जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित !ZP Thane Result
ZP Thane Results
ZP Thane Result 2023
ZP Thane Results: ZP Thane has Published a merit List of candidates for Senior Assistant(Accountant Posts), Health Supervisor. Those candidates who have applied for ZP Thane Saral Seva Bharti 2023 can download their ZP Thane Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Thane Bharti 2023.
ZP ठाणेने वरिष्ठ सहाय्यक (लेखापाल), विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP ठाणे सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP ठाणे गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद ठाणे भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध 255 रिक्त पदे जिल्हा परिषद ठाणेच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा
Zilla Parishad Thane Result PDF
Organization Name | Zilla Parishad Thane [ZP Thane ] |
Post name | Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts |
Total posts | 255 Vacancies |
Job location | Thane District |
Application started on | 5th August 2023 |
Last date to apply | 25th August 2023 |
Category | Online ZP Recruitment 2023 |
Website | https://zpthane.maharashtra.gov.in/ |
- जिल्हा परिषद ठाणे गट क सरळसेवा पदभरती 2023 लघुलेखक (निम्नश्रेणी) संवर्गाचे (Combined) गुणानुक्रमे यादी (on 10 Feb 2024)
- जिल्हा परिषद ठाणे गट क सरळसेवा पदभरती २०२३ आरोग्य पर्यवेक्षक संवर्गाचे (Combined) गुणानुक्रमे यादी
- जिल्हा परिषद ठाणे गट क सरळसेवा पदभरती २०२३ वरिष्ठ सहाय्यक(लेखा) संवर्गाचे (Combined) गुणानुक्रमे यादी
ZP Thane Results: The final seniority list of eligible candidates has been announced for Contractual Scientific Officers MBS/BAMS / Post Graduate/Diploma holders in order of merit.
कंत्राटी वेद्यकीय अधिकारी एम.बी.एस/बी.ए.एम.एस / पदव्युत्तर/पदविका धारक केलेल्या वेद्यकीय अधिकारी यांची गुणांनुक्रमानुसार पात्र उमेदवारांची अंतिम जेष्ठता यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
ZP Thane Lists : येथे क्लिक करा
Final Selection List of Direct Service in Group-C under Zilla Parishad, Thane : जिल्हा परिषद ठाणेनि कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, आरोग्य सेविका, शिक्षण सेवक पदभरती परीक्षेची निवड यादी ब प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी
- विस्तार अधिकारी (कृषि) अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)(ग्रामीण पाणी पुरवठा ) अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी
- आरोग्य सेविका (महिला) अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम) अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी
- शिक्षण सेवक शिक्षण प्राथमिक विभाग अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी
Table of Contents
आरोग्य सेवक पु हंगामी फवारणी कर्मचारी कोट्यातील 2016 ला परीक्षा पास व पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी कधी जाहीर होणार
राज्यातील नगरपालिकेतील अनुकम्पा भरती कधी सुरू होणार