लवकरच मिळणार २८५ जणांना नियुक्ती; १५ दिवसात प्रक्रिया पूर्ण होण्याचे प्रशासनाकडून संकेत | ZP Sangli Bharti Result Link
ZP Sangli Bharti Result PDF
Zilla Parishad Sangli Result Update
ZP Sangli Bharti Result PDF: जिल्हा परिषदेच्या ९ संवर्गातील सुमारे २८५ जणांची नियुक्ती विविध कारणास्तव थांबली आहे. संबंधित उमेदवारांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नियुक्तीचे पत्र देण्यासाठी झेडपीच्या प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र आचारसंहितेमध्ये ही प्रक्रिया थांबली. मात्र शनिवारी निकाल लागणार आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत नियुक्ती देण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आरोग्य सेवक, सेविका, अभियंता, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका अशा एकूण १७ संवर्गातील सुमारे ७५४ जगांसाठी भरती प्रक्रिया काही महिन्यांपासून राबविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा परीक्षेचा निकाल लागला. त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी सुरू झाली. विविध संवर्गातील सुमारे २८९ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतर बहुसंख्य उमेदवार कामावर हजर झाले. मात्र काही संवर्गातील उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात धाकधूक वाढली आहे. ‘आम्हाला नियुक्तीचे पत्र कधी मिळणार’, ‘आमच्या नियुक्तीचे काय झाले’, अशी सातत्याने विचारणा करीत उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये धडका मारत होते. मात्र आचारसंहितेचे कारण ऐकून निराश होऊन निघून गेले. आज, शनिवारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यामुळे आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर पुढील १५ दिवसात प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तातडीने नुियक्ती देण्यासाठी काही संवर्गात कागदपत्रांची कमतरता होती, तर आरोग्य सेविका या पदाबाबत मार्गदर्शन घेणे आवश्यक होते. त्यामुळे नियुक्ती थांबली होती. प्रशासनाने शासनाकडे मागविलेले मार्गदर्शन मिळाले. मात्र आरोग्याच्या नियुक्तीबाबत अजूनही काही प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर नियुक्ती देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुढील पंधरा ते वीस दिवसांत नियुक्ती पत्र मिळण्याचे संकेत आहेत.
नियुक्ती न झालेल्या उमेदवारांची संख्या…
संवर्गनिहाय नियुक्ती न मिळालेल्या उमेदवारांची संख्या अशी: कनिष्ठ सहायक (लिपिक) ३, पशुधन पर्यवेक्षक ३, औषध निर्माण अधिकारी २, कनिष्ठ अभियंता बांधकाम २, स्थापत्य अभियांत्रिकी ३, आरोग्य सेवक (पुरुष) ४० टक्के ८, आरोग्य सेवक (पुरुष) ५० टक्के १५९, आरोग्य सेवक (महिला) ८९, ग्रामसेवक १६, एकूण २८५.
Zilla Parishad Sangli ANM Bharti Result PDF
ZP Sangli Bharti Result PDF: ZP Sangli has Published a merit List of candidates for Aarogya Sevika. Those candidates who have applied for ZP Sangli Saral Seva Bharti 2024 can download their ZP Sangli Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Sangli Bharti 2023-2024.
जिल्हा परिषद, सांगली भरती प्रक्रीया सन 2023 नुसार चे जाहीरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेचा निकाल संवर्ग –आरोग्य सेवक (महीला), आरोग्य सेवक (पुरुष) Combined Merit List जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा… तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद सांगली सरळ सेवा पदभरती सन २०२३ निकाल आरोग्य सेवक (महिला)-ANM
जिल्हा परिषद सांगली सरळ सेवा पदभरती सन २०२३ निकाल -आरोग्य सेवक (पुरुष) (४०%)
Zilla Parishad Sangli Bharti Nikal 2023
ZP Sangli Bharti Result PDF: ZP Sangli has Published a merit List of candidates for Senior Assistant(Accountant Posts) and Health Supervisor. Those candidates who have applied for ZP Sangli Saral Seva Bharti 2023 can download their ZP Sangli Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Sangli Bharti 2023.
ZP सांगलीने वरिष्ठ सहाय्यक (लेखापाल), विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP सांगली सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP सांगली गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद सांगली भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध 255 रिक्त पदे जिल्हा परिषद सांगलीच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा
कनिष्ठ अभियंत्ता (स्थापत्य) निवड व प्रतिक्षा यादी
औषध निर्माण अधिकारी निवड व प्रतिक्षा यादी
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक निवड व प्रतिक्षा यादी
मुख्य सेविका- अंगणवाडी पर्यवेक्षिका निवड व प्रतिक्षा यादी
जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल मुख्य सेविका /पर्यवेक्षिका
जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन २०२३ निकाल – औषध निर्माण अधिकारी
जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल- विस्तार अधिकारी (कृषी)
जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल- आरोग्य पर्यवेक्षक
जिल्हा परिषद सांगली सरळसेवा पदभरती सन 2023 निकाल- विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
ZP Sangli Bharti Document Verification List : जिल्हाधिकारी कार्यालय सांगली नि तांत्रिक सहाय्यक, बहुपयोगी कर्मचारी कागदपत्र पडताळणी यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- कागदपत्र पडताळणी तारीख – २३ मार्च २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ZP Sangli Bharti Result
|
|
यादी डाउनलोड : https://bit.ly/2J1ivRL |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
Table of Contents
Cho na kdhi niyukti denar sangli zp
Zp arogyasevika verification kadhi ahe
Result zp
Zp aroge sevika result kdi लागेल
J E civil z p Sangli selected candidate list show