जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर कागदपत्रे तपासणीसाठीची तारीख जाहीर | ZP Aurangabad Result

ZP Aurangabad Result

ZP Aurangabad Document Verification List

जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे सरळसेवेने पद भरती करणेसाठी देण्यात आलेली जाहिरात, ऑनलाईन परिक्षा, आय.बी.पी.एस. (I.B.P.S.) कंपनीकडुन प्राप्त निकाल गुणपत्रक व महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक/प्रनिमं-1222/प्र.क्र./54/का. 13-अ दिनांक 4 में 2022 व ग्राम विकास विभागाचे शासन परिपत्रक क्र. संकीर्ण- 2022/प्र.क्र.11/आस्था-8 दिनांक 15 मे 2023 मधील तरतुदीनुसार कागदपत्रे तपासणीसाठीची तात्पुरती यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उपरोक्त उमेदवारांची आवश्यक कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून तात्पुरती यादी प्रसिध्द करण्यात येत असून कागदपत्रे पडताळणीनंतर अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हा परिषेदच्या aurangabadzp.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
कागदपत्रे तपासणी दिनांक व वेळ:- 14 ऑगस्ट 2024 – 11.00 वाजता 
ठिकाण :- वेरुब सभाग्रह औरंगपूरा
जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Download Sambhajinagar Arogya Sevak Document Verification List

ZP Aurangabad Arogya Sevak Result

ZP Aurangabad Result : ZP Aurangabad has Published a merit List of candidates for Aarogya Sevika, Arogya Sevak. Those candidates who have applied for ZP Aurangabad Saral Seva Bharti 2024 can download their ZP Aurangabad Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Aurangabad Bharti 2023-2024.

जिल्हा परिषद, औरंगाबाद भरती प्रक्रीया सन 2023 नुसार चे जाहीरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेचा निकाल संवर्ग -आरोग्य सेवक (महीला) Combined Merit List जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा… तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा

 

Download ZP Sambhaji Nagar ANM Result PDF


ZP Aurangabad Result

ZP Aurangabad Result: ZP Aurangabad has Published a merit List of candidates for Senior Assistant(Accountant Posts), Health Supervisor. Those candidates who have applied for ZP Aurangabad Saral Seva Bharti 2023 can download their ZP Aurangabad Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Aurangabad Bharti 2023.

ZP औरंगाबादने वरिष्ठ सहाय्यक (लेखापाल), विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP  औरंगाबाद सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP औरंगाबाद गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद औरंगाबाद भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध 255 रिक्त पदे जिल्हा परिषद औरंगाबादच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा

Zilla Parishad Aurangabad Result PDF

Organization Name Zilla Parishad Aurangabad [ZP Aurangabad ]
Post name Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts
Total posts 255 Vacancies
Job location Aurangabad District
Application started on 5th August 2023
Last date to apply 25th August 2023
Category Online ZP Recruitment 2023
Website https://zpthane.maharashtra.gov.in/

 

 वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाची संयुक्त गुणानुक्रम यादी

 विस्तार अधिकारी (कृषी) पदाची संयुक्त गुणानुक्रम यादी


ZP Aurangabad Bharti Results

ZP Aurangabad Bharti Results : National Health Mission Aurangabad, Zilla Parishad has declared the eligibility & non-eligibility lists of Medical Officer, Psychiatrist, Clinical Psychologist, Psychiatrist Social Worker, Psychiatrist Nurse, Technical Coordinator Posts.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, मनोचिकित्सक, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते, मनोचिकित्सक नर्स, तांत्रिक समन्वयक पदभरती परीक्षेची पात्रता व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Pankajk. Kokne says

    Zip निकाल

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड