जिल्हा परिषद जळगाव भरती अंतर्गत परीक्षा झालेल्या संवर्गाचे निकाल कधी लागणार ? येथे जाणून घ्या । ZP Jalgaon Bharti Result

Jilha Parishad Jalgaon Result 2024

ZP Jalgaon Bharti Result: भारत निवडणूक आयोग यांचे दि.२४/०५/२०२४ च्या प्रसिद्धी पत्रकान्वये कोकण व नाशिक विभागातील महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्या अनुषंगाने आयोगाच्या पत्रा नुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम – २०२४ च्या अनुषंगाने कोकण व नाशिक विभागात निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. त्या नुसार सदर काळात जिल्हा परिषद, जळगाव कडून सरळसेवा पदभरती २०२३ च्या परीक्षा झालेल्या उर्वरित संवर्गाचे निकाल आदर्श आचारसंहिता कालावधी संपल्यावर किवा निवडणूक आयोगाकडून परीक्षा निकाल प्रसिद्ध संदर्भात प्राप्त होणारी परवानगी यापैकी जे अगोदर घडेल त्यानंतर परीक्षा झालेल्या संवर्गाचे निकाल प्रसिद्ध करण्यात येईल याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी. तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Zilla Parishad Jalgaon Result 2023

ZP Jalgaon Recruitment Result: ZP Jalgaon has Published merit List of candidates for Senior Assistant(Accountant Posts). Those candidates who have applied for ZP Jalgaon Saral Seva Bharti 2023 can download their ZP Jalgaon Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Jalgaon Bharti 2023.

ZP जळगावने वरिष्ठ सहाय्यक (लेखापाल) साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP जळगाव सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP जळगाव गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद जळगाव भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध 626 रिक्त पदे जिल्हा परिषद जळगावच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिल्हा परिषद जळगाव पदभरती २०२३

अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा

Zilla Parishad Jalgaon Result 2023  Details

Organization NameZilla Parishad Jalgaon [ZP Jalgaon]
Post nameData Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts
Total posts626 Vacancies
Job locationJalgaon District
Application started on5th August 2023
Last date to apply25th August 2023
CategoryResult
Websitewww.zpJalgaon-gov.in

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Download ZP Jalgaon Senior Assistant Result 2023

Download ZP Jalgaon Senior Assistant Result 2023

Download ZP Jalgaon Saral Seva Result PDF

ZP Jalgaon Bharti Rejection List : जिल्हा परिषद जळगाव नि तलाठी पदभरती परीक्षेची नकार यादी प्रसिद्ध केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 यादी डाउनलोड : https://bit.ly/2yN0GUC

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


ZP Jalgaon Bharti Result  : जिल्हा परिषद जळगाव नि तलाठी पदभरती परीक्षेची निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ZP Jalgaon Bharti Result
यादी डाउनलोड : https://bit.ly/3cafnzz

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड