सातारा जिल्हा परिषद सरळसेवा भरती: आरोग्य सेवक (पुरुष ५०%) पदाची अतिरिक्त निवड व प्रतीक्षा यादी जाहीर !। ZP Satara Recruitment Result

ZP Satara Arogya Sevak Result

ZP Satara Recruitment Result: सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत पार पडलेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील ‘आरोग्य सेवक पुरुष ५० टक्के’ (हंगामी फवारणी कर्मचारी सोडून) या संवर्गासाठीची अतिरिक्त निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जिल्हा निवड समितीने २० ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये खुला, भजड आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (आदुघ – खेळाडू) प्रवर्गातील पात्र उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रवर्गनिहाय निवड व प्रतीक्षा यादीचा तपशील:

  • खुला (सर्वसाधारण – ०१ पद): चेतक भागवत कासुर्डे (१५४ गुण) यांची निवड यादीत प्रथम क्रमांकावर, तर योगेश विष्णू चव्हाण (१५४ गुण) यांची दुसऱ्या क्रमांकावर निवड झाली आहे. श्रीधर हणमंत धमाणे (१५४ गुण) यांची प्रतीक्षा यादीत निवड करण्यात आली आहे.
  • भजड (सर्वसाधारण – ०१ पद): सतीश मनोहर सानप (१५० गुण) यांची निवड यादीत तर स्वराज गोविंद डोंगरे (१५० गुण) यांची प्रतीक्षा यादीत नोंद झाली आहे.
  • आदुघ (खेळाडू – ०१ पद): सुहास सदानंद जगताप (१०२ गुण) यांची निवड यादीत, तर सौरभ राजेंद्र देवकर (१०२ गुण) यांची प्रतीक्षा यादीत निवड झाली आहे.

नियुक्तीबाबत महत्त्वाच्या अटी व सूचना:

१. प्रमाणपत्र पडताळणी: निवड यादीत नाव समाविष्ट असलेल्या उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही त्यांनी सादर केलेल्या समांतर आरक्षणाच्या प्रमाणपत्रांची सक्षम प्राधिकरणाकडून पडताळणी झाल्यानंतरच केली जाईल. तसेच वैद्यकीय तपासणी आणि चारित्र्य पडताळणी अहवालाच्या अधीन राहून नियुक्तीपत्र दिले जाईल.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

२. माहिती चुकीची आढळल्यास कारवाई: उमेदवाराने दिलेली माहिती किंवा प्रमाणपत्रे खोटी/अवैध आढळल्यास, अथवा वैद्यकीय व चारित्र्य पडताळणीत अपात्र ठरल्यास उमेदवाराचे नाव कोणत्याही टप्प्यावर रद्द करून प्रतीक्षा यादीतील पुढील गुणवंत उमेदवाराला संधी दिली जाईल.

३. यादीची मुदत: शासन निर्णयानुसार सदर निवड यादी ही प्रथम अंतिम निवड यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून २ वर्षांच्या कालावधीसाठी वैध (ग्राह्य) राहील, त्यानंतर ही यादी व्यपगत (रद्द) होईल.

ही यादी जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी (अध्यक्ष, जिल्हा निवड समिती, सातारा) यांच्या मान्यतेने जारी करण्यात आली आहे.

1आ.से.पु 50 टक्के अतिरिक्त निवड यादी 20.08.26आ.से.पु 50 टक्के अतिरिक्त निवड यादी 20.08.2620/08/202630/04/2027पहा (717 KB) 

ZP Satara Bharti Result

ZP Satara Bharti Result: जि.प. सातारा अंतर्गत विविध पदासाठी निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार खालील लिंक द्वारे यादी बघू शकतात. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वैद्यकीय अधिकारी आदेशवैद्यकीय अधिकारी आदेश25/02/202628/02/2026पहा (1 MB) 
NCD अंतर्गत स्टाफ नर्स नियुक्ती आदेशNCD अंतर्गत स्टाफ नर्स नियुक्ती आदेश25/02/202628/02/2026पहा (2 MB) 
१५व्या वित्त आयोगाअंतर्गत परिचारिका (स्टाफ नर्स) नियुक्ती आदेश१५व्या वित्त आयोगाअंतर्गत परिचारिका (स्टाफ नर्स) नियुक्ती आदेश25/02/202628/02/2026पहा (2 MB) 
आशा गटप्रवर्तक पदाचा नियुक्ती आदेशआशा गटप्रवर्तक पदाचा नियुक्ती आदेश 24/02/202628/02/2026पहा (739 KB) 
आरोग्य विभाग अंतर्गत होणार्‍या समुपदेशन बाबतआरोग्य विभाग अंतर्गत होणार्‍या समुपदेशन बाबत20/02/202628/02/2026पहा (863 KB) 


ZP Satara Result

जि.प. सातारा आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदासाठी निकाल प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवार खालील लिंक द्वारे यादी बघू शकतात. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आरोग्य विभाग- BPHU Lab Technician orderआरोग्य विभाग- BPHU Lab Technician order30/09/202531/10/2025पहा (929 KB)  
आरोग्य विभाग- सर्वजणीक आरोग्य विभागाअंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियकुती देणेबाबतआरोग्य विभाग- सर्वजणीक आरोग्य विभागाअंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियकुती देणेबाबत30/09/202531/10/2025पहा (1 MB)  
आरोग्य विभाग-सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये विनंती बदली झालेल्या वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यमुक्त आदेशआरोग्य विभाग-सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये विनंती बदली झालेल्या वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यमुक्त आदेश30/09/202531/10/2025पहा (426 KB)  

 


ZP Satara Result

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दिनांक ०८/०७/२०२५ रोजी प्रसिध्द करणेत आलेल्या जाहिरातीनुसार,  उमेदवारांनी २०२५-२६ मध्ये विविध पदासाठी अर्ज केलेला आहे अशा उमेदवारांची तात्पुरती पात्र/अपात्र यादी सादर करण्यात येत आहे.

1) खालीलप्रमाणे प्रसिध्द केलेल्या यादीतील नमुद माहितीबाबत हरकत असल्यास उमेदवारांनी योग्य त्या कागदपत्रांसह दि १९-०८-२०२५ ते दि.२६-०८-२०२५ रोजी कार्यालयीन वेळेत आरोग्य विभाग, पहिला मजला, जि.प. सातारा येथे समक्ष हार्ड कॉपीमध्ये व जिल्हा बाहेरील उमेदवारांनी [email protected] या ईमेल आयडीवर सादर करावी. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे स्विकारली जाणार नाही.
2) या भरती प्रक्रियेसंदर्भात तक्रार उदभवल्यास त्याचे निराकरण करण्याचे पुर्ण अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सातारा यांना आहेत.
3) प्राप्त हरकतीच्या अनुषंगाने व पुनश्च छाननीनंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल. तसेच प्रत्यक्ष दुरध्वनीद्वारे जिल्हा कार्यालयास संपर्क साधु नये.
4) जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणाऱ्या सुचना पाहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील उमदेवाराने सुचना न पाहील्यास व त्यामुळे भविष्यात गुंतागुंतीचे प्रसंग उदभवल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.
5) वैद्यकिय अधिकारी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी एमसीआयएम कौन्सिलकडुन मिळालेले एमसीआयएम कार्ड (ज्यामध्ये रजिस्ट्रेशनची मुदत नमुद असेल) असे सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा सदर अर्ज निकाली काढणेत येईल.
6) जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे अनुभव प्रमाणपत्र हे शासकिय/निमशासकिय संस्थेचे ग्राहय धरणेत येईल. सदर प्रमाणपत्र हे संबंधित संस्थेच्या संस्थाप्रमुखाकडुन तत्सम लेटर हेडवर प्रमाणित केलेले असावे.

 

उमेदवारांची तात्पुरती पात्र/अपात्र यादी

 

 


 

 

Zilla Parishad Satara Yog Shikshak Yadi 

जिल्हा परिषद सरळसेवा भरती 2023 मधील आरोग्य सेवक पुरूष 50% संवर्गातील पदभरतीबाबत उमेदवारांचे समुपदेशन दि-25/04/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद सातारा यांचे अध्यक्षेतेखाली श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, चौथा मजला, सातारा जिल्हा परिषद सातारा येथे प्रस्तावित करण्यात आले आहे. तरी उमेदवारांनी उपरोक्त दिनांकास व वेळेस बिनचूक उपस्थित रहावे. जे उमेदवार समुपदेशनास उपस्थित राहणार नाहीत त्यांच्या पदस्थापने विषयी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांचेस्तरावर निर्णय होवून तो संबंधित उमेदवारास बंधनकारक राहिल. तसेच समुपदेशन प्रक्रियेत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करण्याचा अथवा इतर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास प्रशासन त्याची गंभियाने दखल घेईल याची नोंद घ्यावी. आरोग्य सेवक पुरूष 50% संवर्गातील उमेदवारांची अंतिम निवड यादी तसेच प्रतिक्षा यादी मा. अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी सातारा यांचे मान्यतेअंती यथावकाश प्रसिध्द केली जाईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

ZP Satara Result

 


ZP Satara Recruitment Result: The final qualified/disqualified and preliminary merit list of candidates who have applied for the post of Yoga teacher in 2024-25 is being presented. If there is any objection regarding the total marks as per the list published below, the candidates should submit along with the relevant documents. 19-09-2024 to dt. On 20-09-2024 during office hours National Health Mission Office, G.P. should be submitted in hard copy before Satara. Documents received after that will not be accepted. Know More about ZP Satara Bharti Result 2024 at below:

ज्या उमेदवारांनी २०२४-२५ मध्ये योगशिक्षक पदासाठी अर्ज केलेला आहे अशा उमेदवारांची अंतिम पात्र/अपात्र व प्राथमिक गुणवत्ता यादी सादर करण्यात येत आहे. खालीलप्रमाणे प्रसिध्द केलेल्या यादीनुसार एकुण गुणांबाबत हरकत असलेस उमेदवारांनी योग्य त्या कागदपत्रांसह दि. १९-०९-२०२४ ते दि. २०-०९-२०२४ रोजी कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जि.प. सातारा येथे समक्ष हार्ड कॉपीमध्ये सादर करावीत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे स्विकारली जाणार नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या भरती प्रक्रियेसंदर्भात तक्रार उदभवल्यास त्याचे निराकरण करण्याचे पुर्ण अधिकार मा. जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. सातारा यांना आहेत.

प्राप्त हरकतीच्या अनुषंगाने व पुनश्च छाननीनंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल व त्यानुसार प्रात्यक्षिक व मुलाखतीसाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणाऱ्या सुचनेद्वारेच बोलाविण्यात येईल. प्रत्यक्ष दुरध्वनीद्वारे जिल्हा कार्यालयास संपर्क साधु नये.

परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणाऱ्या सुचना पाहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. उमेदैवाराने सुचना न पाहील्यास व त्यामुळे भविष्यात गुंतागुंतीचे प्रसंग उदभवल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.

Download Jilha Parishad Satara Yog Shikshak Bharti Nivad yadi 

ZP Satara Recruitment Result 2024

ZP Satara Recruitment Result: The provisional eligible/ineligible list of candidates who have applied for the post of Yoga Teacher in 2024-25 is presented below. The reason for disqualification is mentioned as per the list published below. Candidates should submit only those documents. 11-09-2024 to dt. On 13-09-2024 during office hours National Health Mission Office, G.P. should be submitted in hard copy before Satara. Documents received after that will not be accepted.

ज्या उमेदवारांनी २०२४-२५ मध्ये योगशिक्षक पदासाठी अर्ज केलेला आहे अशा उमेदवारांची तात्पुरती पात्र/अपात्र यादी खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे.  खालीलप्रमाणे प्रसिध्द केलेल्या यादीनुसार अपात्रतेचे कारण नमुद केलेले आहे. उमेदवारांनी केवळ तीच कागदपत्रे दि. ११-०९-२०२४ ते दि. १३-०९-२०२४ रोजी कार्यालयीन वेळेत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जि.प. सातारा येथे समक्ष हार्ड कॉपीमध्ये सादर करावीत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे स्विकारली जाणार नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

३) बऱ्याच उमेदवारांनी अर्ज करताना अनुभव नमुद केलेला असुन अनुभव प्रमाणपत्र सादर केलेले नाहीत, त्यामुळे त्यांना अनुभवाचे गुण देण्यात आलेले नाहीत. तरी सदर उमेदवारांना पात्र असुनही अनुभवाचे गुण हवे असल्यास तर अनुभव प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.

४) पात्र असुनही अनुभवाचे गुण किंवा शैक्षणिक अर्हतेतील गुणांसदर्भात अधिकची कागदपत्रे सादर करावयाची असल्यास त्यासंबंधीची कागदपत्रे शेऱ्यानुसार सादर करावीत.

५) बऱ्याच उमेदवारांनी योगसंबंधी-डिग्री, डिप्लोमा, प्रमाणपत्र याचे गुणपत्रक जोडलेले नाहीत, त्यामुळे भविष्यात गुणवत्ता यादी तयार करताना अडचणी संभवतात. त्यामुळे उमेदवारांनी आपले गुणपत्रक सादर करावेत. अन्यथा भविष्यात शुन्य गुण गृहीत धरुन गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. त्यावर उमेदवारांना हरकत घेता येणार नाही.

६ ) या भरती प्रक्रियेसंदर्भात तक्रार उदभवल्यास त्याचे निराकरण करण्याचे पुर्ण अधिकार मा. जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. सातारा यांना आहेत.

७) प्राप्त हरकतीच्या अनुषंगाने व पुनश्च छाननीनंतर अंतिम पात्र/अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येईल, अंतिम यादीत पात्र होणाऱ्या उमेदवारांनाच प्रात्यक्षिक व मुलाखतीसाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणाऱ्या सुचनेद्वारेच बोलाविण्यात येईल. प्रत्यक्ष दुरध्वनीद्वारे जिल्हा कार्यालयास संपर्क साधु नये.

८) जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणाऱ्या सुचना पाहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील उमदेवाराने सुचना न पाहील्यास व त्यामुळे भविष्यात गुंतागुंतीचे प्रसंग उदभवल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.

९) कागदपत्रे सादरीकरणाचा नमुना सोबत जोडलेला आहे.

Zilla Parishad Yoga Shikshak Eligible List 2024


Zilla Parishad Satara Nikal 2024

जिल्हा परिषद सातारा भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे) निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. उमेदवार खालील लिंक द्वारे निकाल डाउनलोड करू शकता..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


Zilla Parishad Satara Result 2023

जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती २०२३ अन्वये जिल्हा परिषद सातारा अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक या चार संवर्गातील घोषित केलेल्या रिक्त पदांकरीता घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेअंती गुणवत्ता यादी व गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतरित आरक्षण विचारात घेवून अंतरिम निवड यादी सातारा जिल्हा परिषदेच्या https://zpsatara.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आलेली आहे. प्रसिध्द करणेत आलेल्या जिल्हा परिषद सातारा अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक या चार संवर्गतील घोषित रिक्त पदे भरणे करीता अंतरिम निवड यादीतील उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी करणे करीता गुरुवार दिनांक १५/०२/२०२४ रोजी जिल्हा परिषद सातारा येथे खालील प्रमाणे नमूद ठिकाणी आयोजीत करणेत आलेले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


ZP Satara Recruitment Result: ZP Satara has Published a merit List of candidates for Senior Assistant (Accountant), Extension Officer (Agriculture), Health Supervisor, Extension Officer (Statistics). Those candidates who have applied for ZP Satara Saral Seva Bharti 2023 can download their ZP Satara Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Satara Bharti 2023.

ZP सातारा वरिष्ठ सहाय्यक (लेखापाल), विस्तार अधिकारी(कृषी), आरोग्य पर्यवेक्षक,  विस्तार अधिकारी (सांख्यिकी) साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP सातारा सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP सातारा गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद सातारा भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध ३३९ रिक्त पदे जिल्हा परिषद सातारा अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा

Zilla Parishad Satara Result 2023 Details

Organization NameZilla Parishad Satara [ZP Satara ]
Post nameData Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts
Total posts972
Job locationSatara District
Application started on5th August 2023
Last date to apply25th August 2023
CategoryResult
Websitehttps://zpsatara.gov.in/
Download ZP Satara Senior Assistant Result PDF

ZP Satara Bharti Result

ZP Satara Bharti Result: Preliminary Eligible/Ineligible list of “Yoga Teacher” candidates under Zilla Parishad Satara has been released. Arun should download the list of candidates from the link given below.

जिल्हा परिषद सातारा अंतर्गत “योगशिक्षक” उमेदवारांची  प्राथमिक पात्र/अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवारांची यादी खाली दिलेल्या लिंक अरुण डाउनलोड करावी.

येथे डाउनलोड करा : https://shorturl.at/AEFI6


ZP Satara Interview List and Date

ZP Satara Bharti Result: Health Department, Zilla Parishad Satara for the post of Contract Medical Officer dated 11/12/2023 at 02:00 PM. Interview process is conducted through counselling. However, the accompanying candidates should attend the interview conducted by the said counselling. It should be noted that candidates who are absent from the interview will not be considered for appointment.

 

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सातारा कडील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदासाठी दिनांक ११/१२/२०२३ रोजी दुपारी ०२:०० वा. समुपदेशनाद्वारे मुलाखत प्रक्रिया आयोजित केली आहे. तरी सदर समुपदेशनद्वारे आयोजित केलेल्या मुलाखतीस सोबत दिलेल्या उमेदवारांनी उपस्थित रहावे. मुलाखतीस अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचा नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

ZP सातारा मुलाखत यादी व दिनांक : https://shorturl.at/ptLUW


ZP Satara Bharti Result

ZP Satara Bharti Result: Zilla Parishad Satara has published a list of Candidates qualified for Yoga Teacher Posts. Currently, the provisional merit list and the final qualified-disqualified list are being published. If candidates have any objection regarding “marks only” During office hours on 25-09-2023 and 26-09-2023 NHM Department. After that no objection will be received. Download ZP Satara Bharti Result from below link :

योग शिक्षक पदासाठीच्या सुचना जिल्हा परिषद सातारा दि.२१/०९/२०२३

१) सद्यस्थितीत तात्पुरती गुणवत्ता यादी व अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
२) “केवळ गुणांबाबत” उमेदवारांना काही हरकत असल्यास दि. २५-०९-२०२३ व २६-०९-२०२३ मध्ये कार्यालयीन वेळेत एनएचएम विभाग, जि. प. सातारा येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.
३) विहीत मुदतीनंतर येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही.
४) भरती प्रक्रियेसंदर्भात गुंतागुंतीच्या प्रसंगात धोरणात्मक निर्णय (भरती प्रक्रिया रह करणे / स्थगीत करणे इ. ) घेण्याचा अधिकार मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. सातारा यांना आहेत.
५) यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार करुन जिल्हा परिषद सातारा या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल त्यानंतरच प्रात्यक्षिक व समुपदेशनाकरीता बोलविण्यात येईल.
६) उमदवारांनी कोणत्याही पध्दतीने पदस्थापनेसाठी व भरती प्रक्रियेसंदर्भात या कार्यालयावर दबाव आणु नये अन्यथा योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
७) वेळोवेळी राज्य कार्यालयाकडुन निर्गमित झालेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार रिक्त पदांच्या पदसंख्येत बदल होऊ शकतात. त्यानुषंगाने पदस्थापना देण्यात येईल.
८) भरती प्रक्रियेसंबंधी या कार्यालयाशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधु नये.

Download Zilla Parishad Satara Bharti 2023 Result


ZP Satara Bharti Result: Maharashtra Zilla Parishad (District Service) Post-Service Examination – 2019 Result – विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे याद्वारे पुणे विभागातील जिल्हा परिषदांकडील दिनांक 28.12.2019 व दिनांक 29.12.2019 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र जिल्हा परिषदा (जिल्हा सेवा) सेवाप्रवेशोत्तर परीक्षा – 2019 च्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ZP Satara Bharti Result
निकाल डाउनलोड : https://bit.ly/3nDulno

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड