Zilla Parishad Buldhana Result
ZP Buldhana Result: जि.प. बुलढाणा अंतर्गत अनुकंपाधारक गट-क व गट-ड संवर्गाकरीता उमेदवारांची तात्पुरती प्रतिक्षा सुची प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सामान्य प्रशासन विभाग-अनुकंपा उमेदवार तात्पुरती प्रतीक्षा यादी २०२६
Zilla Parishad Buldhana Result
ZP Buldhana Result: सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, बुलढाणा सरळसेवा पदभरती सन 2023, आरोग्य सेवक पुरुष ५०% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी अतिरिक्त अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आरोग्य सेवक पुरुष ५०% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी अतिरिक्त अंतिम निवड यादी
Zilla Parishad Buldhana Result 2026
ZP Buldhana Result: सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, बुलढाणा सरळसेवा पदभरती सन 2023, आरोग्य सेवक (पु) 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदांकरीता घेण्यात आलेल्या परिक्षेसंदर्भात संदर्भीय तात्पुरती अतिरिक्त निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे. सदर यादीत नमुद उमेदवारांचे मुळ कागदपत्रांची पडताळणी दिनांक 16/02/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा येथे करण्यात येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- कागदपत्रे पडताळणी संदर्भात उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावयाचे आहे.
- उमेदवाराने स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
- मुळ कागदपत्रे पडताळणी वेळी उपलब्ध करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
- मुळ कागदपत्रांची एक स्वसाक्षाकिंत छायाप्रत सोबत आणावी.
- ठरवुन दिलेल्या दिनांकास उपस्थित राहणे बंधनकारक राहील. ठरवुन दिलेल्या दिनांकास उपस्थित न राहिल्यास निवडीचे पदावर दावा सांगता येणार नाही.
- सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रे सोबत आणावी.
- शैक्षणिक कागदपत्रावरील नाव व परिक्षेकरीता भरलेल्या अर्जात नमुद केलेल्या नावात बदल
असल्यास नावात बदल झाल्याचा पुरावा सोबत आणावा. - उमेदवार कागदपत्रे पडताळणीस अनुपस्थित राहिल्यास अंतिम/निवड यादीमध्ये अपात्र करण्यात येईल.
Zilla Parishad Buldhana Result 2025
सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, बुलढाणा सरळसेवा पदभरती सन 2023 आरोग्य सेवक (पु) 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी सुधारीत अंतिम प्रतिक्षा यादी (दिव्यांग) प्रसिदध करण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दिव्यांग सुधारीत अंतिम प्रतिक्षा यादी
Zilla Parishad Buldhana Result 2025
सरळसेवा पदभरती सन 2023 चे अनुषंगाने कनिष्ठ सहाय्यक या पदांकरीता घेण्यात आलेल्या परिक्षेसंदर्भात संदर्भीय अतिरिक्त तात्पुरती प्रतिक्षा सुची तयार करण्यात आलेली आहे. सदर यादीत नमुद उमेदवारांचे जाहीरातीत नमुद मुद्या क्रमांक 19 वर नमुद सर्व मुळ कागदपत्रांची पडताळणी दिनांक 25/08/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद बुलढाणा येथे करण्यात येणार आहे. कागदपत्रे पडताळणी संदर्भात उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावयाचे आहे.
सरळसेवा पदभरती सन 2023 कनिष्ठ सहाय्यक या संवर्गाची तात्पुरती अतिरिक्त प्रतिक्षा सूची
Zilla Parishad Buldhana Result 2025
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोसायटी जिल्हा परीषद बुलडाणा अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ व्या वित्त आयोगा (UHWC) मध्ये मंजुर Medical Officer MBBS रिक्त कंत्राटी पदांकरीता दिनांक २६/०३/२०२५ ते १५/०४/२०२५ या कालावधीत उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात आले होते, त्यानुसार उमेदवारांची अंतरीम पात्र/अपात्र यादी प्रसिदध करण्यात येत आहे, तसेच सदर यादीवर काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी दिनांकः ०५/०८/२०२५ संध्याकाळी ८:०० वाजेपर्यंत लेखी आक्षेप जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय येथे नोंदवावे दिनांक: 0.4/0.6./२०२५ संध्याकाळी ५:०० वाजे नंतर येणाऱ्या आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

ZP Buldhana Recruitment Result: ZP Buldhana has Published a merit List of candidates for Aarogya Sevika, Arogya Sevak, Gramsevak. Those candidates who have applied for ZP Buldhana Saral Seva Bharti 2024 can download their ZP Buldhana Merit List, Document Verification Tiime Table which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Buldhana Bharti 2023-2024.
ZP बुलढाणा आरोग्यसेविका निकाल डाउनलोड करा
ZP बुलढाणा वरिष्ठ सहाय्यक (लेखापाल) साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP बुलढाणा सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP बुलढाणा गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध ३३९ रिक्त पदे जिल्हा परिषद बुलढाणा अधिनस्त असलेल्या विविध विभागां मधील आहेत. तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा
Zilla Parishad Buldhana Result 2023 Details
| Organization Name | Zilla Parishad Buldhana [ZP Buldhana ] |
| Post name | Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts |
| Total posts | # |
| Job location | Buldhana District |
| Application started on | 5th August 2023 |
| Last date to apply | 25th August 2023 |
| Category | Result |
| Website | https://zpBuldhana .gov.in/ |
Download ZP Buldhana Merit List By IBPS
Jilha Nivad Samiti buldhana Selection And Waiting List 2020 : जिल्हा निवड समिती बुलढाणा नि ग्रामसेवक पदभरती परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- पदाचे नाव – ग्रामसेवक
- पद संख्या – ५ जागा
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ZP Buldhana Bharti Result | |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
जिल्हा परिषद बुलढाणा नि विविध पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- जिल्हा परिषद बुलडाणा: अ.ज. प्रवर्गातील रिक्त पदांची विशेष भरती मोहीम-2019 आरोग्य सेवक पुरुष पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र (पात्र उमेदवारांचे यादीमधील अ.क्र. हा उमेदवाराचा आसन क्रमांक असुन त्यानुसार प्रवेशपत्र प्रिन्ट करावे.)
- जिल्हा परिषद बुलडाणा: अ.ज. प्रवर्गातील रिक्त पदांची विशेष भरती मोहीम-2019 आरोग्य सेवक पुरुष पात्र उमेदवारांची यादी
- जिल्हा परिषद बुलडाणा: अ.ज. प्रवर्गातील रिक्त पदांची विशेष भरती मोहीम-2019आरोग्य सेवक पुरुष अपात्र उमेदवारांची यादी
- जिल्हा परिषद बुलडाणा: अ.ज. प्रवर्गातील रिक्त पदांची विशेष भरती मोहीम-2019 आरोग्य सेवक महिला पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र (पात्र उमेदवारांचे यादीमधील अ.क्र. हा उमेदवाराचा आसन क्रमांक असुन त्यानुसार प्रवेशपत्र प्रिन्ट करावे.)
- जिल्हा परिषद बुलडाणा: अ.ज. प्रवर्गातील रिक्त पदांची विशेष भरती मोहीम-2019आरोग्य सेवक महिला पात्र उमेदवारांची यादी
- जिल्हा परिषद बुलडाणा: अ.ज. प्रवर्गातील रिक्त पदांची विशेष भरती मोहीम-2019आरोग्य सेवक महिला अपात्र उमेदवारांची यादी
- जिल्हा परिषद बुलडाणा: अ.ज. प्रवर्गातील रिक्त पदांची विशेष भरती मोहीम-2019 कंत्राटी ग्रामसेवक पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र (पात्र उमेदवारांचे यादीमधील अ.क्र. हा उमेदवाराचा आसन क्रमांक असुन त्यानुसार प्रवेशपत्र प्रिन्ट करावे.)
- जिल्हा परिषद बुलडाणा: अ.ज. प्रवर्गातील रिक्त पदांची विशेष भरती मोहीम-2019 कंत्राटी ग्रामसेवक पात्र उमेदवारांची यादी
- जिल्हा परिषद बुलडाणा: अ.ज. प्रवर्गातील रिक्त पदांची विशेष भरती मोहीम-2019 कंत्राटी ग्रामसेवक अपात्र उमेदवारांची यादी
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















