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध 991 रिक्त पदे जिल्हा परिषद पालघर अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

 

अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा

Zilla Parishad Palghar Result 2023 Details | जिल्हा परिषद पालघर पद भरती २०२३ वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाची गुणानुक्रम यादी (मेरीट लिस्ट)

Organization Name Zilla Parishad Palghar [ZP Palghar]
Post name Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts
Total posts 991
Job location Palghar District
Application started on 5th August 2023
Last date to apply 25th August 2023
Category Result
Website https://zppalghar.gov.in/
ZP Palghar Senior Assistant (Accountant) Merit List

ZP Palghar Bharti Result

ZP Palghar Bharti Result: ZP Palghar School Nutrition Contractual Data Entry Operator Recruitment Final List has been Declared on Official zppalghar.gov.in. candidates who had applied for ZP Palghar Data Entry Operator Recruitment can download ZP Palghar Bharti Result from below Link:

ZP पालघर शालेय पोषण कंत्राटी डेटा एंट्री ऑपरेटर भरती अंतिम यादी अधिकृत zppalghar.gov.in वर घोषित करण्यात आली आहे. झेडपी पालघर डेटा एंट्री ऑपरेटर भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार खालील लिंकवरून झेडपी पालघर भरती निकाल डाउनलोड करू शकतात:

ZP Palghar Data Entry Operator Bharti Result


जिल्हा परिषद पालघर नि विविध पदभरती परीक्षेची पात्रता/ अपात्र यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    result out

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड