जिल्हा परिषद अहमदनगर मध्ये ९५० पदांची भरती सुरु होणार!! | ZP Ahmednagar Bharti 2023

ZP Ahmednagar Bharti 2023

ZP Ahmednagar Recruitment 2023 Details 

ZP Ahmednagar Bharti Bharti 2023: Zilla Parishad recruitment stalled since Corona period has been approved and 950 different posts will be recruited in Nagar Zilla Parishad. Divisional Revenue Commissioner office has approved the vacancy roster. The recruitment advertisement will be out by the end of this month or in the first week of next month.

 

नवीन अपडेट- २६ मे २०२३ – कोरोनाकाळापासून रखडलेल्या जिल्हा परिषद भरतीला मान्यता मिळाली असून, नगर जिल्हा परिषदेमध्ये 950 विविध पदांची भरती होणार आहे. विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाने रिक्त पदांच्या रोष्टरला मान्यता दिली आहे.या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात भरतीची जाहिरात निघणार आहे. नगरसह राज्यातील जिल्हा परिषदेच्या रिक्तपदांची भरती रखडली होती. त्या भरतीला मागील आठवडय़ात जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सर्व पेसासह (आदिवासी भागानुसार) रिक्त जागांचे रोष्टर (बिंदुनामावली) विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडून तपासून आणली आहे. यानुसार जिल्हा परिषदेच्या 986च्या जवळपास जागा रिक्त दिसत होत्या. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने 2019च्या नोटिफिकेशननुसार कनिष्ठ सहायकांच्या जागांमध्ये वाढ करण्याची सूचना केल्यामुळे रिक्त जागांच्या तपशिलात काही प्रमाणात वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही जिल्हा परिषदेत सर्व विभाग मिळून 950हून अधिक जागा रिक्त होणार असून, या जागांसाठी लवकरच भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 या भरतीसाठी राज्यपातळीवरून प्रक्रिया जाहीर करण्यात येणार असून, ग्रामविकास विभागाने भरतीप्रक्रिया राबवण्यासाठी राज्यपातळीवर खासगी कंपनीची नेमणूक केलेली आहे. संबंधित कंपनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱया जिल्हा निवड मंडळाच्या मार्फत प्रक्रिया पूर्ण करणार आहे. या भरतीप्रक्रियेवर विभागीय महसूल आयुक्तांचे नियंत्रण राहणार आहे. या महिन्याच्या अखेरीस अथवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांच्या वतीने देण्यात आली.

 


 : मागील अपडेट्स आणि जाहिराती   :

Zilla Parishad Ahmednagar has announced recruitment notification for the various vacant posts of “Medical Officers”. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address. More details are as follows:-

The recruitment notification has been declared from the respective department for the interested and eligible candidates. Applications are invited for the “Medical Officers posts under ZP Ahmednagar Recruitment 2023. There are various vacancies are available to fill with the posts. The employment place for this recruitment is Ahmednagar. Interested and eligible candidates may attend the walk-in interview with all essential documents at the given mentioned address. The walk-in interview will be conducted on the 27th of April 2023. For more details about ZP Ahmednagar Application 2023, visit our website www.MahaBharti.in.

जिल्हा परिषद अहमदनगर, आरोग्य विभागामार्फत १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता कंत्राटी पद्धतीने वैद्यकिय अधिकारी यांची नियुक्ती करावयाची आहे. याकरिता थेट मुलाखती दिनांक २७/०४/२०२३ रोजी ठिक सकाळी ११.०० वाजता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर येथे ठेवण्यात आली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक मुळ कागदपत्रासह उपस्थित रहावे. मुलाखतीबाबतचे सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर यांनी राखुन ठेवलेले आहेत. 

 • पदाचे नाव – वैद्यकिय अधिकारी
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणअहमदनगर
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर
 • मुलाखतीची तारीख – 27 एप्रिल 2023
 • अधिकृत वेबसाईट – nagarzp.gov.in

Educational Qualification For ZP Ahmednagar Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकिय अधिकारी MBBS

Salary Details For Zilla Parishad Ahmednagar Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकिय अधिकारी Rs. 60,000/- per month

Selection Process For Zilla Parishad Ahmednagar Recruitment 2023

 • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
 • इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
 • उमेदवार 27 एप्रिल 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
 • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For  nagarzp.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/dAMY1
✅ अधिकृत वेबसाईट
nagarzp.gov.in

 

Zilla Parishad Ahmednagar Bharti 2023 Details

🆕 Name of Department Zilla Parishad Ahmednagar
📥 Recruitment Details ZP Ahmednagar Recruitment 2023
👉 Name of Posts Medical Officer
🔷 No of Posts
📂 Job Location Ahmednagar
✍🏻Selection Mode Interview
✉️ Address  Health Department, Zilla Parishad, Ahmednagar
✅ Official WebSite nagarzp.gov.in

Educational Qualification For Zilla Parishad Ahmednagar Recruitment 2023

Medical Officer MBBS

ZP Ahmednagar Recruitment Vacancy Details

Medical Officer

All Important Dates | nagarzp.gov.in Recruitment 2023

⏰ Interview Date  27th of April 2023

ZP Ahmednagar Bharti Important Links

📑 Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

ZP Ahmednagar Bharti 2023 : The signs of recruitment for various posts in the Zilla Parishad, which have been stalled for the last four years, are now visible. The government issued instructions to all district councils last week and directed them to prepare for the recruitment. According to this, more than 1000 posts are going to be recruited in various departments of Nagar Zilla Parishad. On April 12, 2023, the Rural Development Department of the Government of Maharashtra has issued instructions to the Chief Executive Officers of all Zilla Parishads in the state regarding recruitment.

गेल्या चार वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेतील विविध पदांची भरती होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. शासनाने मागील आठवड्यात सर्व जिल्हा परिषदांना सूचना देत भरतीची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नगर जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील १ हजारांहून अधिक पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने १२ एप्रिल २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भरतीबाबत सूचना दिल्या आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात १५ ॲागस्ट २०२३ पूर्वी शासनाला राज्यात ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरायची आहेत. त्यात जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागांतील एकूण १८ हजार ९३९ पदे भरली जाणार आहेत. यासाठी पूर्वी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांपैकी ८० टक्के पदे भरली जाणार होती. परंतु आता सुधारित आदेशानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा विचार होणार आहे. पात्र सर्व उमेदवारांना, तसेच २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे यापूर्वी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना पुन्हा या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

 

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड मंडळातर्फे भरतीची प्रक्रिया होणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे, ॲानलाईन परीक्षा घेणे, निकाल देऊन पदस्थापना देण्याची कार्यवाही हे मंडळ करणार आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने बिंदूनामावलीप्रमाणे डिसेंबर २०२३ पर्यंत भरतीसाठी पात्र असणारी ९८५ पदे काढली आहेत. परंतु शासनाने मार्च २०२४ पर्यंतच्या रिक्त पदांचा विचार केल्याने १ हजारांहून अधिक पदांची भरती होण्याची शक्यता आहे.

 

भरतीसाठी IBPS कंपनीची निवड
शासनाने ही परीक्षा घेण्यासाठी आयबीपीएस या कंपनीची निवड केली असून कंपनीकडून ॲप्लिकेशन पोर्टल विकसित करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी लागणारा जाहिरातीचा नमुना, रिक्त पदांची आरक्षण प्रवर्ग निहाय माहिती, वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हतेबाबतची माहिती सर्व नोडल अधिकाऱ्यांनी कंपनीस तातडीने कळवावी, जेणेकरून पोर्टल विकसित करणे सुलभ जाईल, असेही शासनाने कळवले आहे.

 

या पदांची होणार भरती
कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञान, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सेविका महिला, विस्तार अधिकारी कृषी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी आदी १८ संवर्गातील पदांची भरती होणार आहे.

 महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड