महत्वाचे! उरले शेवटचे १० दिवस! अजून जानेवारीचा हप्ता नाही; लाडक्या बहिणींना ₹३००० कधी मिळणार? – Ladki Bahin Last 10 Days
Ladki Bahin Last 10 Days लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारीच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. आता फेब्रुवारीचा महिना संपायला अवघे १० दिवस उरले आहेत तरीही पैसे जमा झाले नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत जानेवारी- फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली … Read more