JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

तारीख जाहीर! PM Kisan चा २२ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार – PM KISAN YOJNA NEXT PAYMENT DATE

PM KISAN YOJNA NEXT PAYMENT DATE – Currently, many farmers are waiting for the next installment of the PM Kisan Yojana 22 Hafta Date Details to be deposited. An important message and update has come out for them. The Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana, which is important for crores of farmers in the country, is currently in the news once again. Under this scheme, Rs 6,000 is deposited directly into the bank account of eligible farmers in three equal installments per year. So far, 21 installments have been disbursed, and now the farmers are waiting for the 22nd installment. The previous installment was deposited on November 19, 2025 throght pmkisan.gov.in payment Date. Therefore, the attention of the farmers is focused on when the next installment will be received. The 22nd installment will not be deposited in the accounts of all such farmers who have not yet done e-KYC, have left the land verification incomplete, have given incorrect bank account information, or have a wrong spelling in the Aadhaar number or name. It has been clarified that the benefit will not be available unless these errors are corrected.

 

PM KISAN YOJNA NEXT PAYMENT DATE – सध्या अनेक शेतकरी PM At Pmkisan.gov.in किसान योजनेचा पुढील हफ्ता कधी जमा होणार याची वाट बघत आहेत. त्याच्यासाठी एक महत्वाचं संदेश आणि अपडेट समोर आला आहे. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत २१ हप्ते वितरित झाले असून, आता शेतकरी २२ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मागील हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जमा झाला होता. त्यामुळे पुढील हप्ता कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप e-KYC केलेली नाही, भू-सत्यापन अर्धवट ठेवले आहे, बँक खात्याची चुकीची माहिती दिली आहे, आधार क्रमांक किंवा नावातील स्पेलिंग चुकीचे आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात २२ वा हप्ता जमा होणार नाही. या त्रुटी दुरुस्त केल्याशिवाय लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

PM KISAN YOJNA NEXT PAYMENT DATE
२२ वा हप्ता कधी जमा होणार?
PM किसान योजनेची सुरुवात २०१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्या वेळी केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल होते, तर या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. ही योजना आज जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT Payment Date Details) योजना मानली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही प्रशासन पातळीवर तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

हप्ता मिळवण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागणार?

  • २२ वा हप्ता मिळण्याआधी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
  • e-KYC पूर्ण असणे अनिवार्य
  • भू-सत्यापन (Land Verification) पूर्ण असणे
  • बँक खाते आधारशी लिंक असणे
  • बँक खात्याचा IFSC कोड आणि खाते क्रमांक अचूक असणे
  • या पैकी कोणतीही प्रक्रिया अपूर्ण असल्यास हप्ता अडकू शकतो.

 

Farmer ID नसल्यास अडचण

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा आदी राज्यांमध्ये Farmer ID अनिवार्य करण्यात येत आहे. या राज्यांमध्ये शिबिरे आणि सेवा केंद्रांच्या माध्यमातून फार्मर आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. Farmer ID नसलेल्या शेतकऱ्यांनाही पीएम किसान योजनेच्या लाभात अडचणी येऊ शकतात.

पेमेंट स्टेटस कसे तपासाल?
शेतकरी खालील पद्धतीने आपल्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.होमपेजवरील Know Your Status किंवा Farmer Corner वर क्लिक करा.आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका.“Get Data” वर क्लिक करा.स्क्रीनवर पेमेंट स्टेटस दिसेल.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड