६८० पदांसाठी नागपूर गट-ड भरती कट ऑफ यादी जाहीर, डाउनलोड करा । GMC Nagpur Bharti Result Download
GMC Nagpur Bharti Result 2024
GMC Nagpur Bharti Cut off Result PDF
GMC Nagpur Bharti Result Download: GMC Nagpur has recently announced the Cutoff & results for the recruitment of 680 Group D vacancies. The recruitment process attracted a significant number of applicants due to the various positions available within the Government Medical College, Nagpur. You can check GMC Nagpur Bharti Result Download, GMC Nagpur Bharti Merit List from below PDF
वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेले नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद महाविद्यालय व संलग्णीत रुग्णालयातील गट-ड (वर्ग-४) समकक्ष सरळसेवेच्या ६८० रिक्त पदाच्या कम्प्युटर प्रोग्राम बेस ऑनलाईन परीक्षा दि.२६/०८/२०२४, दि. २८/०८/२०२४ व दि. ०४/०९/२०२४ ला घेण्यात आली आहे. ज्या सर्व उमेदवारांनी परीक्षा दिली आहे, त्या उमेदवारांचा सर्वसमावेशक कट ऑफ यादी संस्थेच्या अधिकृत संकेत स्थळावर https://gmcnagpur.org आज दि.३०/०९/२०२४ ला सर्व उमेदवारां करीता प्रसिध्द करण्यात येत आहे. उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत संकेत स्थळ https://gmcnagpur.org ला भेट देऊन रोल नंबर प्रमाणे आपला निकाल पाहावा. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
GMC Nagpur 680 Group D Result 2024
Details | Information |
---|---|
Total Vacancies | 680 |
Job Title | Group D |
Eligibility Criteria | 10th standard or equivalent |
Selection Process | Computer-based test followed by document verification |
Result Announcement | Available on the official GMC Nagpur website |
Pay Scale | ₹15,000 – ₹47,600 per month |
Job Location | Nagpur |
Next Steps | Document verification for selected candidates |
How To Download GMC Nagpur Group D Bharti Result
GMC नागपूर निकाल डाउनलोड करण्याची प्रक्रिया:
GMC नागपूरच्या 680 ग्रुप D पदांच्या निकालाची माहिती प्राप्त करण्यासाठी, खालील चरणांचे पालन करा:
- आधिकारिक वेबसाइटवर जा: सर्वप्रथम, GMC नागपूरची अधिकृत वेबसाइट उघडा.
- ‘निवड प्रक्रिया’ विभाग शोधा: मुख्य पृष्ठावर “निवड प्रक्रिया” किंवा “निकाल” याबद्दलची लिंक शोधा.
- निकाल लिंकवर क्लिक करा: निकालाच्या पानावर, “GMC नागपूर ग्रुप D निकाल” या लिंकवर क्लिक करा.
- रोल नंबर टाका: तुमचा रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा, ज्याद्वारे तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.
- निकाल डाउनलोड करा: निकाल स्क्रीनवर प्रदर्शित झाल्यावर, त्याला डाउनलोड करण्यासाठी ‘डाउनलोड’ किंवा ‘प्रिंट’ बटणावर क्लिक करा.
- प्रिंटआउट घ्या: तुम्हाला आवश्यक असल्यास, निकालाचा प्रिंटआउट काढा.
या प्रक्रियेद्वारे तुम्ही सहजपणे GMC नागपूरचा निकाल डाउनलोड करू शकता. अधिक माहिती साठी, अधिकृत GMC नागपूर वेबसाइट ला भेट द्या.
(NEW-113MB)Download GMC Nagpur Bharti Cut off PDF
Download GMC Nagpur Bharti Result PDF
Table of Contents
Result gmc nagpur college