ग्रामसेवकचे हॉलतिकीट आले आहे, प्रवेशपत्र Download करा – लिंक सुरु। Zilla Parishad Admit Card Download
Zilla Parishad Admit Card Download rdd.maharashtra.gov.in
Nashik ZP Exam Date
Zilla Parishad Admit Card Download: In the Zilla Parishad Recruitment Process 2023, various cadre exams have been conducted so far. In the next final phase, health workers (male) from Nashik, Dhule, Nandurbar, Jalgaon, Ahmednagar, Pune, Thane, Palghar, Gadchiroli, Chandrapur, Amravati, Yavatmal, Nanded districts 40%, health workers (male) 50% (seasonal spraying field staff) ), Health Nurse (Health Servant (Female)), Contractual Gram Sevak, Chief Nurse / Supervisor for the post of non-professional sector and in Raigad, Ratnagiri, Sindhudurg district Arogya Sevak (Male) 40%, Arogya Sevak (Male) 50% (Seasonal The Schedule of Examinations for Spraying Area Staff) Cadre is as follows.
ग्रामसेवकच्या परिक्षेचे हॉलतिकीट आले आहे. खालील लिंक वृ उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ग्रामसेवक प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती प्रक्रिया २०२३ मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परिक्षा पार पडलेल्या आहेत. यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपुर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्हयामधील आरोग्य सेवक (पुरुष) ४०%, आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)), कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हयामधील आरोग्य सेवक (पुरुष) ४०%, आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) संवर्गातील परिक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. परिक्षा केंद्र व शिफ्ट बाबत यथावकाश कळविण्यात येईल.
ZP Admit Card Information Handout Download
ZP Raigad Bharti 2023 Exam Dates Download – Zilla Parishad Raigad Bharti Hall tickts, Admit Cards Exam Dates details & Timetable given below. Exam candidates are advised to click on the below link to download Hall Ticket for Contract Gram Sevak exam on 16, 18, 19, 20 and 21 June, 2024.
ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांच्या विविध पदांसाठी सोमवार दि. १० जूनपासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यातून ‘पेसा” पंचायत एक्स्टेंशन टू शेड्यूल्ड एरिया क्षेत्रातील १५ जिल्ह्यांना वगळण्यात आले आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांमधील आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक पुरुष (हंगामी फवारणी), सहायक परिचारिका व ग्रामसेवक या पदांच्या भरतीसाठी परीक्षा ही १० जूनपासून घेतली जाणार आहे. हंगामी व कायमस्वरूपी पुरुष आरोग्यसेवक या पदासाठी १ लाख ७५ हजार ६३६ उमेदवार परीक्षा देणार आहेत. या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आरोग्यसेविका या पदासाठी २७ हजार ८१८ महिला उमेदवार परीक्षा देणार आहेत, ग्रामसेवक या पदासाठी १ लाख ३५ हजार १७१ उमेदवार परीक्षा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील ३६ पैकी २१ जिल्ह्यांत भरती परीक्षा घेतली जात असताना उर्वरित पेसा क्षेत्रातील १५ जिल्ह्यांमधील पदांबाबत निर्णय नाही. परीक्षेच्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार हंगामी व कायमस्वरूपी पुरुष आरोग्यसेवक पदासाठी १० जून ते १५ जूनदरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे. आरोग्यसेविका या पदासाठी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आरोग्य भरती ग्रामसेवक परीक्षा नियोजनाअभावी २०१९ मध्ये रद्द करण्यात आली होती. राज्य सरकारने कोरोना संकटाचे कारण दिले. मात्र त्यानंतर गेल्या चार वर्षांत ही परीक्षा झाली नाही. या परीक्षेसाठी राज्यातून लाखोच्या संख्येने उमेदवारांनी अर्ज भरले होते. परीक्षाही नाही व शुल्कही परत मिळाले नाही. मात्र आता जून महिन्यात सर्वच विभागांच्या परीक्षा पार पडणार आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये उत्साह आहे.
Gramsevak Exam Date 2024
परीक्षार्थी उमेदवारांना सुचित करण्यात येते,दिनांक- 16,18,19,20 व 21 जुन,2024 रोजी कंत्राटी ग्रामसेवक या परीक्षेचे प्रवेश (Hall Ticket) डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
ग्राम सेवक प्रवेश पत्र डाऊनलोड करा
आरोग्य सेवक प्रवेश पत्र डाऊनलोड करा
Zilla Parishad Admit Card Download: General Administration Department:-Direct service recruitment process is going on. Candidates should download the rule page while downloading the admit card. All the rules should be read and followed. It is mandatory for all the candidates to have an identity card as per the name on the admit card. Special notice to female candidates. If there is no identity card as per the name on the admit card, the marriage registration certificate should be brought along with it.
सामान्य प्रशासन विभाग:-सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारानी प्रवेश पत्र download करतना नियमाचे पान download करून घ्यावे.सध्या 10 आणि 11 जूनचे प्रवेशपत्र आले आहेत. सर्व नियम वाचून त्याचे पालन करन्यात यावे.सर्व उमेदवारांना प्रवेश पत्रावरील नावा प्रमाणे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. महिला उमेवारांना विशेष सूचना . प्रवेश पत्रावरील नावा प्रमाणे ओळखपत्र नसेल तर विवाह नोंदनी प्रमाणपत्र सोबत घेवून यावे.. या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ZP Non Pesa Hall Ticket 2024
उमेदवार यांच्यासाठी ऑनलाईन परीक्षेसाठी माहिती पुस्तिका |
सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३ परीक्षा प्रवेश पत्र (Hall Tickets) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा
जिल्हा परिषद भरती ग्रामसेवक व आरोग्यसेवक प्रवेशपत्र डाउनलोड करा | |
श्रेणी | ऍडमिट कार्ड / प्रवेशपत्र |
विभागाचे नाव | ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | जिल्हा परिषद भरती |
पदांची नावे |
|
लेखाचे नाव | जिल्हा परिषद भरती ग्रामसेवक व आरोग्यसेवक प्रवेशपत्र जाहीर |
जिल्हा परिषद नॉन पेसा परीक्षेची तारीख |
|
अधिकृत संकेतस्थळ | www.rdd.maharashtra.gov.in |
ZP Help Desk (मदत कक्ष) Help Line Number |
|
संपर्क क्रमांक | 1800 222 366 / 1800 103 4566 |
तक्रार नोंदणी | Click Here |
Sr. No | Name of Post | Student Count | Date of Exam | No of Shifts |
1 | Health Worker Male | 96882 | 10, 11, 12 June 2024 | 09 Shifts |
2 | Health Worker Male Seasonal Spraying | 78754 | 13, 14, 15 June 2024 | 08 Shifts |
3 | Auxillary Nurse Mindwife | 27818 | 16 June 2024 | 02 Shifts |
4 | Gram Sevak | 135171 | 16, 18, 19, 20, 21 June 2024 | 12 Shifts |
Zilla Parishad Non Pesa Exam Schedule Out
मित्रांनो, प्राप्त माहिती नुसार १० जून ते २२ जून जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. तसेच या परीक्षांचे सरळ प्रवेशपत्र उपलब्ध होतील. हे प्रवेशपत्र अंदाजे पुढील १ तारखेपासून डाउनलोड करण्यास उपलब्ध होतील असे समजते. या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. लवकरच पुढील माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करू. या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ZP Gondia Non Pesa Exam Time Table
Zilla Parishad June Exam 2024 Schedule
Download Zilla Parishad Non PESA Exam Time Table
Zilha Parishad Bharti Admit Card 2023
मित्रांनो, प्राप्त माहिती नुसार १० जून ते २२ जून जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षा होणे अपेक्षित आहे. तसेच या परीक्षांचे सरळ प्रवेशपत्र उपलब्ध होतील. हे प्रवेशपत्र अंदाजे पुढील १ तारखेपासून डाउनलोड करण्यास उपलब्ध होतील असे समजते. या संदर्भातील अधिकृत घोषणा अजून झाली नाही. लवकरच पुढील माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करू.
या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Zilla Parishad Admit Card Download: ZP Admit Card 2023 for Zilla Parishad Nashik Recrutment-2023,Hall Ticket for Supervisor, Auxiliary Nurse Midwife, Health Worker Male (40% & 50%) & Gramsevak for Non PESA, various posts in Zilha Parishad Bharti is available to download for candidates. Applicants who applied for recruitment to the various posts of ZP can download admit card for the examinations from below link. Aslo ZP has issued 7th Phase Exam Schedule. Check Full ZP Exam date from below link:
जिल्हा परिषद भरती नॉन पेसा पर्यवेक्षिका/मुख्यसेविका वेळापत्रक आणि प्रवेशपत्र जाहीर. खालील लिंक वरून डाउनलोड करा.
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
पर्यवेक्षिका परीक्षा वेळापत्रक – ZP Supervisor Time Table
जिल्हा परिषद भरती लेखी परीक्षेचे पुढील परीक्षांचे वेळापत्रक जाहिरात होणे सुरु झाले आहे. खालील लिंक वरून आपण PDF बघू शकता. आज जाहीर झालेले औषध निर्माण अधिकारी आणि अन्य पदांचे वेळापत्रक खाली दिलेले आहे. 26 Dec पर्यंतचे ZP exam हॉल तिकीट आले आहे.
जि.प. जळगाव पदभरती २०२३
जि.प. पदभरतीसंदर्भात ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक १८ ते २६ डिसेंबर २०२३
ZP December Exam Schedule 2023
Important Dates
Commencement of Call letter Download | 09 – 12 – 2023 |
Closure of Call letter Download | 20 – 12 – 2023 |
1 | सामान्य प्रशासन | सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 – दि.२३ व २४ डिसेंबर २०२३ रोजीच्या परीक्षेचे वेळापत्रक | 13/12/2023 | Download |
2 | सामान्य प्रशासन | सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 – दि. २१ व २६ डिसेंबर २०२३ रोजीच्या परीक्षेचे वेळापत्रक | 13/12/2023 | Download |
3 | सामान्य प्रशासन | सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 – दि. १८, १९, २० डिसेंबर २०२३ रोजीच्या परीक्षेचे वेळापत्रक | 13/12/2023 | Download |
ZP Satara Exam Date
सामान्य प्रशासन विभाग | जिल्हा परिषद गट-क संवर्गातील सरळसेवा पदभरती – 2023 परीक्षा वेळापत्रक- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-दिनांक-23/12/2023 आणि 24/12/2023 | 18/12/2023 | 261 |
Download ZP call Letter 2023
ZP CEA Admit Card 2023
ZP CEA Admit Card are avilable for downloading. Candidates can download the Admit cards from foloiwng given Link.
Download ZP CEA Admit Card
Zilla Parishad Exam Dates, Admit Card OUT
Zilla Parishad Admit Card Download – rdd.maharashtra.gov.in: Download Zilla Parishad Admit Card For Phase 6. Exam will be conducted form 17th November 2023 in 5 Shifts for Junior Engineer and Senior Assistant Posts. Candidates can also check full ZP Exam Time Table at below. Download ZP Hall Ticket before appearing for an exam.
जिल्हा परिषद भरती लेखी परीक्षेचे पुढील वरिष्ठ लिपिक परीक्षांचे वेळापत्रक जाहिरात होणे सुरु झाले आहे. खालील लिंक वरून आपण PDF बघू शकता.
- परीक्षा वेळापत्रक सूचना:-कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), (ग्रामीण पाणी पुरवठा) या पदांची परीक्षा दिनांक १७ व २० नोव्हेंबर २०२३ रोजी पाच शिफ्ट मध्ये होणार आहे व वरिष्ठ सहायक या पदाची परीक्षा दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ या दिवशी होणार आहे. .
- [कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), (ग्रामीण पाणी पुरवठा) आणि औषध निर्माण अधिकारी] नमूद केलेल्या पदांसाठी परीक्षा २१,२२,२३ ऑक्टोबर २०२३ या रोजी घेण्यात येणार नाहीत. या पदांसाठीचे सुधारित वेळापत्रक तसेच उर्वरित पदांसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक नंतर कळविण्यात येईल.अधिक माहितीसाठी लातूर जिल्हा परिषदेच्या संकेथळास भेट देत राहा.
- पर्यवेक्षिका पदाची दिनांक:-१८-१०-२०२३ रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून सुधारित वेळापत्रक कळविण्यात येईल.अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या संकेथळास भेट देत राहा.
Important Dates
Commencement of Call letter Download | 30 – 09 – 2023 |
Closure of Call letter Download | 23 – 11 – 2023 |
Download Jilha Parishad Admit Card
ZP Lipik Bharti Exam Time Table
Download ZP lipik Bharti Exam Time Table
Zilla Parishad Admit Card Download – rdd.maharashtra.gov.in Zilla Parishad Bharti Admit Card is Out For 1st Nov 2023 Exam . Candidates who are waiting for ZP Hall Ticket can download it from below link. You have to enter your Username and Password to get ZP Admit Card. Print your ZP Admit CArd before end date and carry it with all supporting documents at ZP Exam Canter.
The third phase of Zilla Parishad recruitment process will start from Wednesday (1st). The Zilla Parishad informed that there will be two centers in Satara and three centers in Karad in various five cadres. The recruitment process for various posts in Zilla Parishad was stalled since 2019. Due to lack of employees, there were difficulties in settling the works. The state government has decided to implement the recruitment process of all Zilla Parishads. Accordingly, the recruitment process for 972 posts in various cadres of Zilla Parishad has started at present. In the first and second phase, some cadre exams have been conducted and now the third phase exams are going to be held on November 1. Online examination for the posts of Junior Mechanic, Mechanic and Junior Drawing will be held on November 1 and Extension Officer and Laboratory Technician posts on November 2.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी भरती सुरू झाली असून काही पदांसाठी परीक्षा झाल्याही आहेत. परंतु उर्वरित परीक्षांच्या तारखा अनिश्चित आहेत. त्यामुळे सध्या उमेदवारांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नसल्याचे सांगण्यात आले. जेव्हा पेपरच्या तारखा जाहीर होतील त्याआधी सात दिवस उमेदवारांचे हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे. या महिन्यापासून जिल्हा परिषद भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा आयबीपीएस कंपनीकडून घेतल्या जात आहेत. यातील सात संवर्गाच्या परीक्षांचे पेपर झाले आहेत.
या प्रवर्गाच्या जागा कमी असल्यामुळे उमेदवारांचीही संख्या मर्यादित होती. त्यामुळे राज्यभर तितकी केंद्रे उपलब्ध होण्यात अडचण आली नाही. मात्र आता यापुढील ज्या पदांसाठी पेपर होणार आहेत या जागा अधिक असून त्यासाठी अर्जही प्रचंड आले आहेत. याच दरम्यानच्या काळात अन्य काही विभागांच्या परीक्षा असल्याने या सर्व परीक्षांसाठी केंद्रांचे नियोजन करताना संबंधित कंपन्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळेच या परीक्षा काही दिवस स्थगित ठेवण्यात आल्या असून केंद्रे उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी हॉलतिकीट डाउनलोड होत नसल्यास उमेदवारांनी अस्वस्थ होण्याची गरज नाही. कारण पेपरच्या तारखेच्या आधी सात दिवस हॉल तिकिटची लिंक ओपन होणार असून त्यावरून हॉलतिकीट डाउनलोड करता येणार आहे.
या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हापरिषदच्या राहिलेल्या परीक्षा दिवाळीनंतर होण्याची शक्यता
जिल्हा परिषदेच्या वर्ग तीनच्या सरळ सेवा पदभरतीसाठी गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या परीक्षेत आतापर्यंत १४ संवर्गातील पदांसाठी एकूण ३१५५ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील ५४६ उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला गैरहजर ( राहिले, तर २६०९ उमेदवारांनी परीक्षा दिली.
जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 मधील पदभरतीसाठी सध्या राज्यभर परीक्षा सुरू आहेत. यातील पहिल्या दोन टप्प्यात दि. ७ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत १४ संवर्गातील पदांसाठी परीक्षा झालेली आहे. या पदांसाठी ३१५५ उमेदवार परीक्षेसाठी प्रविष्ठ ( झाले होते. परंतु त्यातील ५४६ जणांनी परीक्षेला दांडी मारली..
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या या पदभरतीची परीक्षा सुरू झाल्यापासून अनेक अडथळे येत आहेत. अनेकदा या परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलले. आता १४ दिवसांच्या खंडानंतर दुसऱ्या टप्प्यातील तीन दिवसांचे वेळापत्रक जाहीर झाले असून यात १ नोव्हेंबर रोजी जुनिअर मेकॅनिक, मेकॅनिक व कनिष्ठ आरेखक असे पेपर झाले. आता दि. २ नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी (शिक्षण), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तर ६ नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) असे पेपर होणार आहेत.
दरम्यान, ६ नोव्हेंबरनंतरचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. १२ नोव्हेंबरला दिवाळी आहे. त्यामुळे उर्वरित पदांची परीक्षा आता दिवाळीनंतरच होईल, अशी शक्यता आहे. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक (महिला, पुरूष), कनिष्ठ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, मुख्य सेविका, कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा), औषध निर्माण अधिकारी या पदांसाठीची परीक्षा अजून बाकी आहे.
ZP Exam Third Phase Time Table
जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेचा तिसरा टप्पा बुधवारपासून (दि. १) सुरु होणार आहे. यामध्ये सातारा शहरात दोन, तर कराडमध्ये तीन केंद्रांवर विविध पाच संवर्गातील परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात आली. जिल्हा परिषदेतील विविध पदांची भरती प्रक्रिया २०१९ पासून रखडली होती. कर्मचाऱ्यांअभावी कामांचा निपटारा होण्यात अडचणी येत होत्या. राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील ९७२ पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरु झाली आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्यात काही संवर्गातील परीक्षा झाल्या असून आता एक नोव्हेंबरला तिसऱ्या टप्यातील परीक्षा होणार आहेत. एक नोव्हेंबरला कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी आणि कनिष्ठ आरेखन तर दोन नोव्हेंबरला विस्तार अधिकारी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा होणार आहे.
राज्यातील काही उमेदवारांनी आधी वेळ काढत ज्या दिवशी पेपर आहे त्याच दिवशी हॉलतिकीट डाउनलोड करण्याचा केला. परंतु पेपरच्या दिवशी सकाळी सात वाजता ही हॉलतिकीट उपलब्ध करून देणारी लिक बंद केली जाते. नंतर त्यावरून हॉलतिकीट मिळत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात असा एकाने प्रयत्न केला. परंतु त्याला हॉलतिकीट मिळाले नाही. म्हणून सर्व उमेदवारांनी पहिलेच आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
- ग्राम विकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद पालघर सरळसेवा पदभरती सन २०२३ च्या अनुषंगाने दिनांक – १८/१०/२०२३, २१/१०/२०२३, २२/१०/२०२३ व २३/१०/२०२३ रोजी आयोजित केलेली खालील पदांची पदभरती परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात येत आहे, तरी पुढील परिक्षा संदर्भातील दिनांक जिल्हा परिषद पालघर च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येईल याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.
Important Dates
Commencement of Call letter Download | 30 – 09 – 2023 |
Closure of Call letter Download | 01 – 11 – 2023 |
Zilla Parishad Admit Card Download : Maharashtra ZP Admit Card 2023 is available soon. To participate in ZP Bharti CBT, the registered candidates from different districts for the given posts need to handle the Maharashtra ZP Admit Card 2023 hard copy. The candidates must also enter their login information in order to download the Maharashtra ZP Admit Card 2023. These login credentials were generated as part of the application procedure for the. 07 days before means on 30th Sep 2023, the Zilla Parishad exam, the ZP e-Admit Card for the Maharashtra Zilla Parishad Bharti 2023 is available online. To Get more details about ZP Bharti Hall Ticket, ZP Hall Ticket, ZP Admit card for the online exam in the Zilla Parishad recruitment drive in Maharashtra, go through the following article..Download ZP Exam Date,Know Steps For Zilla Parishad Admit Card Download.
Zilla Parishad Dhule Vacancy Recruitment Advertisement 01/2023 Computer Examination for Various Cadre Subjects Online Examination for the post of Supervisor will be conducted by IBPS Company on 18 Oct 2023 at 3 Computer Examination Centers in Dhule City. It was published on the website of Collectorate Dhule Dhule https://dhule.nic.in and on the website of Zilla Parishad https://dhulezp.mahapanchayat.gov.in. However, as per the email sent by IBPS company, the online examination for the post of supervisor on 18 Oct 2023 has been postponed due to some unavoidable reasons. All the examinees should note them.
IBPS propose to conduct the exam for the 6 posts (postponed earlier) the below mentioned schedule. Zilla Parishad Direct Service Recruitment Exam Schedule Part-02 has been issued. As Per ZP Exam Phase 2 Time Table Junior Account Officer, Junior Engineer, Exam is conducted on 15th October 2023 and the Wireman, Fitter, Livestock Supervisor exam will be conducted on 17th October 2023.
जिल्हा परिषद धुळे पदभरती परीक्षा १८ ते २३ ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली आहे. अधिक माहिती खाली दिलेली आहे. प्रवेशपत्र खालील लिंक वरून डाउनलोड करा.
ZP Washim Bharti Time Table
IBPS Company has received the following online examination schedule of the candidates who have applied as per the advertisement published to fill up the vacant posts of Group-C cadre in various cadres of Zilla Parishad under Gram Vikas. The said exam will be conducted in Washim district at Digital Exam Complex, Gulati Tower opposite Government Technical Training Center, Lakhala, Risod Road, Washim and the exam schedule is as follows.
Z.P. Dhule Recruitment Exam Postponed
Z.P. Dhule Recruitment – Online exam for the post of junior engineer(civil) (work/rural water supply) & pharmacy officer on date 21, 22, 23 oct 2023 has been postponed.
The Online exam for the post of junior engineer(civil) (work/rural water supply) & pharmacy officer on date 21, 22, 23 oct 2023 has been postponed due to some unavoidable reason. candidates should note this.
जिल्हा परिषद धुळे रिक्त पद भरती जाहिरात क्र. ०१/२०२३ अंतर्गत विविध संवर्गाची विषयांची संगणकीय परिक्षा IBPS कंपनीमार्फत दिनांक २१ ते २३ ऑक्टो २०२३ रोजी होणारी कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य् ) ( बांधकाम/ग्रामिण पाणी पुरवठा) व औषध निर्माण अधिकारी या पदाचे ऑनलाईन परिक्षा धुळे शहरातील ३ संगणकीय परिक्षा केंद्रावर होणार आहे असे मा. जिल्हाधिकारी कार्यालय धुळे च्या https://dhule.nic.in या संकेतस्थळावर https://dhulezp.mahapanchayat.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत आले होते. व धुळे जिल्हा परिषदेच्या तथापी IBPS कंपनीने दिनांक १७ ऑक्टो २०२३ रोजी सायंकाळी ७.२० मिनिटांनी पाठविलेल्या ईमेल नुसार दिनांक २१ ते २३ ऑक्टो २०२३ रोजी होणारी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य्) (बांधकाम / ग्रामिण पाणी पुरवठा) व औषध निर्माण अधिकारी या पदाची ऑनलाईन परिक्षा काही अपरिहार्य कारणास्त्व पुढे ढकलण्यांत आली आहे. सदर परिक्षेची तारीख यथावकाश कळविण्यांत येईल. याबाबत सर्व परिक्षार्थीनी नोंद घ्यावी
ZP Exam Postponed for Supervisor Post
जिल्हा परिषद धुळे रिक्त पद भरती जाहिरात क्र. ०१/ २०२३ अंतर्गत विविध संवर्गाची विषयांची संगणकीय परिक्षा IBPS कंपनीमार्फत दि. १८ ऑक्टो २०२३ रोजी पर्यवेक्षिका या पदाचे ऑनलाईन परिक्षा धुळे शहरातील ३ संगणकीय परिक्षा केंद्रावर होणार आहे असे मा. जिल्हाधिकारी कार्यालय धुळे च्या धुळे https://dhule.nic.in या संकेतस्थळावर व जिल्हा परिषदेच्या https://dhulezp.mahapanchayat.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत आले होते.
तथापी IBPS कंपनीने पाठविलेल्या ईमेल नुसार फक्त दिनांक १८ ऑक्टो २०२३ रोजी होणारी पर्यवेक्षिका या पदाची ऑनलाईन परिक्षा काही अपरिहार्य कारणास्त्व पुढे ढकलण्यांत आली आहे सदर परिक्षेची तारीख यथावकाश कळविण्यांत येईल. यांची सर्व परिक्षार्थीनी नोंद घ्यावी.
जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर IBPS खाली नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार 6 पदांसाठी (पूर्वी पुढे ढकलण्यात आलेली) परीक्षा आयोजित करण्याचा प्रस्ताव १५ ऑक्टोबर पासून आहे. जिल्हा परिषद थेट सेवा भरती परीक्षेचे वेळापत्रक भाग-02 जारी करण्यात आले आहे. ZP परीक्षेचा दुसऱ्या टप्यांतर्गत वेळापत्रकानुसार कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, परीक्षा 15 ऑक्टोबर 2023 रोजी घेतली जाईल आणि वायरमन, फिटर, पशुधन पर्यवेक्षक परीक्षा 17 ऑक्टोबर 2023 रोजी घेतली जाईल
Zilla Parishad Third Phase Exam Schedule
जिल्हा परिषद वेळापत्रक 3.0 (तिसरा टप्पा) • Supervisor -18 October • Junior engineer civil – 21 and 23 October • Pharmacy officer – 22 October
ग्रामविकास अंतर्गत जिल्हा परिषदच्या विविध संवर्गातील गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीचे अनुषंगाने अर्ज केलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन परिक्षेचे पुढील वेळापत्रक IBPS कंपनीकडून प्राप्त झालेले आहे. सदरील परिक्षा वाशिम जिल्हामध्ये डिजीटल परिक्षा परिसर, गुलाटी टॉवर शासकिय तंत्रनिकेतन समोर लाखाळा, रिसोड रोड वाशिम या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार असन परिक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
- जिल्हा परिषद वाशिम भरती 2023 दिनांक 15/10/2023 व 17/10/2023 रोजीचे वेळापत्रक
- ज़िल्हा परिषद औरंगाबाद भरती २०२३, १५ व १७ ऑक्टोबर २०२३ परिक्षेचे वेळापत्रक
- Zilla Parishad Dharashiv Direct Recruitment 2023 Examination Timetable Part 2 2023-10-09 2023-11-30
- ०७-१०-२०२३:-सामान्य प्रशासन विभाग लातूर :-परीक्षा वेळापत्रक:-सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३ दि.०७,०८,१०,११,१५,१७ आक्टोबर २०२३ रोजी होणा-या परीक्षा वेळापत्रक बाबत..
- जिल्हा परिषद सातारा गट-क संवर्गातील सरळसेवा पदभरती – 2023 परिक्षा वेळापत्रक 15 व 17 ऑक्टोबर 2023
जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसारित सूचनांव्यतिरिक्त अन्य अफवांवर विश्वास ठेवू नये. या भरीतच्या अनुषंगाने संकेतस्थळावर वेळोवळी सूचना प्रसारित केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी सातारा जिल्हा परिषद संकेतस्थळावरुन माहिती घ्यावी. तसेच उमेदवारांनी समाजविघातकांच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर… 15 ऑक्टोबर, 17 ऑक्टोबर वेळापत्रक जाहीर…
ZP Exam Time Table For Second Phase
ZP Bharti 2023 Hall Ticket Download
या परीक्षेसाठी उमेदवारांना सातारा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरील लिंकवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर परीक्षेसंदर्भात एक डेमोलिंकही उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद, धुळेंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत तीन संगणकीय परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा होईल. अशी माहिती धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली. धुळे जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरती जाहिरात क्रमांक ०१/२०२३ अंतर्गत विविध संवर्गातील विषयांची संगणकीय परीक्षा IBPS कंपनीमार्फत धुळे शहरातील तीन संगणकीय परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन होणार आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://dhule.nic.in या संकेतस्थळावर तसेच धुळे जिल्हा परिषदेच्या https://dhulezp.mahapanchayat.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षा ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. आयबीपीएस कंपनीने याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. खाली आपण वेळापत्रक बघू शकता. तसेच जिल्हा परिषद भरतीचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र खालील लिंक वरून डाउनलोड करा.
The Zilla Parishad Recruitment Exam is going start in the first week of October, according to a release by the reputed company IBPS on their official website. It appears that it mentions that the examination for Group C cadre in Zilla Parishad Bharti will start from October 7 instead of 3. The posts falling under this group C cadre are Junior Account Officer, Junior Mechanical and Electrical engineer.
लेखी परीक्षा दि. ०७ व ०८ ऑक्टोबर २०२३ ओळखपत्र Download करण्याकरिता या लिंक वर क्लिक करावे.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ९३५ जागांसाठी ४४ हजार ७२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात एकाच वेळी या पदांसाठी परीक्षा होत आहे. जि. प. प्रशासनाने संकेतस्थळावर हाॅलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी परीक्षेच्या सात दिवस आधी लिंक देण्याचे जाहीर केले होते. परंतु ती देण्यात आलेली नव्हती. आता ७ तारखेच्या परीक्षेचे हाॅलतिकिट कधी मिळणार, हाही प्रश्न आहे. दरम्यान, वारंवार होणाऱ्या परीक्षा नियोजनातील या बदलामुळे उमेदवारांना संकेतस्थळावर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक भागात नेटवर्कची समस्या असल्याने ग्रामीण भागातील उमेदवारांपर्यंत माहिती पोहोचेल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
असे आहे सुधारित वेळापत्रक
- वरिष्ठ सहायक (लेखा) – ७ ऑक्टोबर
- विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – ८ ऑक्टोबर
- विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक – ८ ऑक्टोबर
- लघुलेखक (निम्न, उच्च श्रेणी), कनिष्ठ सहायक (लेखा)- ११ ऑक्टोबर
विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षेसंबंधित माहिती पुस्तिका
उमेदवार देणार असलेल्या ऑन-लाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबीसंबंधात महत्वाच्या सूचना या पुस्तिकेत आहेत. परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवारास या पुस्तिकेचे नीट अध्ययन करण्यास सुचविले जात आहे. खाली दर्शविल्याप्रमाणे ऑन-लाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या बहुपर्यायी प्रश्नावल्या असतील.
Download ZP Online Exam Booklet
ZP Bharti 2023 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे ?
- अधिकृत वेबसाइट @rdd.maharashtra.gov.in ला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावर, तुम्ही ZP परीक्षा हॉल तिकीट 2023 डाउनलोड लिंक पाहू शकता.
- त्या लिंकवर क्लिक करा तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख प्रविष्ट करा आणि नंतर सबमिट करा.
- दिलेल्या माहितीनुसार, ZP प्रवेशपत्र 2023 प्रदर्शित होईल.
- प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
Maharashtra ZP Admit Card 2023 Overview
ZP Hall Ticket 2023 Download |
|
Organization | Village Development and Panchayat Raj Department of Maharashtra |
Exam Name | Maharashtra ZP Bharti 2023 |
Post | Zilla Parishad in various districts of the state |
Vacancy | 18939 |
Category | Admit Card |
Status | Released |
Exam Date | 7 -8 October |
Selection Process | Online examination |
Official Website | https://rdd.maharashtra.gov.in/ |
Maharashtra ZP Admit Card 2023 Date
Zilla Parishad Admit Card Download- Important Dates |
|
Maharashtra ZP Recruitment 2023 | 3rd August 2023 |
Last Date to apply for Maharashtra ZP Recruitment 2023 | 25th August 2023 |
Maharashtra ZP Admit Card 2023 | 30 Sep 2023 |
Maharashtra ZP Exam Date 2023 | Announced |
Maharashtra ZP 2023 result Date | To be announced |
ZP Maharashtra Admit Card 2023 Examination Centres
- Ahmednagar
- Akola
- Amravati
- Aurangabad
- Beed
- Bhandara
- Buldhana
- Chandrapur
- Dhule
- Gadchiroli
- Gondia
- Hingoli
- Jalna
- Jalgaon
- Kolhapur
- Latur
- Nagpur
- Nanded
- Nandurbar
- Nashik
- Osmanabad
- Palghar
- Parbhani
- Pune
- Raigad
- Ratnagiri
- Sangli
- Satara
- Sindhudurg
- Solapur
- Thane
- Wardha
- Washim
- Yavatmal
Zilla Parishad Revised Exam Schedule
Zilla Parishad Admit Card Download: There has been a change in the schedule of recruitment process for 19 cadre posts of 27 Zilla Parishad. The previously announced exam dates have been changed. The possibility of this change was predicted two days ago. As many as 44 thousand 726 applications have been received for 937 posts. Online exam will be conducted for this recruitment. IBPS Company is implementing this process. The change is said to be due to technical difficulties. These are the posts in Group C of Zilla Parishad. To get all further updates in this context on time, download the official mobile app of Mahabharti in your mobile by clicking here. Download this New Zilla Parishad Recruitment Details
The booklet contains the details of various aspects of the online examination to be given by the candidates and important instructions regarding related matters. Candidates are advised to study this booklet thoroughly to help in the preparation of the examination. The on-line examination will consist of objective-type multiple-choice questions as shown below.
२७ जिल्हा परिषदेच्या १९ संवर्गातील पदांसाठीच्या भरती प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी या बदलाबाबतची शक्यता वर्तवली होती. ९३७ पदांसाठी तब्बल ४४ हजार ७२६ अर्ज आले आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. आयबीपीएस कंपनी ही प्रक्रिया राबवीत आहे. तांत्रिक अडचणीमुळे हा बदल झाल्याचे सांगितले जाते. जिल्हा परिषदेची क गटातील ही पदे आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.
कंत्राटी ग्रामसेवक, कंत्राटी परिचारिका, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, लघुलेखक आदी पदांसाठी ही भरती होत आहे. ९३८ जागांसाठी सुमारे ५० हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पुरूष आरोग्यसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज आहेत.
सुधारित वेळापत्रक
■ ७ ऑक्टोबर – दोरखंडवाला व वरिष्ठ सहायक (लेखा)
■ ८ ऑक्टोबर – विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
■ १० ऑक्टोबर – विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक
■ ११ ऑक्टोबर – लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) व कनिष्ठ सहायक (लेखा)
हॉलतिकीट कधी मिळणार ?
जि. प. प्रशासनाने संकेतस्थळावर हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी परीक्षेच्या सात दिवस आधी लिंक देण्याचे जाहीर केले होते. परंतु ती देण्यात आलेली नव्हती. आता ७ तारखेच्या परीक्षेचे हॉलतिकिट कधी मिळणार, हाही प्रश्न आहे. नियोजनातील या बदलामुळे उमेदवारांना संकेतस्थळावर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक भागात नेटवर्कची समस्या असल्याने ग्रामीण भागातील उमेदवारांपर्यंत माहिती पोहोचेल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे
ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी DEMO Link
Will ZP Exam Postponed? Know More Details On MahaBharti
Zilla Parishad Admit Card Download – Jumbo recruitment process is going on from Zilla Parishad. A total of 44 thousand 726 applications have been received for 937 posts in 19 cadres. In this process online exam schedule has been announced by IBPS company. However, even though the exam is scheduled for a week, the examination centers are not fixed, so the process is likely to be postponed, sources predicted. Their planning has collapsed due to higher than expected applications for some positions. Technical reasons have been added to it. There was a big mess in the state due to a technical failure in the server during the Talathi recruitment. Given this background, the company has decided to plan rigorously. They are also being warned by the government for proper planning. Know More about Zilla Parishad Admit Card Download at below
जिल्हा परिषदेकडून जम्बो भरतीची प्रक्रिया सुरू आहे. एकूण १९ संवर्गातील ९३७ पदांसाठी तब्बल ४४ हजार ७२६ अर्ज आले आहेत. या प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक आयबीपीएस कंपनीने जाहीर केले आहे. मात्र, आठवडयावर परीक्षा आली असतानाही परीक्षा केंद्रे निश्चित नाहीत त्यामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.
जिल्हा परिषदेमार्फत सरळ सेवा भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. क गटातील ही पदे आहेत. सर्वाधिक आरोग्य सेवक हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) या पदासाठी तब्बल १४ हजार २४७ जणांनी अर्ज केले आहेत… त्याखालोखाल पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी तरुणांच्या उड्या पडल्या आहेत. ग्रामीण पाणीपुरवठ्यातील स्थापत्यमधील कनिष्ठ अभियंता पदासाठी २ हजार ९९२ अर्ज आले आहेत.
कंत्राटी ग्रामसेवक, कंत्राटी परिचारिका, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, लघुलेखक आदी पदांसाठी ही भरती होत आहे. आयबीपीएस हो कंपनी भरती प्रक्रिया राबवीत आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्याचा कंपनीचा मानस आहे. त्यानुसार नियोजन सुरू आहे. काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना राज्यातील परीक्षा केंद्रे निश्चित करता आली नाहीत. त्यामुळे त्यांनी ३ ऑक्टोबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत जाहीर केलेले परीक्षेचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे.
काही पदांसाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्याने त्यांचे नियोजन कोलमडले आहे. त्यात तांत्रिक कारणांची भर पडली आहे. तलाठी भरतीवेळी सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यात मोठा गोंधळ झाला होता. ही पार्श्वभूमी पाहता, कंपनीने काटेकोर नियोजन करण्याचे तरवले आहे. सरकारकडूनही त्यांना नेटक्या नियोजनाची ताकीद दिली जात आहे.
सध्याचे वेळापत्रक
♠३ ऑक्टोबर – कनिष्ठ लेखाधिकारी व कनिष्ठ अभियंता (विद्युत)
♠५ ऑक्टोबर – पशुधन पर्यवेक्षक
♠७ ऑक्टोबर – वरिष्ठ सहायक (लेखा)
♠८ ऑक्टोबर – विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
♠१० ऑक्टोबर विस्तार अधिकारी (कृषी)
♠१० ऑक्टोबर विस्तार अधिकारी (कृषी)
Zilla Parishad Dhule Admit Card Download
Zilla Parishad Admit Card Download: All the candidates who have applied for the post of District Dhule Recruitment Advertisement 01/2023 are informed that as per the information received from the BPS company regarding the examination in the e-mail dated 3rd October 2023, the examination will start. Online examination will be conducted in three sessions on the day of examination [BPS Company]. ZP Dhule Exam Schedule are as follows
Before the Exam Zilla Parishad Has activated a Demo Link For Candidates who are New To ZP TCS Exam 2023. So that candidates will able to know The UI Of Zilla Parishad Bharti Exa 2023. Click On Below ZP Demo Link to solve the Sample Question Paper to get the whole Idea about the ZP Exam 2023
जि.प.धुळे रिका पदे भरती जाहिरात ०१/२०२३ अंतर्गत अर्ज केलेलं सर्व परिक्षार्थी उमेदवार यांना सुधीत करण्यात येते की, BPS कंपनीकडून परिक्षेबाबत ई मेल ने प्राप्त माहितीनुसार दिनांक ३ ऑक्टो २०२३ पासुन परिक्षा सुरु होणार आहेत. त्यांत प्रथम सत्र सकाळी ८.३० ते १०.३० व्दीतीय सत्र दुपारी १२.३० ते १४.३० व तृतीय सत्र सायंकाळी १६.३० ते १८.३० असे परिक्षेच्या दिवशी तीन सत्रामध्ये ऑनलाईन परिक्षा BPS कंपनीकडून घेण्यात येणार आहे.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.
जिल्हा परिषद नोकर भरती परीक्षेसाठी केंद्र निश्चित
जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीसाठी परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. उजळाईवाडी येथील आयटी सेंटरमध्ये ही परीक्षा होणार आहे. मात्र वेळापत्रक निश्चित झालेले नाही. ज्या जिल्ह्यातील परीक्षार्थी तेथीलच परीक्षा केंद्र देण्याबाबत विचारविनिमय सुरु आहे. दरम्यान, परीक्षा आयोजित केलेल्या कंपनीकडून याबाबत वेगळा विचार मांडला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. हा घोळ मिटवण्यासाठी मंत्रालयातून दररोज व्ही.सी.चे आयोजन करुन सूचना दिल्या जात आहेत.
ZP Exam Demo Link | जिल्हा परिषद भरती २०२३ च्या परीक्षेसाठी डेमो लिंक
जिल्हा परिषद भरती २०२३ च्या परीक्षेसाठी डेमो लिंक
धुळे जिल्हा परिषद भरती वेळेपत्रक जाहीर
Zilla Parishad Admit Card Download
Zilla Parishad Admit Card Download: The recruitment process for 935 vacant posts in Group C of zilla parishad is underway and after filling the application form, the exam dates have been announced in different phases from October 3. The exam for the first eight cadres will be held from October 3 to 11. Meanwhile, the zilla parishad has suggested 20 different centres to the company for the examination, where 4,000 computers are ready. From this, the company will select the facilities. The process of recruitment of all zilla parishad posts in the state is being implemented by IBPS, a private company. Accordingly, the advertisement for 935 seats in 19 cadres of Group C of Ahmednagar Zilla Parishad was published on August 4.
जिल्हा परिषदेतील रिक्त जागांच्या नोकरभरतीसाठी प्रक्रिया सुरू आहे. एक हजार ३८ जागांसाठी ६४ हजार ८० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. नोकरभरतीसाठी ३ ऑक्टोबरपासून लेखी परीक्षेला सुरवात होईल. त्यासाठी आयबीपीएस कंपनीने तयारी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विविध संवर्गांसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एक अथवा तीन शिफ्टमध्ये परीक्षा होईल, अशी माहिती देण्यात आली. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
२० संवर्गांसाठी तब्बल ६४ हजार ८० उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज दाखल केल्यावर परीक्षेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. अखेर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सर्व जिल्हा परिषदांतील परीक्षा एकाच वेळी होतील. या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.
पहिल्या टप्प्यात कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, पशुसंवर्धन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी कृषी, लघुलेखक, कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदांसाठी ३ ते १९ ऑक्टोबरदरम्यान परीक्षा होणार आहे. ग्रामसेवक, आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक, औषधनिर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ सहाय्यक, मुख्य सेविका, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या परीक्षा दुसऱ्या टप्प्यात होतील.
नोकरभरतीमधील अनेक पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. कनिष्ठ सहाय्यक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, औषधनिर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका, पर्यवेक्षक या पदांबाबतचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. आरोग्य विभाग आणि कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे परीक्षार्थींची संख्या मोठी आहे.
संभाव्य वेळापत्रक
३ ऑक्टोबर : सहाय्यक लेखापाल, कनिष्ठ अभियंतापासून ऑनलाइन लेखी परीक्षेला सुरवात
४ ऑक्टोबर : तांत्रिक पदासाठी परीक्षा
५ ऑक्टोबर : पशुधन पर्यवेक्षक
७ ऑक्टोबर : वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
८ ऑक्टोबर : विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
१० ऑक्टोबर : विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक
११ ऑक्टोबर : स्टेनोग्राफर व कनिष्ठ सहाय्यक लेखा
जिल्हा परिषदेच्या गट क मधील रिक्त ९३५ जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू असून अर्ज भरल्यानंतर आता ३ ॲाक्टोबरपासून विविध टप्प्यांत परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या ८ संवर्गासाठी ३ ते ११ ॲाक्टोबर दरम्यान परीक्षा होणार आहे. दरम्यान, परीक्षेसाठी जिल्हा परिषदेने कंपनीला विविध २० केंद्र सूचवले असून तेथे ४ हजार संगणक सज्ज आहेत. यातून कंंपनी सोयीच्या केंद्रांची निवड करणार आहे. राज्यात सर्व जिल्हा परिषद पदभरतीची प्रक्रिया आयबीपीएस या खासगी कंपनीकडून राबविली जात आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्हा परिषदेच्या गट क मधील १९ संवर्गात ९३५ जागांसाठी ४ ॲागस्टला जाहिरात प्रसिद्ध झाली.
त्यानंतर ५ ते २५ ॲागस्टदरम्यान ॲानलाईन अर्ज भरण्याची मुदत होती. या मुदतीत जिल्ह्यात ४४ हजार ७२६ अर्ज प्राप्त झाले. यात खुल्या प्रवर्गासाठी १ हजार रूपये, तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रूपये परीक्षा शुल्क आहे. अर्ज भरल्यानंतर आता महिनाभराने कंपनीकडून परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यात एकाच वेळी विविध टप्प्यात ही परीक्षा होत आहे.
येथे डाऊनलोड करता येतील प्रवेशपत्र : दरम्यान, उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर स्वतंत्र्य लिंक परीक्षेच्या सात दिवस आधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तेथून उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत.
Maharashtra ZP Admit Card 2023 will be available soon. To participate in ZP Bharti CBT, the registered candidates from different districts for the given posts need to handle the Maharashtra ZP Admit Card 2023 hard copy. The candidates must also enter their login information in order to download the Maharashtra ZP Admit Card 2023. These login credentials were generated as part of the application procedure for the. 07 days before the Zilla Parishad exam, the ZP e-Admit Card for the Maharashtra Zilla Parishad Bharti 2023 will be available online. To Get more details about ZP Bharti Hall Ticket, ZP Hall Ticket, ZP Admit card for the online exam in the Zilla Parishad recruitment drive in Maharashtra, go through the following article..Download ZP Exam Date,Know Steps For Zilla Parishad Admit Card Download
जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षा ३ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. आयबीपीएस कंपनीने सोमवारी (ता.११) याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले. खाली आपण वेळापत्रक बघू शकता.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
The Zilla Parishad Recruitment Exam is highly likely to start in the first week of October, according to a release by the reputed company IBPS on their official website. It appears that it mentions that the examination for Group C cadre in Zilla Parishad Bharti will start from October 3. The posts falling under this group C cadre are Junior Account Officer, Junior Mechanical and Electrical engineer. It has been said that the examination for the post under the health department will be conducted from October 4. It also mentioned that the exams related to Mechanics will start from October 5.
Zilla Parishad Bharti 2023 Online Exam Schedule
३ ऑक्टोबरला तीन संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत. यामध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत यांचा समावेश आहे. ४ ऑक्टोबरला आरोग्य पर्यवेक्षक, रिंगमन आणि फिटर या पदांसाठीच्या परीक्षा होणार आहेत. ५ ऑक्टोबरला मेकॅनिक पदाची परीक्षा होणार आहे. यासाठी सकाळी ८.३०, दुपारी १२.३० आणि सायंकाळी ५.३० अशा तीन शिफ्ट ठरविण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्याने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ३३४ पदांसाठी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारी अर्ज मागविले आहेत. एकूण १६ हजार २८७ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक ग्रामसेवक पदांसाठी ४ हजार २७६ अर्ज दाखल झाले आहेत. या पाठोपाठ आरोग्य सेवक पुरुष पदांसाठी ३ हजार १ एवढे अर्ज आले आहेत.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने राज्याने शासकीय विभागांत मेगा भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भरतीचे धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार जिल्हा परिषदेमध्ये तब्बल ३३४ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी ५ ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास सुरुवात झाली होती. २५ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. यासाठी राज्याने रिक्त जागांची भरती करण्याचे धोरण निश्चित केले आहे. यातील ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध जाहीर झाला आहे, त्या विभागांची रिक्त पदे १०० टक्के भरली जात आहेत. ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध जाहीर झालेला नाही, त्या विभागातील रिक्त पदांतील ८० टक्के पदे भरली जात आहेत. जिल्हा परिषदेत त्यानुसार रिक्त पदांची संख्या ३३४ निश्चित झाली होती. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या एकूण १७ संवर्गामध्ये ही रिक्त पदे आहेत.
शासनाने या सर्व ३३४ पदांच्या भरतीसाठी मान्यता दिली होती. आता या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांची लेखी परीक्षा निश्चित केली आहे. त्यानुसार ३ ऑक्टोबरपासून यासाठी परीक्षा सुरू केली आहे. याचे वेळापत्रक ‘आयबीपीएस’ संस्थेने जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यात कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत, आरोग्य पर्यवेक्षक, रिंगमन आणि फिटर, मेकॅनिक या पदांसाठी परीक्षा होणार आहे. ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे.
जिल्हा परीक्षद भरती 2023 प्रवेशपत्रा साठी (Hall Ticket) स्वतंत्र URL जिल्हा परिषदेच्याच वेबसाईटवर उपलब्ध करून दिला जाईल. जिल्हा परीक्षद भरती 2023 करिता प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होतील. प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी.
ZP Bharti Online Exam Dates Out-ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा
जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठीच्या परीक्षेला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. आयबीपीएस कंपनीने सोमवारी याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले. ३ ऑक्टोबरला तीन संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत. यामध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत यांचा समावेश आहे, तर ४ ऑक्टोबरला आरोग्य पर्यवेक्षक रिंगमन आणि फिटर या पदांसाठीच्या परीक्षा होणार आहेत. ५ ऑक्टोबरला मेकॅनिक पदाची परीक्षा होणार आहे.
The district council recruitment has been speeded up. All recruitment process is being conducted by IBPS company. After receiving the application form, the examinees were focused on the exam. The exam dates have been announced by the company on Monday (11). In this, instructions have been given to conduct the examination in the first week of October for the cadres who have fewer seats and fewer applications. Download ZP Admit Card, Check ZP Hall Ticket Link, ZP Bharti 2023 Hall Ticket at below
According to the schedule given by the company, the exams of three cadres will be held on October 3. This includes Junior Accounts Officer, Junior Engineer Mechanical and Junior Engineer Electrical. On October 4, the examination for the posts of health supervisor, ringman and fitter will be held. After this, the examination for the post of mechanic will be held on 5th October. However, it has not been announced when the examination for the remaining posts will be held apart from these posts. The examination will be conducted for the total 30 cadres of District Council in the state and for the vacancies of 19 cadres of Kolhapur District Council. As the semester is going on in the schools and colleges at present, the planning of the exam is going to be done in a phased manner.
How To Download Zilla Parishad Hall Ticket 2023
Table of Contents
NO
Zilla Parishad Download Admit Card Exam Schedule 2024 Out
ZP Exam dates out admit card will available soon