t1t2

जिल्हा परिषद अकोला अंतर्गत नवीन निकाल यादी प्रसिध्द – Akola ZP Result 2026

Zilla Parishad Akola Result 2026

भरती
शीर्षकवर्णनप्रारंभ तारीखशेवट तारीखसंचिका
15 वित्त आयोग अंतर्गत रिक्त झालेले कंत्राटी वैद्यकीय अधिकारी/ स्टाफ नर्स/लॅब टेक्निशियन यांचे पद प्रतीक्षा यादीनुसार भरणे करणे बाबत25/02/202627/02/2026पहा (5 MB) 
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त झालेले कंत्राटी स्टाफ नर्स यांचे पद प्रतीक्षा यादीनुसार भरणे करणे बाबत25/02/202627/02/2026पहा (2 MB) 

Akola ZP Result 2026: जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद अकोला अधिनस्त रिक्त असलेली वैद्यकिय अधिकारी गट-अ ची पदे कंत्राटी पध्दतीने नियमित वैद्यकिय अधिकारी रुजु होईपर्यंत भरण्यासाठी B.A.M.S. अर्हता धारकामधून अर्ज मागविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त अर्जाची छाननी करण्यात आली येऊन अंतिम यादी www.akola.gov.in तसेच जिल्हा परिषद अकोला च्या www.akolazp.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.
सदर अंतिम यादी मधील कागदपत्रे पडताळणी केलेल्या उमेदवारांची मुलाखत व समुपदेशन दिनांक १३/०१/२०२६ रोजी दुपारी १.०० वाजता मा. जिल्हाधिकारी अकोला यांचे दालनात घेण्यात येणार आहे. करीता उमेदवारांनी मुळ शैक्षणिक दस्तऐवजासह दिनांक १३/०१/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अकोला येथे उपस्थित राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वैद्यकिय अधिकारी गट-अ पदाकरीता समुपदेशन व मुलाखती करीता पात्र उमेदवारांची यादी 


 

Zilla Parishad Akola Result

 १५ वित्त आयोग अंतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर रिक्त असलेल्या ठिकाणी आरोग्य सेवक (पु) पदाची पदभरती करण्याकरिता उमेदवारांचे आवेदनासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी तसेच आक्षेपांचे निरासरण करुन अंतीम पात्र व अपात्र असलेल्या उमेदवारांची यादी तयार करुन जि.प. अकोला वेब साईटवर www.akolazp.gov.in प्रसिध्द करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
Final eligible/Non eligible list for MPW Male

 


 

Zilla Parishad Akola Result 2026 Details

Organization NameZilla Parishad Akola [ZP Akola ]
Post nameData Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts
Total posts##
Job locationAmravati District
Application started on
Last date to apply
CategoryResult
Websitehttps://zpAkola .gov.in/
Download ZP Akola Senior assistant(Accountant) Merit List By IBPS

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड