Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय गट ड Final Response Sheet आली! – DTP Maharashtra Answer key, Answer Sheet Download

DTP Maharashtra Answer key, Answer Sheet Download

DTP Maharashtra Final Answer key

DTP Maharashtra Answer key: Directorate of Town Planning and Valuation, Maharashtra State Peon Exam Final Answer Sheet is available on the link below. Candidates should login and download their DTP Peon  answer sheet.Also, download the required list for verification of these documents here..

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय, महाराष्ट्र राज्य परीक्षेची उत्तरतालीका खालील लिंक वर उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी लॉगिन करून आपली आंसरशीट डाउनलोड करावी.तसेच, या कागदपत्रे पडताळणीसाठी लागणारी आवश्यक्य यादी येथे डाउनलोड करा...या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय अंतर्गत शिपाई गुणवत्ता यादी जाहीर | DTP Maharashtra Result

DTP Maharashtra Final Answer key

Directorate of Town Planning and Valuation conducted Peon Exam on 25th November 2023 across the State. Those who have attended Exam on this date can check Their DTP Peon Exam Response Sheet 2023. We have given You direct link to check your DTP Answer Key.

Final आंसारशीट डाउनलोड करा


 

 

DTP Maharashtra Answer key

DTP Maharashtra Answer key, Answer Sheet Download – DTP Maharashtra Recruitment Answer key published will be avilable soon. Candidates will able to download the PDF of an answer key from following given section. If you want to download the Answer key just login from following given URL & check your coming new Answer Key. DTP Maharashtra Town Planning Cut Off marks 2023: After the completion of the online examination, the Directorate of Town Planning and Valuation, Maharashtra (DTP) will announce the Maharashtra Design Assistant Cut Off.

महाराष्ट्र शासनाच्या नगररचना व मूल्यनिर्धारण विभागातील शिपाई (गट-ड ) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी आज, शनिवारी परीक्षा घेण्यात येणार आहे. या विभागातील १२५ रिक्त पदे ऑनलाइन परीक्षेद्वारे भरण्यासाठी ‘टीसीएस’ संस्थेच्या माध्यमातून राज्यातील ५४ केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे. यासाठी परीक्षार्थीना केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परीक्षेची माहिती नगररचना विभागाने संकेतस्थळावर दिली आहे. प्रवेशपत्रे विभागाच्या संकेतस्थळावर उमेदवाराच्या ‘लॉगइन आयडी’वर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच या परीक्षेची उत्तरतालिका लवकरच प्रकाशित करण्यात येईल. आम्ही आंसर कि लिंक पुढील काही दिवसात याच पेज वर अपडेट करू. तेव्हा संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

 


Previous Updates : 

 

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय, महाराष्ट्र राज्य परीक्षेची उत्तरतालीका खालील लिंक वर उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी लॉगिन करून आपली आंसरशीट डाउनलोड करावी.तसेच, या कागदपत्रे पडताळणीसाठी लागणारी आवश्यक्य यादी येथे डाउनलोड करा...या भरती 

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय अंतर्गत प्लॅनिंग असिस्टंटची गुणवत्ता यादी जाहीर | DTP Maharashtra Result

 

आंसारशीट डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड