नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, उच्चश्रेणी व निम्नश्रेणी लघुलेखक पदासाठी उमेदवारांची एकत्रित गुणांची यादी जाहीर!! | DTP Maharashtra Result

DTP Maharashtra Result

DTP Maharashtra Result: नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या आस्थापनेवरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब / अराजपत्रित) या पदासाठी घेण्यात आलेल्या दि.२६.११.२०२४ रोजी ऑनलाईन परीक्षेत व दि.१७.०८.२०२५ रोजी घेण्यात आलेल्या व्यावसायिक चाचणी परीक्षेत प्राप्त गुणानुषंगाने दोन्ही परिक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांची एकत्रित गुणांची यादी टि.सी.एस.कडून प्राप्त झाली असून, सदरची यादी नगर रचना संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

💥निम्नश्रेणी लघुलेखक पदासाठी पात्र ठरत असलेल्या उमेदवारांची एकत्रित गुणांची यादी

💥 उच्चश्रेणी लघुलेखक पदासाठी पात्र ठरत असलेल्या उमेदवारांची एकत्रित गुणांची यादी


DTP Maharashtra Result

नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागाच्या आस्थापनेवरील उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक (गट–ब, अराजपत्रित) तसेच कनिष्ठ आरेखक (गट–क) या रिक्त पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया सध्या संचालनालय स्तरावर सुरू आहे. या भरतीच्या निकालाबाबत उमेदवारांकडून संचालनालयास मोठ्या प्रमाणात ई-मेलद्वारे चौकशी होत आहे.

मात्र, राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका–२०२५ संदर्भात लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे सध्या या पदांचा निकाल जाहीर करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित सर्व पदांचा निकाल नगर रचना संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

DTP Maharashtra Result

 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

DTP Maharashtra Document Verification Result

पदाचे नाव – रचना सहायक, गट-ब / अराजपत्रित
प्रवर्गनिहाय प्रतिक्षा यादी – सामान्य प्रशासन विभागाकडील दि.०४.०५.२०२२ रोजीच्या शासन निर्णयामधील एकत्रित मागदर्शन सूचनातील परिच्छेद क्रमांक ११ मध् नमूद तरतूदीनुसार निवडसूचीची कालमर्यादा १ वर्षासाठी विधीग्राह्य राहील. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची प्रतिक्षा सूची तसेच, या कागदपत्रे पडताळणीसाठी लागणारी आवश्यक यादी येथे डाउनलोड करा... या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कागदपत्र पडताळणी यादी बघा 

 

 


मागील अपडेट्स 

 

 

DTP Maharashtra Result: Town Planning And Valuation Department has released LIST OF CANDIDATES – FOUND NOT ELIGIBLE FOR RECOMMENDATION AFTER DOCUMENT VERIFICATION for Planning Assistant (Group-B, Non Gazetted) Vacancies. Candidates can download DTP Maharashtra Document Verification Result from below link.

 

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर /नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील रिक्त पदांवर भरतीसाठीची परिक्षा Tata Consultancy Services (TCS) या कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने दि. २५ नोव्हेंबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर परिक्षेची गुणवत्ता यादी तसेच शिफारस पात्र उमेदवारांची यादी नगर रचना विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. शिफारस पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळावयाच्या विभागीय कार्यालयाकडून दि. २६.०२.२०२४ नंतर संपर्क साधण्यात आल्यावर कागदपत्र पडताळणी कामी त्यांनी संबंधित कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावयाचा आहे. 

 

गुणवत्ता यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शिफारस यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा 

 


: मागील अपडेट्स : 

नगररचना आणि मूल्यमापन विभागाने उमेदवारांची नियोजन सहाय्यक (गट-बी, अराजपत्रित) रिक्त पदांसाठी कागदपत्र पडताळणीनंतर शिफारसीसाठी अपात्र व पात्र उमेदवारांच  यादी प्रसिद्ध केली आहे  उमेदवार खालील लिंकवरून DTP महाराष्ट्र दस्तऐवज पडताळणी निकाल डाउनलोड करू शकतात.  

DTP Maharashtra List of Eligibel Candidates

DTP Maharashtra List of Eligibel Candidates

DTP Maharashtra Result

Download DTP Planning Assistant Document Verification Result 


DTP Maharashtra Eligible List 2023

DTP Maharashtra Result: A list of Planning Assistant (Group B) (Non Gazette) has been Published. Candidates can download their DTP Eligibel List 2023 from below PDF. Below List of candidates is eligible for recommendation. Check Your Name, Roll Number and Other details

नियोजन सहाय्यक (गट ब) (नॉन गॅझेट) ची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवार खाली PDF वरून त्यांची DTP पात्रता यादी 2023 डाउनलोड करू शकतात. उमेदवारांची खालील यादी शिफारसीसाठी पात्र आहे. लिस्ट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download List of Planning Assistant (Group B) (Non Gazette)

DTP Maharashtra Result

DTP Maharashtra Result : Directorate of Town Planning and Valuation has earlier Published an Advertisement for Rachana Sahayak 177 vacancies. The Town Planning Exam was conducted on 29th May 2023 at various centers by Online Mode. For this DTP PA Exam 2023, Directorate of Town Planning and Valuation has published Merit List of those candidates who got Selected. Since the examination was conducted in two shifts, the following marks are derived after normalisation. Download DTP Maharashtra Result, DTP Maharashtra Merit List 2023 from below Link :

नगर नियोजन आणि मूल्यमापन संचालनालयाने यापूर्वी रचना सहायक 177 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. टाउन प्लॅनिंग परीक्षा 29 मे 2023 रोजी ऑनलाइन पद्धतीने विविध केंद्रांवर घेण्यात आली. या DTP PA परीक्षा 2023 साठी, नगर नियोजन आणि मूल्यांकन संचालनालयाने निवड झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आल्याने, सामान्यीकरणानंतर उमेदवारास गुण प्राप्त झालेले आहे… मेरिट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा तसेच, या कागदपत्रे पडताळणीसाठी लागणारी आवश्यक्य यादी येथे डाउनलोड करा...या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय 2nd Answer Key आली! – DTP Maharashtra Answer key, Answer Sheet Download

Maha DTP Planning Assistant Merit List 2023

  • पदाचे नाव – रचना सहायक
  • पदसंख्या – 177 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग

DTP Merit List PDF 2023

OrganisationDirectorate of Town Planning and Valuation
Exam NameDirectorate of Town Planning and Valuation Group B
CategoryResult
StatusOUT
DTP Admit Card 202317th May 2023
DTP Exam Date 202329 May 2023
DTP Exam ResultOUT
DTP Exam CentresAcross Maharashtra
Official Websitedtp.maharashtra.gov.in

मेरिट लिस्ट डाउनलोड करा

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड