Pune Gramin Police Result Physical 2026
Document Verification list of candidates with details are mentioned in given PDF file. Candidates shoult go through the given PDF carefully & Appear for the verification process of Document Verification List 2026.
पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदांच्या भरती करीता घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक पुणे ग्रामीण पोलीस दलाचे संकेतस्थळ www.puneruralpolice.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आले आहे. करीता Recruitment सर्व संबंधीत उमेदवारांना याव्दारे सदर गुणपत्रकाची पडताळणी करण्यासाठी सुचित करण्यात येत असुन त्यातील 1) उमेदवाराचे संपुर्ण नाव 2) प्रवर्ग 3) गुण याबाबत काही आक्षेप असल्यास समाधान कक्ष (पुणे ग्रामीण पोलीस) यांचे व्हॉट्सअॅप क्रमांक 8669603131 किंवा नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण दूरध्वनी क्रमांक 020-25657171 व 020-25657172, ई मेल आयडी [email protected] यावर त्वरीत संपर्क साधावा.
तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवारांची मुळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांची विहीत शासन निर्णय, परिपत्रके, जाहिरात व पोलीस भरती कार्यपध्दती मधील निर्देशानुसार फेरपडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल. याकरिता निवड यादीतील उमेदवारांनी खालील PDF यादी दिल्या प्रमाणे कागदपत्रे आणावी.
Pune Gramin Police Bharti Result, Merit List: पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीकरीता दिनांक 22/06/2024 रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक पुणे ग्रामीण पोलीस दलाचे संकेतस्थळ www.puneruralpolice.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आले आहे. सर्व संबंधीत उमेदवारांना याव्दारे सदर गुणपत्राकाची पडताळणी करण्यासाठी सुचित करण्यात येत असुन त्यातील 1) उमेदवाराचे संपुर्ण नाव 2) प्रवर्ग 3) गुण याबाबत काही आक्षेप असल्यास समाधान कक्ष (पुणे ग्रामीण पोलीस) यांचे दुरध्वनी क्रमांक 8669603131 अथवा नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण दुरध्वनी क्रमांक 020-25657171, 020-25657172 व ईमेल आयडी [email protected] यावर त्वरीत संपर्क साधावा. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
- पोलीस भरती नवीन MAHAIT एक्साम पॅटर्न नुसार सेट केलेले प्रश्नसंच सोडवा
- १०० मार्क्सची फुल मोक टेस्टसाठी येथे क्लिक करा
पोलीस भरती २०२४ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
चालक पोलीस शिपाई भरती २०२२-२३ – दि.२२/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक
२०२४-06-२२
| पीडीएफ पहा |
चालक पोलीस शिपाई भरती २०२२-२३ – दि.२१/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक
२०२४-06-२१
चालक पोलीस शिपाई भरती २०२२-२३ – दि.२०/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक
२०२४-06-२०
चालक पोलीस शिपाई भरती २०२२-२३ – दि.१९/०६/२०२४ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक
२०२४-06-१९
Pune Gramin Police Bharti Result, Merit List
Pune Gramin Police Bharti Result, Merit List: The final document verification of the candidates selected for the Police Recruitment 2021 Police Constable post in the attached list has been completed and the candidates in the attached list should be present at Police Headquarters, Pune Rural at 09:00 AM on 31.05.2023 for the further process of appointing them. Candidates are required to pay an advance of Rs.5000/- for the mess after the appointment, so the said amount should be brought with them on arrival.
या सोबत जोडलेल्या यादीतील पोलीस भरती २०२१ पोलीस शिपाई पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम कागदपत्र पडताळणी पुर्ण झालेली असून त्यांना नियुक्ती देण्याच्या पुढील कार्यवाहीसाठी सोबतच्या यादीतील उमेदवारांनी दि.३१.०५.२०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण येथे उपस्थित राहावे.
>नियुक्ती दिल्यानंतर उमेदवारांनी मेस करीता रु.५०००/- अॅडव्हान्स भरणे आवश्यक असल्याने, सदरची रक्कम येताना बरोबर आणावी.
> नियुक्ती आदेश दिल्यानंतर हजर होणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य उदा. गरजेनुसार आवश्यक असलेले वापरावयाचे कपडे, बाड-बिस्तारा, जेवणासाठी ताट, वाटी, तांब्या तसेच बादली, मग वगैरे साहित्य बरोबर आणावे.
>बँक खाते, डीसीसपीएस/ एनपीएस खाते व सेवापट उघडणेसाठी 30×30 एमएम या साईजचे स्वत: चे ६ फोटो, मुळ पॅन कार्ड व आधार कार्ड सोबत आणावे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















