t1t2

राष्ट्रीय आयुष कार्यक्रम कंत्राटी भरती अंतर्गत पात्र/अपात्र उमेदवारांची यादी जाहीर- ZP Yavatmal Results

ZP Yavatmal Result

ZP Yavatmal Result : Yavatmal Zilla Parishad has released the list of eligible and ineligible advocates for its legal panel recruitment following the August 18, 2026 advertisement. Shortlisted qualified candidates will move forward to the interview phase for various court jurisdictions.
यवतमाळ जिल्हा परिषदेने विधी पॅनेल नियुक्तीसाठी पात्र आणि अपात्र वकिलांची यादी जाहीर केली आहे. १८ ऑगस्ट २०२६ च्या जाहिरातीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.

ZP Yavatmal Result

List of Eligible/Ineligible Candidates under National AYUSH Program Contract Recruitment is Published. Candidates can Donwload Pdf from Below.

Program Assistant (AYUSH) Not Eligible Candidates List

AYUSH Consultant Eligible Candidates List.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

AYUSH Consultant Not Eligible Candidates List.

 

 

 


 

ZP Yavatmal Gramsevak Result 2024

ZP Yavatmal Results: Zilla Parishad Yavatmal Gramsevak Result is out. Candidates can Donwload ZP yavatmal Gramsevak Result, Merit List, Cut Off List from below :

जि.प.यवतमाळ सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल –गुणवत्ता यादी जाहीर ! तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 जि.प.यवतमाळ सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल –गुणवत्ता यादी  |कट ऑफ मार्क्स  |परीक्षेस एकूण हजर आणि पात्र    उमेदवारांची संख्या 

 आरोग्य सेवक (पुरुष) ४०% या पदाच्या मुळ कागदपत्र तपासणीअंती उमेदवारांच्या पात्र/अपात्र यादीवर आक्षेप सादर करणे बाबत 


ZP Yavatmal Result Document Verification 

ZP Yavatmal Results: यवतमाळ जिल्हा परिषदे अंतर्गत सन २०२३-२४ या वर्षात झालेल्या सरळसेवा पदभरतीचा कनिष्ठ सहाय्यक संवर्गाचा निकाल आयबीपीएस कंपनीकडुन प्राप्त झाल्यानुसार जिल्हा परिषद, यवतमाळने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समिती अध्यक्ष, यवतमाळ यांची मान्यता घेवुन दिनांक ०७.०३.२०२४ ला या संवर्गाची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती. दिनांक ८.३.२०२४,९.३.२०२४,१४.३.२०२४,२१.०३.२०२४ व दिनांक २४.०४.२०२४ नुसार मुळ कागदपत्रे तपासणीकरीता ईमेलद्वारे, भ्रमणध्वनी तथा लेखी पत्राद्वारे यापुर्वी प्रसिध्द केलेल्या तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांना मुळ कागदपत्र तपासणीकरीता बोलाविण्यात आले होते.  तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर यादीमधील काही उमेदवार इतर ठिकाणी नोकरी करीत असल्यामुळे व काही उमेदवारांनी वारंवारं बोलावुनसुध्दा तपासणीला हजर न झाल्यामुळे अंतिम निवड यादीकरीता उमेदवारांची संख्या कमी पडत असल्यामुळे गुणवत्ता यादीतील त्यानंतरचे पात्र उमेदवारांची दिनांक १६/०५/२०२४ रोजी जि.प. संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीमधील उमेदवारांना त्यांचे मुळ कागदपत्र तपासणी दिनांक २०/०५/२०२४ ते २७/०५/२०२४ या कालावधीत शासकीय सुटटी वगळता कार्यालयीन वेळेत सामान्य प्रशासन विभाग जि.प. यवतमाळ आस्थापना-१ या शाखेकडे मुळ कागदपत्र व त्यांचे २ प्रतीत छायांकित प्रत तसेच परीक्षा फार्म भरल्याची पावती, हॉल टिकीट व स्वतःचे ओळखपत्र उदा. आधारकार्ड/पॅनकार्ड इत्यादीसह उपस्थित रहावे.

जि.प.यवतमाळ सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक या पदाकरिता गुणवत्ता यादीतील उमेदवारांची मुळ कागदपत्र तपासणी 

ZP Yavatmal Document Verification

यवतमाळ जिल्हा परिषदे अंतर्गत सन २०२३-२४ या वर्षात झालेल्या सरळसेवा पदभरतीचा कनिष्ठ सहाय्यक संवर्गाचा निकाल आयबीपीएस कंपनीकडुन प्राप्त झाल्यानुसार जिल्हा परिषद, यवतमाळने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समिती अध्यक्ष, यवतमाळ यांची मान्यता घेवुन दिनांक ०७.०३.२०२४ ला या संवर्गाची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती. दिनांक ८.३.२०२४,९.३.२०२४,१४.३.२०२४,२१.०३.२०२४ व दिनांक २४.०४.२०२४ नुसार मुळ कागदपत्रे तपासणीकरीता ईमेलद्वारे, भ्रमणध्वनी तथा लेखी पत्राद्वारे यापुर्वी प्रसिध्द केलेल्या तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांना मुळ कागदपत्र तपासणीकरीता बोलाविण्यात आले होते.  तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदर यादीमधील काही उमेदवार इतर ठिकाणी नोकरी करीत असल्यामुळे व काही उमेदवारांनी वारंवारं बोलावुनसुध्दा तपासणीला हजर न झाल्यामुळे अंतिम निवड यादीकरीता उमेदवारांची संख्या कमी पडत असल्यामुळे गुणवत्ता यादीतील त्यानंतरचे पात्र उमेदवारांची दिनांक १६/०५/२०२४ रोजी जि.प. संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीमधील उमेदवारांना त्यांचे मुळ कागदपत्र तपासणी दिनांक २०/०५/२०२४ ते २७/०५/२०२४ या कालावधीत शासकीय सुटटी वगळता कार्यालयीन वेळेत सामान्य प्रशासन विभाग जि.प. यवतमाळ आस्थापना-१ या शाखेकडे मुळ कागदपत्र व त्यांचे २ प्रतीत छायांकित प्रत तसेच परीक्षा फार्म भरल्याची पावती, हॉल टिकीट व स्वतःचे ओळखपत्र उदा. आधारकार्ड/पॅनकार्ड इत्यादीसह उपस्थित रहावे.

 जि.प.यवतमाळ सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत औषध निर्माण अधिकारी या पदाकरिता उमेदवारांची पात्र /अपात्र यादी

Download ZP Yavatmal Document Verification Time Table

Zilla Parishad Yavatmal Result 2023

ZP Yavatmal Recruitment Result: ZP Yavatmal has Published merit List of candidates for Senior Assistant(Accountant Posts). Those candidates who have applied for ZP Gondia Saral Seva Bharti 2023 can download their ZP Goandia Merit List which is given in descending Order. IBPS has issued combinedList of Qualified candidates for Zilla Parishad Gondia Bharti 2023.

ZP यवतमाळ  साठी उमेदवारांची तात्पुरती निवड यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP यवतमाळ  सरळ सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP यवतमाळ  निवड यादी खालील लिंक वरून  डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे.  तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

यवतमाळ तात्पुरती निवड यादी जाहीर

 

 जि.प.यवतमाळ सरळसेवा पदभरती २०२३ कनिष्ठ सहाय्यक या पदाचा निकाल-गुणवत्ता यादी  |कट ऑफ मार्क्स  | परीक्षेस एकूण हजर आणि पात्र उमेदवारांची संख्या

 जि.प.यवतमाळ सरळसेवा पदभरती २०२३ कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) या पदाचा निकाल-गुणवत्ता यादी  |कट ऑफ मार्क्स  | परीक्षेस एकूण हजर आणि पात्र उमेदवारांची संख्या 

 जि.प. यवतमाळ सरळसेवा पदभरती २०२३ उमेदवारांची अंतिम निवड यादी   | आरोग्य पर्यवेक्षक   | विस्तार अधिकारी(कृषी)   | विस्तार अधिकारी(सांख्यिकी)     | रिंगमन     |  वरिष्ठ सहाय्यक(लेखा)   | कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी)   | जोडारी   | स्टेनोग्राफर (Lower Grade)   |     स्टेनोग्राफर (Higher Grade) 

 जि.प.यवतमाळ सरळसेवा पदभरती २०२३ औषध निर्माण अधिकारी या पदाचा निकाल-गुणवत्ता यादी  |कट ऑफ मार्क्स  | परीक्षेस एकूण हजर आणि पात्र    उमेदवारांची संख्या 

जि.प. यवतमाळ सरळसेवा पदभरती २०२३ कनिष्ठ लेखा अधिकारी (Junior Accountants officer) या पदाचा निकाल –गुणवत्ता यादी  |कट ऑफ मार्क्स  |परीक्षेस एकूण हजर आणि पात्र उमेदवारांची संख्या 

जि.प. यवतमाळ सरळसेवा पदभरती २०२३ स्टेनोग्राफर वरिष्ठ श्रेणी या पदाचा निकाल 

जि.प. यवतमाळ सरळसेवा पदभरती २०२३    स्टेनोग्राफर कनिष्ठ श्रेणी या पदाचा    निकाल 

जि.प. यवतमाळ सरळसेवा पदभरती २०२३ जोडारी या पदाचा निकाल –गुणवत्ता यादी  |कट ऑफ मार्क्स  |परीक्षेस एकूण हजर आणि पात्र उमेदवारांची संख्या 

जि.प. यवतमाळ सरळसेवा पदभरती २०२३ कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी) या पदाचा निकाल –गुणवत्ता यादी  |कट ऑफ मार्क्स  |परीक्षेस एकूण हजर आणि पात्र उमेदवारांची संख्या 

अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा

Zilla Parishad Yavatmal Result 2023 Details

Organization NameZilla Parishad Yavatmal [ZP Yavatmal ]
Post nameData Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts
Job locationYavatmal District
Application started on5th August 2023
Last date to apply25th August 2023
CategoryResult
Websitehttps://zpYavatmal .gov.in/
Download ZP Yavatmal Senior Asst. Merit List By IBPS
Rigmen Result PDF

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड