Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कोतवाल भरती परीक्षा कधी होणार, उमेदवारांचा संभ्रमात! – Kotwal Bharti Exam Dates, AdmitCards

Kotwal Bharti Admit Card, Distrcit Kotwal Hall Ticket

Kotwal Bharti Exam Date, Admit Card Download

ब्लुटुथच्या सहाय्याने परीक्षेपूर्वीच पेपर लिक झाल्याने आणि हे प्रकरण पोलिस तपासावर असल्याने जिल्हा प्रशासनाने कोतवाल भरती परीक्षा रद्द केली होती. परंतू नंतर दोन वेळा सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर पुन्हा लोकसभा निवडणूकीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता निकालानंतर तरी कोतवाल भरतीची परीक्षा होणार का? असा प्रश्न उपस्थित करून उमेदवारांनी १० जूनपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. प्रामाणिकपणाने मेहनत करून पेपर सोडवलेले उमेदवार सैरभैर झाले आहे. प्रशासनाने निश्चीत कार्यक्रम जाहिर करावा अशी मागणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी केली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

जालना जिल्ह्यात कोतवाल पदाच्या ६९ जागांसाठी ७ ऑक्टोबर रोजी जालना शहरातील विविध केंद्रांवर परीक्षा झाली होती, जिल्ह्यातील १९ परीक्षा केंद्रावर ५३०६ पैकी ४९९६ उमेदवारांची परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान शहरातील एका केंद्रावर काही परीक्षार्थीच्या कानात ब्लुटुथ आढळून आल्याने केंद्रप्रमुखांनी तपासणी केली असता ब्लुटुथच्या सहाय्याने परीक्षेचा पेपर बाहेर पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांसह महसुलच्या अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर येवून सर्व माहिती घेतली आणि याप्रकरणी गुन्हा दाखल करून प्रकरण तपासावर ठेवले. त्यामुळे महसुल प्रशासनाने पोलिस तपास होईपर्यंत या परीक्षेला ब्रेक लावला होता. परंतू परीक्षा दिलेल्या अन्य उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून कोतवाल भरती परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतू काही कारणास्तव तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर दोन वेळा परीक्षेच्या तारखांना खो मिळाला. या परीक्षेत संशयीत वगळता अन्य युवकांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्यानंतर परीक्षेचे निश्चीत वेळापत्रक जाहिर करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. दरम्यान, परीक्षेचा निकाल लावा किंवा याचा योग्य न्यायनिवाडा करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील युवकांनी प्रशासनाला निवेदन देवून उपोषणाचा इशाराही दिला होता. परंतू लोकसभा निवडणूकीमुळे परीक्षा स्थगित करण्यात आली. आता चार महिने होवूनही कोतवाल पदभरतीचा निवाडा होत नसल्याने इतरांनी केलेल्या चुकीची शिक्षा आम्हाला का? असा संतप्त सवाल जिल्हाभरातील उमेदवारांनी उपस्थित करून १० जूनपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.


 

Kotwal Bharti Admit Card: Buldhana Kotwal Bharti for 25 vacancies admit card has been available in the Office of Jilhadhikari Karyalaya. Candidates who have applied for Buldhana Kotwal Bharti can download their Buldhana Kotwak Hall Ticket form below link. As per the official Notice, the Buldhanan Kotwal Bharti Exam will Be conducted on 22nd October 2023. Know More details about Kotwal Bharti Admit Card at below:

मा. जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांचे मार्फत बुलढाणा जिल्ह्यातील कोतवाल या पदाकरिता पदभरती करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने कोतवाल पदभरतीसाठी प्रवेश पत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. सर्व पात्र उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र दि. 12/10/2023 रोजी कार्यालयीन वेळेत तहसिल कार्यालय, देऊळगावराजा येथे येऊन घेऊन जावे. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा. यंदा झालेला कोतवाल भरती परीक्षेचा पेपर येथे डाउनलोड करा..

Click On the Below Link to Learn Buldhana Kotwal Bharti Exam Schedule

Buldhana Kotwal Bharti Exam Schedule


Jalna Kotwal Bharti Admit Card

Kotwal Bharti Admit Card : All the candidates who are eligible for the examination for the vacant post of Kotwal through Kotwal Selection Committee Taluka Jalna are advised that the examination conducted for the post of Kotwal on 10.09.2023 has been postponed due to some unavoidable reasons. However, the said examination has now been conducted on 07.10.2023 from 03.00 PM to 04.30 PM at Ankushrao Tope Mahavidyal, Jalna and Urdu Higher Secondary and Junior Mahavidyalaya, Jalna.

कोतवाल निवड समिती तालुका जालना मार्फत रिक्त असलेल्या कोतवाल पदासाठी आवेदनपत्र भरुन परीक्षेसाठी पात्र असलेल्या सर्व परीक्षार्थी यांना सुचीत करण्यात येते की, दिनांक १०.०९.२०२३ रोजी कोतवाल पदासाठी आयोजित करण्यात आलेली परिक्षा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. तरी सदर परीक्षा आता दिनांक ०७.१०.२०२३ रोजी दुपारी ०३.०० ते ०४.३० या वेळेत अंकुशराव टोपे महाविदयाल, जालना तसेच उर्दु उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविदयालय, जालना या परिक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे.. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा. यंदा झालेला कोतवाल भरती परीक्षेचा पेपर येथे डाउनलोड करा..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Jalna Kotwal Bharti Admit Card

परीक्षेस पात्र उमेदवारांना कोतवाल भरती परीक्षेसाठीच्या प्रवेशपत्राचे (Hallticket) वितरण तहसील कार्यालय, जालना येथून करण्यात येणार आहे. त्याकरीता स्वतंत्र कक्ष स्थापन केला असून सदर – कक्षामधून दिनांक २९.०९.२०२३ पासून कार्यालयीन वेळेत प्रवेशपत्राचे वितरण करण्यात येत आहे.
तरी कोतवाल भरती परिक्षेकरीता अर्ज भरलेल्या सर्व पात्र उमेदवारांनी त्यांचे परीक्षा प्रवेशपत्र तहसील कार्यालय जालना येथून हस्तगत करावे. प्रवेशपत्र घेताना उमेदवारांनी सोबत आधारकार्ड / पॅनकार्ड /ड्रायव्हींग लायसन्स/पासपोर्ट ओळखपत्र / मतदार ओळखपत्र यापैकी एकाची मुळ प्रत आणावी

कोतवाल पदभरती परीक्षा प्रवेशपत्र वितरण तालुका अंबड कोतवाल पदभरती परीक्षा प्रवेशपत्र वितरण तालुका अंबड 28/09/2023 06/10/2023 पहा (1 MB) 
कोतवाल पदभरती परीक्षा प्रवेशपत्र वितरण तालुका बदनापुर  कोतवाल पदभरती परीक्षा प्रवेशपत्र वितरण तालुका बदनापुर 27/09/2023 06/10/2023 पहा (528 KB) 
कोतवाल पदभरती परीक्षा प्रवेशपत्र वितरण तालुका जालना कोतवाल पदभरती परीक्षा प्रवेशपत्र वितरण तालुका जालना 27/09/2023 06/10/2023 पहा (564 KB) 

Nanded Kotwal Bharti Admit Card

Kotwal Bharti Admit Card: Nanded Kotwal Recruitment Exam 2023 Hall ticket is available now. Click on the below link to get the Nanded District Kotwal Recruitment 2023 Exam Admit Card..! Select Taluka to Download Your Nanded Kotwal Hall Ticket.

मा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांचे मार्फत नांदेड जिल्ह्यातील कोतवाल या पदाकरिता पदभरती करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने कोतवाल पदभरतीसाठी प्रवेश पत्र जाहीर करण्यात आलेले आहेत. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा. यंदा झालेला कोतवाल भरती परीक्षेचा पेपर येथे डाउनलोड करा..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Click on below link for Hall ticket of  Nanded district Kotwal Recruitment 2023 Examination

डाउनलोड नांदेड कोतवाल भरती प्रवेशपत्र

Parbhani Kotwal Bharti Admit Card 2023

Kotwal Bharti Admit Card: The recruitment for the post of Kotwal in Parbhani district is going to be done through the Collector Office Parbhani. Accordingly, on 24.09.2023 between 2 pm to 3 pm, the written exam will be conducted for the post of Kotwal at various exam centers at Parbhani. Accordingly, the admit card has been issued by registered post from Tehsil Office Parbhani through Post Office Parbhani. Also click below for complete information about Kotwal Bharti Admit Card, Parbhani Kotwal Bharti Admit Card 2023:

मा. जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांचे मार्फत परभणी जिल्ह्यातील कोतवाल या पदाकरिता पदभरती करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने दि.२४.०९.२०२३ रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत कोतवाल पदभरतीसाठी परभणी येथे विविध परिक्षा केंद्रावर लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने प्रवेशपत्र तहसिल कार्यालय परभणी यांचेकडून पोस्ट ऑफिस परभणी यांचे मार्फत रजिस्टर पोस्टाने निर्गमित करण्यात आलेले आहेत. तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा. यंदा झालेला कोतवाल भरती परीक्षेचा पेपर येथे डाउनलोड करा..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

परभणी तालुक्यातील २७ पदाकरिता १९७५ अर्ज पात्र झाले असून त्यांची दि.२४.०९.२०२३ रोजी होणा-या परिक्षेकरिता चे प्रवेशपत्र तहसिल कार्यालय परभणी यांचेकडून पोस्ट ऑफिस परभणी यांचे मार्फत रजिस्टर पोस्टाने निर्गमित करण्यात आलेले आहेत. निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र हे परिक्षार्थी यांना पोस्टामार्फत दिलेल्या पत्यावर मिळणार आहेत. त्याकरिता परिक्षार्थी यांनी आपल्या गावातील किंवा नगरातील पोस्टमन यांचेशी सतत संपर्कात राहावे.

Parbhani Kotwal Bharti Exam Date

पात्र उमेदवार यांना पोस्टाव्दारे प्रवेशपत्र दि. २१.०९.२०२३ पर्यत न मिळाल्यास उमेदवार यांनी प्रवेशपत्र मिळविण्यासाठी दि.२२.०९.२०२३ रोजी तहसिल कार्यालय परभणी येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. कार्यालयीन वेळेच्या नंतर संपर्क साधल्यास तहसिल कार्यालय जबाबदार राहणार नाही याची नोंद सर्व परिक्षार्थी यांनी घ्यावी. असे आवाहन तहसिल कार्यालय परभणी यांचेमार्फत करण्यात येत आहे.


Kotwal Bharti Admit Card

Kotwal Bharti Admit Card: Hingoli Kotwal Bharti Hall Ticket is Out !! Office of the Tahsildar Hingoli is going to recruit candidates for Kotwal Posts.  Its Exam Date and Hall Ticket is available now for Downloading. Candidates applied for Hingoli Kotwal Bharti can download Hingoli Kotwal Exam Hall Ticket 2023 from below link:

हिंगोली कोतवाल भरती हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे !! तहसीलदार कार्यालय हिंगोली कोतवाल पदांसाठी उमेदवारांची भरती करणार आहे. कोतवाल परीक्षा तारीख आणि हॉल तिकीट आता डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. हिंगोली कोतवाल भरती साठी अर्ज केलेले उमेदवार खालील लिंकवरून हिंगोली कोतवाल परीक्षा हॉल तिकीट २०२३ डाउनलोड करू शकतात, तसेच कोतवाल भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 बद्दल पूर्ण माहिती साठी येथे क्लिक करा

कोतवाल भरती परीक्षा 2023 प्रवेशपत्र | Hingoli Kotwal Admit Card

  • पदाचे नाव – कोतवाल
  • पदसंख्या – 75 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – हिंगोली

आपले हॉल टिकीट डाऊनलोड करण्यासाठी तालुका निवडा

डाउनलोड हिंगोली कोतवाल परीक्षा हॉल तिकीट २०२३

Hingoli Kotwal Bharti Exam Time Table 2023

Hingoli Kotwal Bharti Exam Time Table 2023

Hingoli Kotwal Bharti Exam Time Table 2023


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड