JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महत्वाचे! उरले शेवटचे १० दिवस! अजून जानेवारीचा हप्ता नाही; लाडक्या बहि‍णींना ₹३००० कधी मिळणार? – Ladki Bahin Last 10 Days

Ladki Bahin Last 10 Days लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारीच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. आता फेब्रुवारीचा महिना संपायला अवघे १० दिवस उरले आहेत तरीही पैसे जमा झाले नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत जानेवारी- फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला आहे.

Ladki Bahin Last 10 Days

जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana January February Installment Date)लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, अजूनही पैसे जमा झालेले नाहीत.जानेवारीनंतर आता फेब्रुवारीच्या हप्त्याचीही महिला वाट पाहत आहे. लाडक्या बहि‍णींना ३००० रुपये एकत्र येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेत आता जानेवारी- फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो. हा हप्ता मार्च महिन्यात दिला जाऊ शकतो. होळीच्या मूहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. २ आणि ३ मार्च रोजी होळी आहे. त्यामुळे त्या कालावधी पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही.

या महिलांना मिळणार ₹६००० (Ladki Bahin Yojana These Women Will Get 6000 Rupees)

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजनेत काही महिलांना ६००० रुपये दिले जाणार आहेत. चार महिन्याचे पैसे एकत्र देण्यात येतील. केवायसीमध्ये चुका झाल्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यानंतर केवायसीमध्ये दुरुस्ती केल्यानंतर सर्व रखडलेले हप्ते दिले जातील, असं सांगण्यात येत आहे. महिलांना ४ महिन्याचे पसे एकत्र येऊ शकतात. याबाबतही अधिकृत माहिती लवकरच समोर येईल.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड