GMC Chhatrapati Sambhajinagar Result
GMC Chhatrapati Sambhajinagar Result: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, महिला वैद्यकीय अधिकारी पदांकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची यादी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
GMC Chhatrapati Sambhajinagar Result
वर्ग-४ गट ड समकक्ष पदे व इतर पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी करण्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या www.gmcaurangabad.com या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहिर करण्यात आले होते. परंतू काही तांत्रीक कारणास्तव दिनांक १९.०१.२०२६ व २०.०१.२०२६ च्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे बदल करण्यात येते आहे. तरी ज्या उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी दिनांक १९.०१.२०२६ व २०.०१.२०२६ रोजी करण्यात येणार होती त्यांनी खालील तकत्यात नमुद केल्याप्रमाणे नोंद घ्यावी. उर्वरीत उमेदवारांच्या कागद पत्राची पडताळणी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच होईल, याची सर्व निवड झालेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी.
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या ३५७ पदांच्या भरतीसाठी राबविण्यात येणारी कागदपत्र तपासणी प्रक्रिया काही तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली असून, आता ती दि. २१ जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार दि. १९ व २० जानेवारी रोजी कागदपत्र तपासणी होणार होती. मात्र, सुधारित वेळापत्रकानुसार दि. १९ जानेवारीची तपासणी दि. २७ जानेवारी रोजी, तर दि. २० जानेवारीची तपासणी दि. २८ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.उर्वरित सर्व तारखा व वेळा यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार कायम राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. टीसीएस कंपनीच्या तांत्रिक सहकार्यामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरळीत व तांत्रिकदृष्ट्या सक्षम पद्धतीने पार पाडण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे प्रशासनाने नमूद केले. उमेदवारांच्या हिताचा विचार करून तसेच कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

गट-ड वर्ग-४ सरळसेवा भरती परिक्षा अंतिम निवडसूची
GMC Chhatrapati Sambhajinagar Result – GMC Aurangabad Examinaton result is published now. Candidates can Download the Your Result or Score from following given link. Also the Result of GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti can be download from follwoing given link.
GMC संभाजी नगर भरती निकाल जाहीर झाली असून उमेदवार खालील लिंक वरून आपली निकालाची PDF डाउनलोड करू शकता. तसेच या भरतीचा पुढील अपडेट लवकरच जाहीर होणार आहे.
1. Class 4 Result Notification | 2. Class 4 Servant(For College Establishment) | 3. Nanny(For College Establishment) | 4. Gardener(For College Establishment) | 5. Laboratory Attendant(For College Establishment) | 6. Class 4 Servant(For Hospital) | 7. Daaya(For Hospital) | 8. Boiler Chalak(For Hospital) | 9. Paankya(For Hospital) | 10. Dresser(For Hospital) | 11. Gardener(For Hospital) | 12. Barber(For Hospital)
- 1.2 Class_4_Servant_For_Hospital
- 7. Barber For Hospital
- 6. Gardener For Hospital
- 5. Dresser For Hospital
- 4. Paankya For Hospital
- 3.Boiler Chalak For Hospital
- 2. Daaya For Hospital
- 1.1 Class_4_Servant_For_Hospital
- 1. Class_4_Servant_For_Hospital
- Class IV & Equivalent post Recruitment result
- 4.Laboratory Attendant For College
- 3.Gardener For College
- 2.Nanny For College
- 1.Class 4 Servant For College
- Class IV & Equivalent post Recruitment result
Download Answer Key PDF
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















